uz
Feedback
मराठी व्याकरण & शब्दधन

मराठी व्याकरण & शब्दधन

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 ✅ फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. ⭕ म्हणी, अलंकार, शब्दभांडार, अर्थ आणि वाक्यप्रचार, मराठी व्याकरण सराव प्रश्न, 📶 दररोज महत्त्वाचे 25 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण & शब्दधन analitikasi

मराठी व्याकरण & शब्दधन (@marathi_vyakaran_mcq) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 42 678 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 4 285-o'rinni va Hindiston mintaqasida 9 115-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 42 678 obunachiga ega bo‘ldi.

31 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 1 197 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 2.19% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.17% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 933 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 500 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 2 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 ✅ फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. ⭕ म्हणी, अलंकार, शब्दभांडार, अर्थ आणि वाक्यप्रचार, मराठी व्याकरण सराव प्रश्न, 📶 दररोज महत्त्वाचे 25 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 01 Avgust, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

42 678
Obunachilar
-724 soatlar
+1987 kunlar
+1 19730 kunlar
Postlar arxiv
II चाणक्य मंडल परिवार II 👉 मोफत मार्गदर्शन 📢 MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 विशेष सत्र विषय : 85 दिवसांचा प्लॅन कसा करावा? 🎖
II चाणक्य मंडल परिवार II 👉 मोफत मार्गदर्शन 📢 MPSC गट क पूर्व परीक्षा 2026 विशेष सत्र विषय : 85 दिवसांचा प्लॅन कसा करावा? 🎖️सत्र सर्वांसाठी निःशुल्क आहे🎖️ तलाठी | उद्योग निरीक्षक | कर सहायक | लिपीक | सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि इतर 5707 पदांसाठी होणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी विशेष मार्गदर्शन 🏆 🗓️ 2 ऑगस्ट, सकाळी 10.30 वाजता 📍 Online आणि Offline 💻 Offline : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे Online link मिळवण्यासाठी पुढील whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/G4ySXanLH85417wafk4SGM 📞 अधिक माहितीसाठी संपर्क 08069015454 (dial with 0)

📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय न
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅ 😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️ 👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆 📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 प्रमाणे सर्व 50 Test असतील)Test सिरीजची वैशिष्ट्ये :- ⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅ ⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️ ⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲 ⚙️6️⃣ महिने Validity🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)⚙️ 📱 App Download Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇 📱 Telegram Msg 💬👇👇 @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬👇👇 http://wa.me/+918329654502 📞 संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

🎯 खालील  शब्द वर्णानुक्रमे लावल्यास प्रथम क्रमांकावर येणारा शब्द कोणता❓
Anonymous voting

खाली दिलेल्या पर्यायातून अकर्मक धातू असलेल्या शब्दांचा पर्याय लिहा.
Anonymous voting

जलसंपदा विभाग👇 🗓 2026 कार्यरत व रिक्त पदांचा तपशील 📢 अ+ब+क+ड 👉 41366 मंजूर पदे 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

😍 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द..?
😍 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द..?

जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी
जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026 च्या परीक्षा पद्धतीसंदर्भात आणि सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक) संवर्गाकरीता पदवीच्या अंतिम वर्षास असणाऱ्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ———————————————— 📱स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

😍 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द..?
😍 खोंड या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द..?

🗓 ३१ जुलै २०२६ : चालू घडामोडी वनलायनर प्रश्नोत्तरे ✍️✍️ १. दरवर्षी 'जागतिक रेंजर दिन' (World Ranger Day) कधी साजरा केला जातो? ➠ ३१ जुलै 🎯 स्पष्टीकरण: निसर्ग, वन्यजीव आणि नैसर्गिक वारशाचे रक्षण करणाऱ्या रेंजर्सच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि कर्तव्य बजावताना शहीद किंवा जखमी झालेल्या अधिकाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दरवर्षी ३१ जुलै रोजी 'जागतिक रेंजर दिन' साजरा केला जातो. २. जून २०२६ मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (IIP) किती टक्के वाढ झाली आहे ? ➠ ७.३% 🎯 स्पष्टीकरण: जून २०२६ मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात (Index of Industrial Production - IIP) ७.३% ची नोंदवलेली वाढ ही औद्योगिक क्षेत्राची मजबूत प्रगती दर्शवते. ३. दुर्मीळ मृदा घटकांच्या (Rare Earth Metals) शोधासाठी 'एक्सप्लोरेशन लायसन्स' जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ➠ राजस्थान 🎯 स्पष्टीकरण: दुर्मीळ मृदा धातूंच्या शोधासाठी एक्सप्लोरेशन परवाना जारी करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. राजस्थानची राजधानी जयपूर असून मुख्यमंत्री भजनलाल शर्माराज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे ४. नगुलखम जथोम गंगटे (Nagulkham Jathom Gangte) यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? ➠ मेक्सिको 🎯 स्पष्टीकरण: नगुलखम जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटी, चलन मेक्सिकन पेसो आणि अध्यक्ष क्लाउडिया शेनबाउम आहेत. ५. नुकतेच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्ती जाहीर केली आहे? ➠ अजिंक्य रहाणे 🎯 स्पष्टीकरण: भारतीय क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून (All Formats of Cricket) निवृत्तीची घोषणा केली आहे. ६. स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी 'दानवीर' उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? ➠ पंचायती राज मंत्रालय 🎯 स्पष्टीकरण: पंचायती राज मंत्रालयाने नागरिक सहभाग वाढवण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी 'दानवीर' उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे नागरिक स्वेच्छेने पंचायतींना संगणक किंवा इतर संसाधने दान करू शकतात. ७. राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या (RKVY) दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? ➠ महाराष्ट्र 🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रीय कृषी विकास योजनेचा (RKVY) दुसरा हप्ता मिळवण्यासाठी महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. महाराष्ट्र कांदे आणि द्राक्षांच्या उत्पादनात देशात अव्वल आहे. ८. राष्ट्रकुल शांतता मध्यस्थता परिषद २०२६ (Commonwealth Peace Mediation Conference) चे आयोजन कुठे केले जाईल? ➠ जयपूर 🎯 स्पष्टीकरण: राष्ट्रकुल शांतता मध्यस्थता परिषद २०२६ चे आयोजन राजस्थानची राजधानी जयपूर येथे केले जाणार आहे. ९. 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२६' (IFFM) मध्ये 'आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन' पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येईल? ➠ पंकज त्रिपाठी 🎯 स्पष्टीकरण: प्रख्यात अभिनेते पंकज त्रिपाठी यांना 'इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ मेलबर्न २०२६' मध्ये 'आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन' (Artist of Distinction) या पुरस्काराने सन्मानित केले जाईल. १०. कोणत्या देशाचा क्रिकेटपटू जस्टिन ग्रीव्ह्स (Justin Greaves) ५ मेडन षटके टाकत ५ बळी घेणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे? ➠ वेस्ट इंडिज 🎯 स्पष्टीकरण: वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्ह्सने एकही धाव न देता सलग ५ षटके मेडन टाकून ५ बळी मिळवून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक जागतिक विक्रम रचला आहे. ११. एलआयसी (LIC) चे कार्यकारी संचालक (वित्त आणि लेखा) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? ➠ सत्यम श्रीवास्तव 🎯 स्पष्टीकरण: भारतीय आयुष्य बीमा निगम (LIC) चे नवीन कार्यकारी संचालक (वित्त व लेखा) आणि मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) म्हणून सत्यम श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १२. कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा 'सुपरकंडक्टिंग मॅग्नेट' (Superconducting Magnet) तयार केला आहे? ➠ चीन 🎯 स्पष्टीकरण: चीनने ५८२ टन वजनाचा आणि २१ मीटर लांबीचा जगातील सर्वात मोठा 'सुपरकंडक्टिंग चुंबक' तयार केला आहे. चीनच्या कृत्रिम सूर्य (Fusion Energy) प्रकल्पाच्या दिशेने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. अधिक माहिती Click here ✍️ संकलन: सागर चिखले ©️ ChaluGhadamodiMPSC 👆 Copy With Name #CurrentAffairs #OneLiner ———————————————————— 🤳 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️ 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ————————————————————

✅ चीनने तयार केला जगातील सर्वात मोठा 'सुपरकंडक्टिंग मॅग्नेट' #CurrentAffairs #International ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 📲 Best चालू घडा
चीनने तयार केला जगातील सर्वात मोठा 'सुपरकंडक्टिंग मॅग्नेट' #CurrentAffairs #International ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📲 Best चालू घडामोडी + GK चॅनेल ⤵️
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

⚙️ RRR Rivision Test Series Broucher.pdf 🎯 RRR बॅचबद्दलची संपूर्ण माहिती

⭐️ गट क पूर्व परीक्षा 2026 🥇 तलाठी | Clerk | कर सहायक | AMVI 📣 REVISION + TEST SERIES + MENTORSHIP ✅ ​RRR : Revise. Recall.
⭐️ गट क पूर्व परीक्षा 2026 🥇 तलाठी | Clerk | कर सहायक | AMVI 📣 REVISION + TEST SERIES + MENTORSHIP ​RRR : Revise. Recall. Roar! Mentorship and Revision cum Test Series (Online + Offline) 3 दिवस Lecture + 4 था दिवस Test = Perfect Preparation' ​🎯 पहिली बेंचमार्क टेस्ट सर्वांसाठी मोफत! ​51 Topic wise Revision Lectures ✏️ printed notes ✏️ 18 Tests 🖋 17 Test Analysis Sessions 3 Mentoring Sessions 🤵 मार्गदर्शक : एन.शाम सर | डॉ. निलेश पवार सर | सचिन गुळीग सर | डॉ. अमर जगताप सर | संदीप जगदाळे सर | निलेश आरडले सर ​🗓 सुरुवात : शनिवार, 1 ऑगस्ट 2026 वेळ : दुपारी 4 : 30 ते 8 : 30 🟣 फी : फक्त ₹ 1700 /- ⚙️ अधिक माहितीसाठी खाली दिलेली PDF वाचा. 📞 संपर्क : 7517345810 🤳 App Link : ⤵️⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil https://play.google.com/store/apps/details?id=com.amol.patil 🎯 Planning is Everything ​

गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.. 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
गॅस तेला साठी सरकार समुद्र मंथन योजनेला मंजुरी दिली.. 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC
पीक विम्यासाठी 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ..🌳🌿🌿 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC 𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC

🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️🅰️ 🔈🔈 WRD | WCD | TALATHI | RTO AMVI 👑 by  Shyam Sir 👑 🗓 1 Aug. 2026 ❤️ YouTube Live ⏰1️⃣2️⃣ : 0️⃣0️⃣  😚😌 ❤️ YouTube Live पाहायला विसरू नका 🆘 ⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰ https://youtube.com/live/YZgrQNOq1pU?feature=share https://youtube.com/live/YZgrQNOq1pU?feature=share

🔥 MPSC  राज्यसेवा  2027 🔥 🟢कोणती पदे भरली जातात ? 🟢NEW UPDATED SYLLABUS
🎙.मार्गदर्शक :   अमित सर 
📹 YouTube Live 📹 ⏰ 1️⃣1️⃣🔤0️⃣0️⃣😋😌
❤️ YouTube Live  पाहायला विसरू नका https://youtube.com/live/MSlQlw9VWXo?feature=share https://youtube.com/live/MSlQlw9VWXo?feature=share

😡🥳😫🥳😡🙁☹️ 😏🥳😡😒🙁 Pre + Mains Batch 🆘 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2026 – 1539 पदांसाठी 🆘 🔝 महाराष्ट्रातील सर्वात अ
😡🥳😫🥳😡🙁☹️ 😏🥳😡😒🙁 Pre + Mains Batch 🆘 ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) 2026 – 1539 पदांसाठी 🆘 🔝 महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी टीम कडून शिकण्याची संधी.. 🆕. Admission Open ❤️ Pre BATCH https://uidek.on-app.in/app/oc/876608/uidek ❤️ Pre + Mains BATCH https://uidek.on-app.in/app/oc/876617/uidek 📞 अधिक माहितीसाठी संपर्क :  9158479191

✍️ मोफत नोट्स & 📑  Free Test 🏆 सर्व परीक्षा साठी उपयुक्त 🏆 🗂 सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स & 📂 टॉपिकनिहाय नोट्स उपलब्ध 🗒 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. 👇👇👇👇👇👇👇👇👇👇

लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणते नाम समुदाय वाचक नाही
Anonymous voting