uz
Feedback
महाराष्ट्र तलाठी भरती™

महाराष्ट्र तलाठी भरती™

Kanalga Telegram’da o‘tish

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➡️तलाठी टेस्ट पेपर ➡️तलाठी नोट्स ➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित ➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali महाराष्ट्र तलाठी भरती™ analitikasi

महाराष्ट्र तलाठी भरती™ (@mhtalathi) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 426 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 7 986-o'rinni va Hindiston mintaqasida 16 601-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 426 obunachiga ega bo‘ldi.

01 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -254 ga, so‘nggi 24 soatda esa -7 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.98% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 1.13% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 484 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 275 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 1 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➡️तलाठी टेस्ट पेपर ➡️तलाठी नोट्स ➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित ➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 02 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 426
Obunachilar
-724 soatlar
-1427 kun
-25430 kun
Postlar arxiv
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?

पूर्ण नाव :- मोहनदास करमचंद गांधी जन्म :-2 ऑक्टोबर 1869 जन्मस्थान :- पोरबंदर, गुजरात वडील :- करमचंद गांधी आई :- पुतळीबाई शिक्
पूर्ण नाव :- मोहनदास करमचंद गांधी जन्म :-2 ऑक्टोबर 1869 जन्मस्थान :- पोरबंदर, गुजरात वडील :- करमचंद गांधी आई :- पुतळीबाई शिक्षण :- कायद्याचे शिक्षण, लंडन दक्षिण आफ्रिका :- 1893–1914 भारतात आगमन :- 9 जानेवारी 1915 राजकीय गुरु :-गोपाळ कृष्ण गोखले सत्याग्रहाचा प्रमुख आधार :- सत्य आणि अहिंसा असहकार आंदोलन :- 1920 दांडी मार्च :- 1930 भारत छोडो आंदोलन :- 1942 मृत्यू :- 30 जानेवारी 1948 मृत्यूस्थळ :-नवी दिल्ली समाधी :- राजघाट, नवी दिल्ली

खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous voting

खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?
Anonymous voting

🚨 "शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना! 🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्य
🚨 "शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना! 🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी. 🔴👩‍✈️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓 ✨ योजनेची वैशिष्ट्ये: स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी 📌मोफत प्रशिक्षण 📲 नोंदणी कशी करावी? 🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे. https://docs.google.com/forms/d/1qhVdY2mPBFIcUsEWnynMCFRZbKdCQWpCwiHXuU-54Ss/edit 📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा! 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9881815809

ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?
ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो ?

💥💥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे FDA आयुक्त कोण आहेत ?
💥💥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे FDA आयुक्त कोण आहेत ?

भारतातील प्रसिद्ध व्यक्तींची समाधी स्थळे 🔶  डॉ. बाबासाहेब आंबेडकर - चैत्यभूमी 🔶  महात्मा गांधी - राजघाट 🔶  जवाहरलाल नेहरू - शांतीवन 🔶  लालबहादूर शास्त्री - विजय घाट 🔶  इंदिरा गांधी - शक्ती स्थळ 🔶  बाबू जगजीवन राम - समता स्थळ 🔶  चौधरी चरण सिंग - किसान घाट 🔶  राजीव गांधी - वीरभूमी 🔶  ग्यानी झैलसिंह - एकता स्थळ 🔶  चंद्रशेखर - जननायक 🔶  आय. के. गुजराल - स्मृती स्थळ 🔶  अटल बिहारी वाजपेयी - सदैव अटल 🔶  के. आर. नारायण - उदय भूमी 🔶  मोरारजी देसाई - अभय घाट 🔶  शंकर दयाल शर्मा - कर्मभूमी 🔶  गुलझारीलाल नंदा - नारायण घाट 🔶  डॉ. राजेंद्र प्रसाद - महाप्रयाण ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करा.

🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?

गट क भरतीतील तलाठी पद 👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsAp
गट क भरतीतील तलाठी पद 👉 गट क पूर्व अभ्यासक्रम समोर ठेवून अभ्यास करावा. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर👇 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु झाली ?
Anonymous voting

डॉ. आंबेडकरांचे कोणते लिखाण नाही ?
Anonymous voting

आर्य महिला समाज स्थापने मध्ये कोणाचा सहभाग न्हवता?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने संतती नियमनाचा प्रचार व प्रसार केला ?
Anonymous voting

सावरकर बंधुंनी सन 1904 मध्ये नाशिक येथे कोणत्या क्रांतीकारी संघटनेची स्थापना केली?
Anonymous voting

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा!

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण ✅ 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक ✅ नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📖 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 🔗 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 ✉️ ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

💥💥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे FDA आयुक्त कोण आहेत ?
💥💥 महाराष्ट्र राज्याचे सध्याचे FDA आयुक्त कोण आहेत ?