ch
Feedback
महाराष्ट्र तलाठी भरती™

महाराष्ट्र तलाठी भरती™

前往频道在 Telegram

महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➡️तलाठी टेस्ट पेपर ➡️तलाठी नोट्स ➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित ➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स

显示更多

📈 Telegram 频道 महाराष्ट्र तलाठी भरती™ 的分析概览

频道 महाराष्ट्र तलाठी भरती™ (@mhtalathi) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 24 426 名订阅者,在 教育 类别中位列第 7 986,并在 印度 地区排名第 16 601 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 24 426 名订阅者。

根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -254,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 1.98%。内容发布后 24 小时内通常能获得 1.13% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 484 次浏览,首日通常累积 275 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 1。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“महाराष्ट्र तलाठी भरती बद्दल संपूर्ण माहिती आणि महत्वाचे सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी ➡️तलाठी टेस्ट पेपर ➡️तलाठी नोट्स ➡️तलाठी परीक्षेत विचारलेले MCQ ➡️सर्व गतवर्षीच्या झालेल्या प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित ➡️ तलाठी भरती सर्व अपडेट्स”

凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

24 426
订阅者
-724 小时
-1427 天
-25430 天
帖子存档
अण्णा व अक्का हे मराठीतील शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत?
Anonymous voting

Q. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आहेत तसेच लिहिणाऱ्याला कोणते चिन्ह वापराल.
Anonymous voting

चार-रिंग असलेले फुलपाखरू कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सापडले?
Anonymous voting

सहयाद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो?
Anonymous voting

📆 Calendar https://youtu.be/0sNSSQNrfcU?si=A-eyBDXs_cTos_wN 📕 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्
📆 Calendar https://youtu.be/0sNSSQNrfcU?si=A-eyBDXs_cTos_wN 📕 पोलीस भरतीमध्ये भूमितीमधील वर्तुळ या घटकावर विचारले गेलेले प्रश्न : (16 सप्टेंबर आज -11वाजता) https://youtube.com/live/I-2LuiazKQI?feature=share 📕 भूमिती वर्तुळ - Basic Concept https://www.youtube.com/live/SU3XK9lG0Qc?si=OY2bdMMhgxaex6yo 📕 Basic रेल्वेवरील उदाहरणे ⤵️https:///live/IAdA96bI0uc?si=H9YDR1yKg_5BnTpx 📕 संख्यांचे प्रकार https://www.youtube.com/live/E1orJUNKr-0?si=FCZ75mESBlyUj7AG 📕 वर्ग-वर्गमूळ https://www.youtube.com/live/jiaw9jhkwkA?si=ELcboc8WJc_GVNN9 📕अपूर्णांक https://www.youtube.com/live/zmJmL45cbxw?si=s2CRJ9FXKu_SMa07 📕 वेग-वेळ-अंतर https://www.youtube.com/live/WqbMKm1t6bU?si=PZagi9HuWnYc6Pdp 📕 नातेसंबंध https://www.youtube.com/live/lpCPGq7l4-o?si=8cetJ1nq70aQaQ10 📕 बैठकव्यवस्था https://youtu.be/yHcxU9jCaTw?si=MaNe5lcbpIbo-wXx ▶️ गणित-बुद्धिमत्ता Concept Series मध्ये आपण रोज रात्री 9 वाजता एका Topic चे Basic Session घेणार आहोत. 📣 तर खास पोलीस भरतीसाठी रोज सकाळी 11 वाजता पोलीस भरतीचे PYQ घेतले जातील.

मराठीतील पहिले साप्तहिक कोणी काढले ?
Anonymous voting

निजामशाहीचे संस्थापक कोण आहेत ?
Anonymous voting

3) उजनी धरण कोणत्या नदीवर आहे?
Anonymous voting

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     अनुक्रमाणिका

स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ... लेखक:- विनायक घायाळ https://ksagar.
स्मॉलेस्ट जनरल नॉलेज ९०% प्रश्नांचा आधारस्तंभ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संदर्भ...  लेखक:- विनायक घायाळ     https://ksagar.com/product/smallest-general-knowldge/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशन्स् चे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म मूलद्रव्य ----आहे.
Anonymous voting

तुरटी---साठी वापरतात.
Anonymous voting

ऍसेटिक ऍसिड च्या विरल द्रावणाला ---म्हणतात.
Anonymous voting

🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?
🔴 भारताचे नवीन शिक्षा मंत्री कोण ?

पूर्ण नाव :- मोहनदास करमचंद गांधी जन्म :-2 ऑक्टोबर 1869 जन्मस्थान :- पोरबंदर, गुजरात वडील :- करमचंद गांधी आई :- पुतळीबाई शिक्
पूर्ण नाव :- मोहनदास करमचंद गांधी जन्म :-2 ऑक्टोबर 1869 जन्मस्थान :- पोरबंदर, गुजरात वडील :- करमचंद गांधी आई :- पुतळीबाई शिक्षण :- कायद्याचे शिक्षण, लंडन दक्षिण आफ्रिका :- 1893–1914 भारतात आगमन :- 9 जानेवारी 1915 राजकीय गुरु :-गोपाळ कृष्ण गोखले सत्याग्रहाचा प्रमुख आधार :- सत्य आणि अहिंसा असहकार आंदोलन :- 1920 दांडी मार्च :- 1930 भारत छोडो आंदोलन :- 1942 मृत्यू :- 30 जानेवारी 1948 मृत्यूस्थळ :-नवी दिल्ली समाधी :- राजघाट, नवी दिल्ली

खालील कोणती तापी ची उपनदी नाही ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची सीमा आहे?
Anonymous voting

खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही ?
Anonymous voting

🚨 "शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना! 🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्य
🚨 "शौर्यकन्या" - पोलीस भरती मोफत प्रशिक्षण योजना! 🚨 महाराष्ट्रातील गरजू, होतकरू आणि ध्येयवादी मुलींच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी. 🔴👩‍✈️ फक्त मुलींसाठी 👩‍🎓 ✨ योजनेची वैशिष्ट्ये: स्व. गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आ. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या सौजन्याने पोलीस भरतीसाठी 📌मोफत प्रशिक्षण 📲 नोंदणी कशी करावी? 🔗 खालील Link 🔗 वर Click करुन Google Form भरावे. https://docs.google.com/forms/d/1qhVdY2mPBFIcUsEWnynMCFRZbKdCQWpCwiHXuU-54Ss/edit 📩वरील QR Code स्कॅन करून Google Form द्वारे आजच आपली नोंदणी पूर्ण करा! 📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9881815809