cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

Contact - @Prashant_Magare

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
35 219
Obunachilar
-2424 soatlar
-1337 kunlar
-65930 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

🏹 Very IMP QUESTION ⁉️ खालीलपैकी कोण "पायांनी तिरंदाजी" करणारी जगातली एकमेव महिला तिरंदाज आहे.?Anonymous voting
  • शीतल देवी
  • अपर्णा कुमारी
  • अन्नू कुमारी
  • श्वेता तिवारी
0 votes
💯 8👍 6
केंद्र सरकारने देशभरात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्र पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?Anonymous voting
  • १३
  • १८
0 votes
👍 7
केंद्र सरकारने महाराष्ट्रात एकूण किती ठिकाणी "पीएम मित्रा पार्क पार्क"ना मंजुरी दिली आहे?Anonymous voting
0 votes
👍 3
भारतीय पादत्राणे व चर्मोद्योग विकास कार्यक्रमांतर्गत कोणत्या ठिकाणी मेगा लेदर फुटवेअर आणि अॅक्सेसरिज क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प उभारला जाणार आहे?Anonymous voting
  • देवभाने
  • शिरूर
  • रातवड
  • दहिवेल
0 votes
👍 9 1
लिओनेल मेसीने कितव्यांदा बॅलन डी'ओर पुरस्कार जिंकला?Anonymous voting
  • सहाव्यांदा
  • सातव्यांदा
  • आठव्यांदा
  • यापैकी नाही
0 votes
👍 9 1
Repost from VB IAS Academy
😍तारीख ठरली - २९ तारखेला शनिवारी सकाळी ८ पासून आपले अर्थशास्त्र Marathon Revision असेल. 😍 राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांसाठी मोफत https://t.me/VbIASAcademY By Venkatesh Bamne GS4 Score 2022 - 88 खालील चॅनल जॉईन करा https://t.me/VbIASAcademY?livestream Topics ⭕️१. राष्ट्रीय उत्पन्न ⭕️२. दारिद्र्य ⭕️३. सर्व indexes ⭕️४. चलनवाढ ⭕️५. बेरोजगारी ⭕️६. सर्व योजना ⭕️७. जमीण सुधारणा ⭕️८. पंचवार्षिक योजना आणि नियोजन, निती आयोग ⭕️९. शाश्वत विकास
Hammasini ko'rsatish...
VB IAS Academy

An initiative By Venkatesh Bamne ( MPSC Interview 22) Rank 443. (Score 548.75) UPSC Mains, CAPF PET

👍 21🔥 2
राजकीय पक्षांना रोख देणग्यांना पर्याय म्हणून केंद्र सरकारने _________ रोजी 'निवडणूक रोख्यां'ची योजना आणली.Anonymous voting
  • २ जानेवारी २०१५
  • २ जानेवारी २०१६
  • २ जानेवारी २०१७
  • २ जानेवारी २०१८
0 votes
10👍 7🔥 5
नुकतेच कुणाच्या हस्ते वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?Anonymous voting
  • नरेंद्र मोदी
  • शरद पवार आणि एकनाथ शिंदे
  • एकनाथ शिंदे आणि अमोल काळे
  • एकनाथ शिंदे आणि सचिन तेंडुलकर
0 votes
👍 10
"आझादी का अमृत महोत्सव" हे अभियान सुमारें किती दिवस चालले?Anonymous voting
  • १०० दिवस
  • ३६५ दिवस
  • ५०० दिवस
  • १००० दिवस
0 votes
6👍 3 2
🏆 Very IMP QUESTION ⁉️ आझादी का अमृत महोत्सव कधी सुरू करण्यात आला?Anonymous voting
  • १२ मार्च २०२१
  • १५ ऑगस्ट २०२१
  • १५ ऑगस्ट २०२२
  • २६ जानेवारी २०२२
0 votes
👍 13
Boshqa reja tanlang

Joriy rejangiz faqat 5 ta kanal uchun analitika imkoniyatini beradi. Ko'proq olish uchun, iltimos, boshqa reja tanlang.