uz
Feedback
🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

Kanalga Telegram’da o‘tish

Contact - @Prashant_Magare

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 analitikasi

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆 (@current_perfect) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 23 324 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 479-o'rinni va Hindiston mintaqasida 18 288-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 23 324 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -151 ga, so‘nggi 24 soatda esa -5 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 22.44% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining N/A% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 5 236 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 0 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
Contact - @Prashant_Magare

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

23 324
Obunachilar
-524 soatlar
-217 kunlar
-15130 kunlar
Postlar arxiv
आमचे मित्र ॲड.चेतन सुरेश चौधरी(पत्रकार) तथा अध्यक्ष – स्वामी विवेकानंद जनकल्याण मल्टिपर्पज फाउंडेशन & छत्रपती प्रतिष्ठान, महा
+1
आमचे मित्र ॲड.चेतन सुरेश चौधरी(पत्रकार) तथा अध्यक्ष – स्वामी विवेकानंद जनकल्याण मल्टिपर्पज फाउंडेशन & छत्रपती प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य यांना मानाचा 🇮🇳वीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार🇮🇳 २०२६  मिळाल्या बद्दल खूप खूप अभिनंदन आणि पुढील दैदिप्यमान कार्यासाठी शुभेच्छा💐💐

अभिनंदन 💐
अभिनंदन 💐

+3
AR_महाराष्ट्र_खाजगी_सुरक्षा_रक्षक_रोजगार_नियमन_व_कल्याण_अधिनियम.pdf1.07 MB

+2
💎Demo Notes/Test/ Workbook💎 🎯Demo Lecture Link: https://youtu.be/MRilhrrIuBo
✍️Syllabus: अधिनियम- विविध कामगार कायदे, 1. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ व 2. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ विविध कामगार कायदे: 🌱IMP Note: जर कामगार आयुक्तालय विभाग ह्यांच्याकडून "विविध कामगार अधिनियम" ह्याबद्दल स्पष्टीकरण आले नाही तर खालील 20 कायदे आपण आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत. ह्यात काहीं नवीन कायदे समाविष्ट किंवा वगळले जाऊ शकतात.
📍बॅच सुरुवात: 16 मे (राज्यसेवा पूर्व परीक्षेची तारीख लक्ष्यात घेता 10 दिवस लेक्चर्स होणार नाही.) 📍बॅच संपण्याचा अपेक्षित कालावधी: 25 जून 📍Views: Unlimited 📍Validity: 6 Months 🚴‍♀️🚴‍♀️Batch Purchase Link: https://theacademy.akamai.net.in/new-courses/21?type= 🚴‍♀️Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh THE Academy +918010351143

Repost from THE Academy
+2
💎Demo Notes/Test/ Workbook💎 🎯Demo Lecture Link: https://youtu.be/MRilhrrIuBo
✍️Syllabus: अधिनियम- विविध कामगार कायदे, 1. महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९८१ व 2. महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९ विविध कामगार कायदे: 3. वेतन संहिता, २०१९ (Code on Wages, 2019) 4. औद्योगिक संबंध संहिता, २०२० (Industrial Relations Code, 2020) 5. सामाजिक सुरक्षा संहिता, २०२० (Code on Social Security, 2020) 6. व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची परिस्थिती संहिता, २०२० (Occupational Safety, Health and Working Conditions Code, 2020)
💰EMI Available on the App [Till 16 May]
🚴‍♀️Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh THE Academy +918010351143

Repost from THE Academy
राज्यसेवा पूर्व ला अवघे 18 दिवस उरले आहेत. ह्याकाळात Content Revision सोबतच Paper सोडवताना Approach कसा असायला हवा हे discuss केलं आहे. भरपूर सारे Logics आणि ठोकताळे सुद्धा ह्यात सांगितले आहे. व्हिडिओ YouTube वर आहे नक्की बघा फायदाच होईल. 😎🙏❤️ Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh THE Academy office number +918010351143

नमस्कार मित्र, मैत्रिणींनो मी *अमोल राठोड ( PSI 2024)* रा. घाटाणा ता .जिल्हा यवतमाळ ,माझा लहान भाऊ *निवांत दिलीप राठोड* गेल्या 1 वर्षापासून *blood cancer* शी संघर्ष सुरू आहे. सुरुवातीला chemotherapy मुळे आजार नियंत्रणात आला होता, पण काही दिवसांपूर्वी पुन्हा relapse (परत) झाला आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आता Bone Marrow Transplant ( *BMT* ) हा एकमेव आणि शेवटचा पर्याय आहे. या उपचारासाठी सुमारे *₹30 लाख* खर्च अपेक्षित आहे. गेल्या वर्षभरात आम्ही जवळपास *₹16 लाख* खर्च केले आहेत. आतापर्यंत savings, loans आणि मदतीतून *₹20 लाख* जमा झाले आहेत. पण अजूनही *₹10 लाखांची* गरज आहे. म्हणून आम्ही *Impact Guru* वर fundraiser सुरू करत आहोत. 👉 तुमची छोटीशी मदत आमच्यासाठी खूप मोठी ठरू शकते. 👉 मदत शक्य नसेल तर कृपया हा मेसेज पुढे share करा 🙏 🙏 तुमचा लहान भाऊ समजून मदत कराल ही मनापासून विनंती आहे. 🙏आपण मला वैयक्तिक पण मदत करू शकता . UPI: 9146615168@ptaxis

Repost from THE Academy
🏆 गट-क मुख्य परीक्षा २०२६ - 'निश्चित यशाचा मार्ग'! 🏆Excise Inspector | Tax Assistant पदांसाठी पात्र ठरलेल्या सर्व ३२,००० उम
🏆 गट-क मुख्य परीक्षा २०२६ - 'निश्चित यशाचा मार्ग'! 🏆Excise Inspector | Tax Assistant पदांसाठी पात्र ठरलेल्या सर्व ३२,००० उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन!
तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि अंतिम निवडीसाठी 'THE Academy' घेऊन येत आहे विशेष 'चालू घडामोडी (Current Affairs) कोर्स'!
🚀📚
आमच्या कोर्सची वैशिष्ट्ये: 1. व्हिडिओ लेक्चर्स: क्लिष्ट विषय सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी विशेष लेक्चर्स. 2. प्रिंट करण्यायोग्य नोट्स (Printable Notes): रिव्हिजनसाठी अत्यंत उपयुक्त आणि दर्जेदार ई-नोट्स. 3. सराव चाचणी (MCQ Tests): परीक्षेच्या धर्तीवर आधारित सर्वात महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न.
🎁 विशेष ऑफर:आता कोर्सवर मिळवा १५% विशेष सवलत (Special Discount)! 💰👉 कोर्स कुठे उपलब्ध?आजच 'THE Academy App' डाउनलोड करा आणि आपला प्रवेश निश्चित करा! 🎯 संधी सोडू नका, आजच तयारीला लागा! 📌 App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh 🏆Course Link: https://theacademy.akamai.net.in/new-courses/7?type= 📌 Telegram Channel: @anonymousmpscaspirant THE Academy - यशाची खात्री, विश्वासाची परंपरा! THE Academy office number +918010351143 Sample Notes, MCQ Tests👇🏻👇🏻

१. प्रशासकीय सुसूत्रीकरण (Administrative Streamlining):एक खिडकी पद्धत: यापूर्वी विविध विभागांच्या भरती प्रक्रिया वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या पद्धतीने होत होत्या. आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला (MPSC) मुख्य केंद्र बनवून सर्व गट-अ, ब आणि क संवर्गातील भरती प्रक्रियेत एकसूत्रता आणली आहे. ​उमेदवारांचा फायदा: यामुळे उमेदवारांना प्रत्येक पदासाठी वेगळा फॉर्म भरणे, वेगवेगळे शुल्क भरणे आणि वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर जाण्याच्या त्रासातून सुटका मिळेल. ​२. सेवाप्रवेश नियमांचे (Recruitment Rules) आधुनिकीकरण:५५३ संवर्गांचे पुनर्गठन: शासनाने ५५३ वेगवेगळ्या पदांच्या सेवाप्रवेश नियमांचे पुनरावलोकन केले आहे. कालबाह्य झालेल्या अटी काढून टाकून आधुनिक कामकाजासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता आणि अनुभवाचे निकष निश्चित केले आहेत. ​तंत्रज्ञानाचा समावेश: अनेक पदांसाठी आता संगणक अर्हता किंवा तांत्रिक कौशल्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. ​३. परीक्षा पद्धतीतील मोठे बदल:गट-ब (अराजपत्रित) आणि गट-क साठी मुलाखतमुक्ती: पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि वशिलेबाजीला आळा घालण्यासाठी या गटांतील पदांसाठी मुलाखती पूर्णपणे बंद केल्या आहेत. आता केवळ लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार होईल. ​संयुक्त परीक्षांचे (Combined Exams) नियोजन: प्रशासकीय कामासाठी एक संयुक्त परीक्षा आणि तांत्रिक कामासाठी दुसरी संयुक्त परीक्षा अशा प्रकारे गटवारी केली आहे, ज्यामुळे परीक्षांचे आयोजन जलद होईल. ​४. राजपत्रित सेवांचा (Gazetted Services) विस्तार:१०३ संवर्गांचा समावेश: आधी मोजक्याच सेवांचा समावेश 'महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित' परीक्षेत होता. आता तब्बल १०३ संवर्गांसाठी ही एकच परीक्षा होईल. यामुळे प्रशासनातील उच्च श्रेणीतील पदे भरण्याची प्रक्रिया वेगवान होईल. ​५. पदोन्नती आणि नवीन सेवांची निर्मिती:१८ नवीन सेवा: बदलत्या काळाची गरज ओळखून शासनाने १८ नवीन सेवांची निर्मिती केली आहे. यामध्ये माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि अन्य आधुनिक क्षेत्रांतील पदांचा समावेश असू शकतो. ​पदोन्नती साखळी: या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीची साखळी अधिक स्पष्ट झाली आहे, ज्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्यांच्या करिअरची प्रगती वेगाने होईल. ​६. कालबद्ध अंमलबजावणी (Time-bound Execution):१५ दिवसांची मुदत: सर्व विभागांना त्यांचे सुधारित नियम १५ दिवसांत प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून भरती प्रक्रियेत विलंब होणार नाही. ​बिंदुनामावली (Roaster): रिक्त पदांची अचूक माहिती (आरक्षणासह) १ महिन्यात पूर्ण करण्यास सांगितले आहे, ज्यामुळे भविष्यातील मेगाभरतीचा मार्ग मोकळ होईल. ​७. "मृत संवर्ग" (Dead Cadre) संकल्पना: ​ज्या पदांची आता प्रशासनाला गरज नाही (उदा. जुन्या टंकलेखन पद्धतीतील काही पदे), ती पदे आता भरली जाणार नाहीत. यामुळे प्रशासनावरील अनावश्यक खर्चाचा भार कमी होईल. मात्र, सध्या त्या पदावर असलेल्या व्यक्तींच्या नोकरीवर कोणताही परिणाम होणार नाही. ​थोडक्यात सांगायचे तर, हा निर्णय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत सकारात्मक आहे, कारण यामुळे भरती प्रक्रियेत पारदर्शकता येईल, वेळेची बचत होईल आणि मोठ्या प्रमाणात रिक्त पदे भरण्याची संधी निर्माण होईल.

Repost from THE Academy
🎉 महाराष्ट्र दिन विशेष ऑफर 🎉 महाराष्ट्राच्या प्रगतीचा उत्सव साजरा करताना THE Academy घेऊन आली आहे खास संधी! 🔥 सर्व कोर्सेस
🎉 महाराष्ट्र दिन विशेष ऑफर 🎉
महाराष्ट्राच्या प्रगतीचा उत्सव साजरा करताना THE Academy घेऊन आली आहे खास संधी! 🔥 सर्व कोर्सेसवर १५% सूट 🔥 Use Coupon Code JAYMH
📚 स्पर्धा परीक्षा तयारीसाठी संपूर्ण मार्गदर्शन 🎯 व्हिडिओ लेक्चर्स | नोट्स | MCQ टेस्ट 📅 मर्यादित कालावधीसाठी ऑफर [Valid till 1 May 23:59] App वर खालील कोर्सेस उपलब्ध 👇 1. NMMC सहाय्यक आयुक्त Technical कायदे Batch 2. राज्यसेवा पूर्व 2026 चालू घडामोडी, Combine Gr.B & C Pre and Mains , सरळसेवा 3. महानगरपालिका अधिनियम 1949 4. Maharashtra Civil Services Rules 1981 👉 आजच प्रवेश घ्या आणि यशाच्या दिशेने पाऊल टाका! Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh

Repost from THE Academy
"ग्रामर करत होतो, चालू घडामोडींना वेळच मिळाला नाही... काळजी करू नका! तुमच्यासाठी कमीत कमी वेळात चालू घडामोडी कव्हर करून देण्य
"ग्रामर करत होतो, चालू घडामोडींना वेळच मिळाला नाही... काळजी करू नका! तुमच्यासाठी कमीत कमी वेळात चालू घडामोडी कव्हर करून देण्याची जबाबदारी आता आमची!"
🎯 लक्ष्य: गट-ब आणि गट-क मुख्य परीक्षा
📚 कोर्समध्ये काय मिळेल? ✅ व्हिडिओ लेक्चर्स: मागील ८ महिन्यांच्या महत्त्वाच्या घडामोडींचे वेगाने रिव्हिजन. ✅ नोट्स + MCQs: मागील १.५ वर्षांच्या चालू घडामोडी (Printable Notes). ✅ MCQ Tests: स्वतःचा स्कोर तपासण्यासाठी दर्जेदार टेस्ट.
🚀 अखेरच्या क्षणी स्कोर वाढवण्यासाठी 'परफेक्ट' रिव्हिजन बॅच! ⏳ वैधता: १ महिना 💰 फी: फक्त ₹४९/- App Link: Check out "THE Academy" https://play.google.com/store/apps/details?id=com.xkrkbi.nifyjh Course link: (check Current Affairs tab) https://theacademy.akamai.net.in/new-courses/12?type=