cookie

Utilizamos cookies para mejorar tu experiencia de navegación. Al hacer clic en "Aceptar todo", aceptas el uso de cookies.

avatar

🗞️𝗖𝘂𝗿𝗿𝗲𝗻𝘁 𝗣𝗲𝗿𝗳𝗲𝗰𝘁 🏆

Contact - @Prashant_Magare

Mostrar más
Publicaciones publicitarias
34 952
Suscriptores
-2124 horas
-1617 días
-63430 días

Carga de datos en curso...

Tasa de crecimiento de suscriptores

Carga de datos en curso...

वरील संबधित विभागाला संपर्क करून भेट देवून परीक्षा बाबत विचारणा करा.. राजकारणी नाही किमान एखाद्या अधिकारी ला तर माणुसकी नात्याने दया येईल आणि विधानसभा आधी exam होणे साठी पर्यंत करेल..🙏
Mostrar todo...
13👍 7💯 1
Photo unavailableShow in Telegram
Forensic Lab संपर्क
Mostrar todo...
👍 7
Photo unavailableShow in Telegram
Midc head office contact
Mostrar todo...
3👍 1
Photo unavailableShow in Telegram
आदिवासी विकास विभाग संपर्क
Mostrar todo...
👍 3 3
Photo unavailableShow in Telegram
02562 239 408 GMC Dhule
Mostrar todo...
👍 4 3
Repost from VB IAS Academy
Photo unavailableShow in Telegram
आजच्या नेत्यांनी गोपाळ हरी देशमुख यांचं हे विधान वाचल असत तर ""ये समस्त हिंदू समाज का अपमान है." गोपाळ हरी देशमुख anti-national है अस वगैरे बोलले असते.. https://t.me/VbIASAcademY
Mostrar todo...
💯 51👍 11🔥 4
#English SSC CPO Answer Key @Current_Perfect
Mostrar todo...
SSC_CPO_PRE_2024_AnswerKey_Compilation_English.pdf10.84 MB
SSC_CPO_PRE_2024_AnswerKey_Compilation_Hindi.pdf12.62 MB
👍 9 3🔥 2
पदवीधर अंशकालीन उमेदवार म्हणजे काय? १९९० च्या दशकात राज्यातील सर्वच जिल्ह्यात विविध कार्यालयात पद‌वीधर युवक युवतीनां तूटपुंज्या मानधनावर अंशकालीन कर्मचारी म्हणून नियुक्त करण्यात आले होते. पदवीधर विद्यार्थ्यांना ३०० रु. मासिक मानधनावर काम देण्याची योजना शासनाने २००१ पर्यंत राबवली. त्यानंतर शासनाने त्यानां कामावरून कमी केले. शासकिय कामाचा  अनुभव असलेल्या या उमेदवारांना संबंधित विभागाच्या वरीष्ठ अधिकारी आणि तहसिलदारांनी अंशकालीन उमेदवाराचे प्रमाणप‌त्र दिले. अशी सेवा देणाऱ्या उमेदवारांची संख्या राज्यात सुमारे १४००० आहे. सदर बाबी २२/०२/२०२१ अन्वये निर्गमित झालेल्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्या आहेत.   उक्त शासन निर्णयामध्ये ही योजना फक्त २००१ पर्यंत राबविली. यावरून स्पष्ट स्पष्ट आहे की अशा उमेदवाराचे जन्म दिनांक 1980 पूर्वीचा असेल. जन्म दिनांक पाहूनच असली नकली कळते तरीही आपण 14000 खरे अंशकालीन उमेदवार याची यादी दिली आहे👆👆
Mostrar todo...
👍 36 3
Elige un Plan Diferente

Tu plan actual sólo permite el análisis de 5 canales. Para obtener más, elige otro plan.