uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling 👈

SJN Academy

SJN Academy

Kanalga Telegram’da o‘tish
4 858
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-67 kun
+6130 kun
Postlar arxiv
photo content
+1

11 संख्यांची चुकीची सरासरी 25 आली. त्यात 18 ऐवजी 40 घेतले होते. तर योग्य सरासरी किती?
Anonymous voting

दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 8 आहे आणि त्यांच्यातील फरक 27 आहे. तर लहान संख्या किती?
Anonymous voting

एका वस्तूला ₹2323 ला विकल्यास 8% तोटा होतो. तर 8% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?
Anonymous voting

एका वस्तूला ₹1840 ला विकल्यास 8% तोटा होतो. तर 8% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?
Anonymous voting

1 ते 150 पर्यंतच्या 9 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting

एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a=3 आणि साधारण फरक d=4 आहे. तर तिचे 10 वे पद किती असेल?
Anonymous voting

🔴 LIVE | पोलीस भरती 2026 | शेकडेवारीचे सर्व PYQ | 2026 मध्ये आलेल्या प्रश्नांचा सराव | Topic Wise Day 01 Join now:- https://youtube.com/live/ZK_6Z9Je2fo?feature=share Telegram Channel link https://t.me/sjnacademystudy

*🧑‍🏫शिक्षक दिनानिमित्त खास ऑफर... ऑफर... ऑफर 📚* स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संपूर्ण ट्रिक्स बॅच ची फी ₹700/- रुपये आहे पण
*🧑‍🏫शिक्षक दिनानिमित्त खास ऑफर... ऑफर... ऑफर 📚* स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संपूर्ण ट्रिक्स बॅच ची फी ₹700/- रुपये आहे पण आपणास फक्त ₹585/- रुपये मध्ये एक वर्ष देत आहोत. *🎯अंकगणित व बुध्दिमत्ता संपूर्ण ट्रिक्स कोर्स🎯* ऑफर फक्त काहीच दिवस आहे. बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत तयारी करून घेतली जाईल. 🥇Result ची 100% गॅरंटी 🥇 आता गणिताची भीती कायमची गायब Validity:- 1 Year Admission Process 👇 अंकगणित व बुध्दिमत्ता संपूर्ण कोर्स लिंक:- https://yizlxp.courses.store/courses/426246 SJN Academy App Link:- https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw अधिक माहिती साठी संपर्क:-8626095583 What's App Channel link:- https://whatsapp.com/channel/0029VaF0zcI6LwHe9KAtJj36 Telegram Channel link:- https://t.me/sjnacademystudy

तलाठी भरती 2026 | शेकडेवारीचे PYQ 🔥 | MPSC ने विचारलेले प्रश्न | 2021-2025 Analysis Live Lecture Link:- https://youtube.com/live/ZyfeTV3Gtek?feature=share --- दररोज लाईव्ह लेक्चर ची अपडेट, मोफत टेस्ट सिरीज व इतर महत्त्वाच्या अपडेट साठी खालील आमच्या Community Join करून ठेवा👇🏻. Telegram Channel link:- https://t.me/sjnacademystudy Whatsapp Channel link:- https://whatsapp.com/channel/0029VaF0zcI6LwHe9KAtJj36 SJN Academy App link:- https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw अधिक माहितीसाठी संपर्क:- 8626095583

MPSC group C PYQ Topic wise ची सिरीज आजपासून YouTube channel vr सुरू होणार होती रात्री 9pm ला पण काही तांत्रिक अडचणींमुळे आज लेक्चर होणार नाही.

MPSC Group C Pre PYQ 🔥 वेळ, वेग व अंतर | अशी Trick माहित आहे का? | अंकगणित | SJN Academy https://youtube.com/shorts/K7kwY6WPiEg?feature=share SJN Academy App:- https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw