ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

SJN Academy

SJN Academy

الذهاب إلى القناة على Telegram
4 828
المشتركون
+124 ساعات
-277 أيام
-3730 أيام
أرشيف المشاركات
photo content

photo content

photo content

जर CAT = 24 आणि DOG = 26 असेल, तर BAT = किती?
Anonymous voting

एका घड्याळात 3 वाजून 30 मिनिटे झाली असताना तासकाटा आणि मिनिटकाटा यांच्यात किती अंशांचा कोन असेल?
Anonymous voting

12 कामगार एक काम 15 दिवसांत पूर्ण करतात. तर 20 कामगार तेच काम किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous voting

मालिका पूर्ण करा: 3, 8, 15, 24, 35, ?
Anonymous voting

एका संख्येच्या 25% = 80 असल्यास ती संख्या किती?
Anonymous voting

photo content
+1

11 संख्यांची चुकीची सरासरी 25 आली. त्यात 18 ऐवजी 40 घेतले होते. तर योग्य सरासरी किती?
Anonymous voting

दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 8 आहे आणि त्यांच्यातील फरक 27 आहे. तर लहान संख्या किती?
Anonymous voting

एका वस्तूला ₹2323 ला विकल्यास 8% तोटा होतो. तर 8% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?
Anonymous voting

एका वस्तूला ₹1840 ला विकल्यास 8% तोटा होतो. तर 8% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?
Anonymous voting

1 ते 150 पर्यंतच्या 9 ने भाग जाणाऱ्या सर्व संख्यांची बेरीज किती?
Anonymous voting

एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a=3 आणि साधारण फरक d=4 आहे. तर तिचे 10 वे पद किती असेल?
Anonymous voting

🔴 LIVE | पोलीस भरती 2026 | शेकडेवारीचे सर्व PYQ | 2026 मध्ये आलेल्या प्रश्नांचा सराव | Topic Wise Day 01 Join now:- https://youtube.com/live/ZK_6Z9Je2fo?feature=share Telegram Channel link https://t.me/sjnacademystudy