SJN Academy
Ir al canal en Telegram
4 858
Suscriptores
Sin datos24 horas
-137 días
+5330 días
Archivo de publicaciones
4 858
11 संख्यांची चुकीची सरासरी 25 आली. त्यात 18 ऐवजी 40 घेतले होते. तर योग्य सरासरी किती?
4 858
दोन संख्यांचे गुणोत्तर 5 : 8 आहे आणि त्यांच्यातील फरक 27 आहे. तर लहान संख्या किती?
4 858
एका वस्तूला ₹2323 ला विकल्यास 8% तोटा होतो. तर 8% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?
4 858
एका वस्तूला ₹1840 ला विकल्यास 8% तोटा होतो. तर 8% नफा मिळवण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकावी?
4 858
एका अंकगणिती श्रेढीचे पहिले पद a=3 आणि साधारण फरक d=4 आहे. तर तिचे 10 वे पद किती असेल?
4 858
🔴 LIVE | पोलीस भरती 2026 | शेकडेवारीचे सर्व PYQ | 2026 मध्ये आलेल्या प्रश्नांचा सराव | Topic Wise Day 01
Join now:-
https://youtube.com/live/ZK_6Z9Je2fo?feature=share
Telegram Channel link
https://t.me/sjnacademystudy
4 858
*🧑🏫शिक्षक दिनानिमित्त खास ऑफर... ऑफर... ऑफर 📚*
स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त संपूर्ण ट्रिक्स बॅच ची फी ₹700/- रुपये आहे पण आपणास फक्त ₹585/- रुपये मध्ये एक वर्ष देत आहोत.
*🎯अंकगणित व बुध्दिमत्ता संपूर्ण ट्रिक्स कोर्स🎯*
ऑफर फक्त काहीच दिवस आहे.
बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत तयारी करून घेतली जाईल.
🥇Result ची 100% गॅरंटी 🥇
आता गणिताची भीती कायमची गायब
Validity:- 1 Year
Admission Process 👇
अंकगणित व बुध्दिमत्ता संपूर्ण कोर्स लिंक:-
https://yizlxp.courses.store/courses/426246
SJN Academy App Link:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw
अधिक माहिती साठी संपर्क:-8626095583
What's App Channel link:-
https://whatsapp.com/channel/0029VaF0zcI6LwHe9KAtJj36
Telegram Channel link:-
https://t.me/sjnacademystudy
4 858
तलाठी भरती 2026 | शेकडेवारीचे PYQ 🔥 | MPSC ने विचारलेले प्रश्न | 2021-2025 Analysis
Live Lecture Link:-
https://youtube.com/live/ZyfeTV3Gtek?feature=share
---
दररोज लाईव्ह लेक्चर ची अपडेट, मोफत टेस्ट सिरीज व इतर महत्त्वाच्या अपडेट साठी खालील आमच्या Community Join करून ठेवा👇🏻.
Telegram Channel link:-
https://t.me/sjnacademystudy
Whatsapp Channel link:-
https://whatsapp.com/channel/0029VaF0zcI6LwHe9KAtJj36
SJN Academy App link:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw
अधिक माहितीसाठी संपर्क:-
8626095583
4 858
MPSC group C PYQ Topic wise ची सिरीज आजपासून YouTube channel vr सुरू होणार होती रात्री 9pm ला पण काही तांत्रिक अडचणींमुळे आज लेक्चर होणार नाही.
4 858
MPSC Group C Pre PYQ 🔥 वेळ, वेग व अंतर | अशी Trick माहित आहे का? | अंकगणित | SJN Academy
https://youtube.com/shorts/K7kwY6WPiEg?feature=share
SJN Academy App:-
https://play.google.com/store/apps/details?id=co.lazarus.yqbdw
