uz
Feedback
Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Kanalga Telegram’da o‘tish

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Prep+ By Dr. Shailesh J Kolekar analitikasi

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 24 563 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 8 060-o'rinni va Hindiston mintaqasida 17 469-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 24 563 obunachiga ega bo‘ldi.

22 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -366 ga, so‘nggi 24 soatda esa -10 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 6.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 2.76% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 1 551 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 678 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 4 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Kanal uchun tavsif kiritilmagan.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 23 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

24 563
Obunachilar
-1024 soatlar
-377 kunlar
-36630 kunlar
Postlar arxiv
ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
Anonymous voting

कहेचे पाणी हे आत्मचरित्र कोणाचे
Anonymous voting

कुऱ्हाड हे वृत्तपत्र कोणी सुरू केले❓
Anonymous voting

अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
Anonymous voting

खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
Anonymous voting

आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात?
Anonymous voting

🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे? अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
Anonymous voting

🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण: अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
Anonymous voting

🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा. अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
Anonymous voting

🔰भारतीय रेल्वेने अहमदाबादच्या साबरमती येथे भारताची पहिली एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल (LNG-Diesel Dual-Fuel) DEMU ट्रेन सुरू क
🔰भारतीय रेल्वेने अहमदाबादच्या साबरमती येथे भारताची पहिली एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल (LNG-Diesel Dual-Fuel) DEMU ट्रेन सुरू केली आहे. 🔹मुख्य तंत्रज्ञान: डिझेल आणि एलएनजी (LNG) अशा दोन्ही इंधनांवर चालणारी ड्युअल-फ्युएल प्रणाली. 🔸​उद्देश: रेल्वेचा इंधन खर्च वाचवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करून प्रदूषण रोखणे. 🔹​स्थान: अहमदाबादमधील साबरमती येथे पहिले एलएनजी रिफ्युलिंग स्टेशन आणि ही ट्रेन कार्यान्वित करण्यात आली. 🔸​पर्यावरण पूरक: डिझेलच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड आणि इतर घातक वायूंच्या उत्सर्जनात मोठी घट. 🔹​सुरक्षा: इंजिनमध्ये अत्याधुनिक गॅस गळती शोधणारी यंत्रणा (Leakage Detection) बसवण्यात आली आहे. 🔸​लक्ष्य: भारतीय रेल्वेला २०३० पर्यंत 'नेट झिरो कार्बन एमिटर' बनवण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.

Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Anonymous voting

Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते? १) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
Anonymous voting

पुण्यात "हिंदू हॉस्पिटल" कोणी सुरु केले?
Anonymous voting

शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting

महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
Anonymous voting

स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
Anonymous voting

✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
Anonymous voting

🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous voting

◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting