Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
الذهاب إلى القناة على Telegram
إظهار المزيد
📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Prep+ By Dr. Shailesh J Kolekar
تُعد قناة Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 24 563 مشتركاً، محتلاً المرتبة 8 060 في فئة التعليم والمرتبة 17 469 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 24 563 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 22 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -366، وفي آخر 24 ساعة بمقدار -10، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 6.31%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 2.76% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 1 551 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 678 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 4.
📝 الوصف وسياسة المحتوى
وصف القناة غير متوفر.
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 23 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
24 563
المشتركون
-1024 ساعات
-377 أيام
-36630 أيام
أرشيف المشاركات
ज्ञानेश्वरी (भावर्त दीपिका ) हे ग्रंथ कोणी लिहिले
अनुक्रमे पहिले व दुसरे वैयक्तिक सत्याग्रही विनोबा भावे व पंडित नेहरू हे आहेत तर तिसरे कोण?
खालीलपैकी कोणती व्यक्ती 1857 च्या उठावाशी संबंधीत नाही?
🔰पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे?
अ) त्यांनी १९८० मध्ये पीपल्स वॉर ग्रुप स्थापन केले. ब) त्यांनी गनिमी पथके ही स्थापन केली. क) गनिमी पथकांना 'दालमा' असे ही म्हणत.
🔰१९८० नंतर पंजाबमध्ये असंतोष व तणाव निर्माण झाला कारण:
अ) खलिस्तानची मागणी ब) रावी व बियासच्या पाण्यावरून राजस्थाशी तंटा क) चंदिगडची पंजाबसाठी मागणी ङ) अकालींना केंद्रात वरच्या जागांची मागणी
🔰पंडित नेहरूंनी लिहिलेल्या पुस्तकांची कालक्रमानुसार मांडणी करा.
अ) ग्लिम्प्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी ब) द डिस्कवरी ऑफ इंडिया क) अॅन ऑटोबायोग्राफी
🔰भारतीय रेल्वेने अहमदाबादच्या साबरमती येथे भारताची पहिली एलएनजी-डिझेल ड्युअल-फ्युएल (LNG-Diesel Dual-Fuel) DEMU ट्रेन सुरू केली आहे.
🔹मुख्य तंत्रज्ञान: डिझेल आणि एलएनजी (LNG) अशा दोन्ही इंधनांवर चालणारी ड्युअल-फ्युएल प्रणाली.
🔸उद्देश: रेल्वेचा इंधन खर्च वाचवणे आणि कार्बन उत्सर्जन कमी करून प्रदूषण रोखणे.
🔹स्थान: अहमदाबादमधील साबरमती येथे पहिले एलएनजी रिफ्युलिंग स्टेशन आणि ही ट्रेन कार्यान्वित करण्यात आली.
🔸पर्यावरण पूरक: डिझेलच्या तुलनेत कार्बन डायऑक्साइड आणि इतर घातक वायूंच्या उत्सर्जनात मोठी घट.
🔹सुरक्षा: इंजिनमध्ये अत्याधुनिक गॅस गळती शोधणारी यंत्रणा (Leakage Detection) बसवण्यात आली आहे.
🔸लक्ष्य: भारतीय रेल्वेला २०३० पर्यंत 'नेट झिरो कार्बन एमिटर' बनवण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.
Q. ग्रँट मेडिकल कॉलेजने घेतलेल्या परीक्षेत 29 विद्यार्थ्यांमधून 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यापैकी किती हिंदू विद्यार्थ्यांचा समावेश होता आणि कोण - कोण होते.
Q. संमतीवयाच्या कायद्याचे समर्थक कोण होते?
१) न्या. काशिनाथ तेलंग २) रावबहादूर कृ. ल. नूलकर ३) गोपाळ गणेश आगरकर ४) न्या. रानडे ५) डॉ. रामकृष्ण नूलकर
महावीर वर्धमान हे जैन धर्मियांचे कितवे तीर्थकार होते ?
स्वामी दयानंदाच्या आर्य समाजाचे वर्णन लढाऊ हिंदुधर्म असे कोणी केले ?
✨ अठराशे 52 मध्ये स्थापन झालेल्या बॉम्बे असोसिएशन या संस्थेशी संबंध नसलेली व्यक्ती कोण आहे ते ओळखा❓
🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
◾'वंदे मातरम्' हे वर्तमानपत्र अरविंद घोष हे चालवीत असत, तर त्यांचे बंधू बारिंद्र घोष .... हे वर्तमानपत्र चालवीत.
1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
