ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅 👈

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

Prep+ By Dr. Shailesh J Kolekar

前往频道在 Telegram

Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.

显示更多

📈 Telegram 频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar 的分析概览

频道 Prep+ By Dr. Shailesh J Kolekar (@prep_plus) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 23 027 名订阅者,在 教育 类别中位列第 8 552,并在 印度 地区排名第 17 709 位。

📊 受众指标与增长动态

自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 23 027 名订阅者。

根据 10 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -374,过去 24 小时变化为 0,整体触达仍然可观。

  • 认证状态: 未认证
  • 互动率 (ER): 平均受众互动率为 5.64%。内容发布后 24 小时内通常能获得 3.11% 的反应,占订阅者总量。
  • 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 1 299 次浏览,首日通常累积 716 次浏览。
  • 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 5。

📝 描述与内容策略

作者将该频道定位为表达主观观点的平台:
“Welcome to Prep+. Ultimate destination to Crack competitive exams (UPSC/ MPSC). Excel under Experts (Top Mentors with, Smart Strategies & Legacy of Success). Turn from an aspirant into an officer (IAS, IPS, Dep. Collector, DySP) & Serve the nation.”

凭借高频更新(最新数据采集于 11 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。

23 027
订阅者
无数据24 小时
-877 天
-37430 天
帖子存档
Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

"विभक्त कुटुंब पद्धती हीच उद्योग वृद्धी होण्यास उपयुक्त आहे"असे मत कोणी मांडले?
Anonymous voting

गुन्हेगारांना फटके मारण्याची पद्धत कोणी बंद केली❓
Anonymous voting

🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸 🔘 History 1⃣1⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे ⭕️YouTube Live ⏰ दुपारी. 05 : 00 वा. ☑️ By Shailesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰 https://youtube.com/live/WwWAYm4CC5g

पर्वती सत्याग्रह मंडळ चे अद्यक्ष कोण होते❓
Anonymous voting

🔰खालीलपैकी कोणी 'Age of Consent Act, १८९१' मधील प्रस्तावानुसार मुलीच्या विवाहाच्या योग्य वयाची सीमा १० वर्षावरून १२ वर्षे करण्यास विरोध केला?
Anonymous voting

🔰स्वामी दयानंदांच्या आर्य समाजाचे वर्णन 'लढाऊ हिंदू धर्म' (Aggressive Hinduism) असे कोणी केले ?
Anonymous voting

🔷 चालू घडामोडी :- 15 ऑगस्ट 2025 ◆ रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे. ◆ भारत क्रीडा कायदा असलेला 21वा देश बनला आहे. [क्रीडा कायदा असलेला पहिला देश नेदरलँड्स आहे.] ◆ स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 1,090 राष्ट्रपती पदकांची घोषणा करण्यात आली. [233 शौर्य पदके, 99 राष्ट्रपती पदके आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी 758 पदके] ◆ राज्यातील 49 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. ◆ रोहित कृष्णा एस. हा भारताचा 89वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर झाला आहे. ◆ हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ही आंतरराष्ट्रीय खाण आणि धातू परिषदेत (ICMM) सामील होणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे. ◆ गोवा सरकारने गोवा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज ॲक्ट 2020 अंतर्गत पारुल विद्यापीठाला राज्यातील पहिले खासगी विद्यापीठ म्हणून मान्यता दिली आहे. ◆ 2030 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भारतामध्ये होणार आहेत आणि यासाठी अहमदाबाद शहराची निवड झाली आहे. ◆ शुभमन गिलने (भारत) जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम पुरुष खेळाडूसाठीचा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकला आहे. ◆ इंग्लंडची फिरकीपटू सोफिया डंकलेने जुलै 2025 महिन्यातील सर्वोत्तम महिला खेळाडूसाठीचा पुरस्कार (ICC Player of the Month) जिंकला आहे. ◆ जागतिक अवयवदान दिन 2025 ची थीम "आव्हानला उत्तर देणे" ही आहे. ◆ जागतिक अवयवदान दिन 2024 ची थीम "आज कोणाच्या तरी हसण्याचे कारण व्हा!" अशी आहे.

🟧कोणत्या देशातील प्रतिक्रियेमुळे भारतात खिलाफत चळवळ सुरु'झाली ?
Anonymous voting

🟧गांधीजींनी असहकार चळवळ थांबविण्याचे कारण काय ?
Anonymous voting

पुण्याचे प्लेग कमिशनर रँड यांची 1893 मध्ये हत्या कोणी केली ❓
Anonymous voting

तारकानाथ दास यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले
Anonymous voting

Q.ब्रिटिश सरकारने स्थापन केलेल्या ' रॉयल कमिशन ऑफ लेबर' समोर कामगारांची कैफियत खालीलपैकी कोणी मांडली होती?
Anonymous voting

🔸महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 🔸 🔘 History 0️⃣8️⃣ 🔰 PYQ Analysis Series 🔰 2013 पासून 2025 पर्यंत आलेल्या सर्व प्रश्नांचे सखोल स्पष्टीकरणासह उत्तरे ⭕️YouTube Live ⏰ दुपारी. 05 : 10 वा. ☑️ By Shailesh Sir 📍Click on the link below to Notify me Video.... 🔰🔰🔰🔰🔰https://www.youtube.com/live/Ont1MRbDQE4

🎯 मंगल पांडे यांनी कोणत्या छावणीत इंग्रज अधिकार्‍यावर गोळी झाडली❓
Anonymous voting

1920 मध्ये मुंबई येथे ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडले ?
Anonymous voting

#Wrd_JE #RTI कनिष्ठ अभियंता या संवर्गाची सरळसेवेची डिसेंबर 2025 अखेर, ● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -१५३४. ● कनिष्ठ अभियंता (या
#Wrd_JE #RTI कनिष्ठ अभियंता या संवर्गाची सरळसेवेची डिसेंबर 2025 अखेर, ● कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) -१५३४. ● कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) - २७८ ● कनिष्ठ अभियंता (विद्युत) - १४२ रिक्त पदे आहेत.

⚠️ गट ब अर्ज करणे आज शेवटचा दिवस अर्ज सादर करण्याची लिंक :- https://mpsconline.gov.in/candidate/main#