uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 113 454 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 150-o'rinni va Hindiston mintaqasida 2 136-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 113 454 obunachiga ega bo‘ldi.

27 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 579 ga, so‘nggi 24 soatda esa 133 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 29.61% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 14.03% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 33 500 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 15 875 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 68 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 28 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

113 454
Obunachilar
+13324 soatlar
+1 3997 kun
+2 57930 kun
Postlar arxiv
Day 23: 6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल.

Day 23: 6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल.

Day - 23 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025-1.pdf

photo content
+4

चालू घडामोडी चालू घडामोडी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना अभियानांचे ब्रँड अँबेसिडर, राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड अँबेसिडर अशा महत्त
+4
चालू घडामोडी
चालू घडामोडी मध्ये वेगवेगळ्या कंपन्यांना अभियानांचे ब्रँड अँबेसिडर, राज्यांचे पर्यटनाचे ब्रँड अँबेसिडर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आयोग नेहमी एक तरी प्रश्न विचारत असतो. त्याच मुद्द्याला धरून 2024 2025 मधील महत्त्वाचे ब्रँड अँबेसिडर एका जागी दिलेले आहेत. ते तुमच्याकडे लिहून घ्या अथवा हे फोटो तुमच्याकडे सेव्ह करून ठेवा. - धन्यवाद Join:

Day 22: 6.15 वाजता अर्थशास्त्र विषयाचे "Revision Mentorship Program" पेपरचे disscussion होईल. Join- https://t.me/rayatnotes

Day - 22 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025)-3.pdf

Revision Mentorship Program चा पेपर 12:15 पर्यंत अपलोड करण्यात येईल. तसदीबद्दल क्षमस्व 🙏

तलाठी अभ्यासक्रम विश्लेषण तलाठी बॅचमधील विश्लेषणाची लेक्चर सुरू आहे यातील... आज उमेश कुदळे सरांचे इतिहास विषयाचे लेक्चर सकाळी
तलाठी अभ्यासक्रम विश्लेषण
तलाठी बॅचमधील विश्लेषणाची लेक्चर सुरू आहे यातील... आज उमेश कुदळे सरांचे इतिहास विषयाचे लेक्चर सकाळी 11 वाजता रयत सरळ सेवा ॲप मध्ये होईल. तलाठी बॅच लिंक: https://hnmxbw.courses.store/737363?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp

Day - 21 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

Lecture सुरू झाले आहे स्किल टेस्ट साठी आताच ज्या अडचणी आहेत त्याच निरसन करून टायपिंग ला लागा. लाइव्ह या👆

नुकतीच 21 सप्टेंबरला आपला गट क मुख्य परीक्षेचा पार पडला. त्यानंतर आयोगाने उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे. आजपर्यंत सगळ्यांनी आपले स्कोर माजून पण ठेवले असतील आता पुढला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे "कौशल्य चाचणी"(Skill Test). ही कौशल्य चाचणी कशी पार पडते? कौशल्य चाचणी पास होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? सराव कसा केला पाहिजे ? या सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर.... ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूयात आज संध्याकाळी 6:30 वाजता लिंक: https://youtube.com/live/rjpYZz8EzsA?feature=share

नुकतीच 21 सप्टेंबरला आपला गट क मुख्य परीक्षेचा पार पडला. त्यानंतर आयोगाने उत्तर तालिका प्रसिद्ध केलेली आहे. आजपर्यंत सगळ्यांनी आपले स्कोर माजून पण ठेवले असतील आता पुढला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजे "कौशल्य चाचणी"(Skill Test). ही कौशल्य चाचणी कशी पार पडते? कौशल्य चाचणी पास होण्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे? सराव कसा केला पाहिजे ? या सर्व प्रश्न तुम्हाला पडले असतील तर.... ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूयात आज संध्याकाळी 6:00 वाजता लिंक: https://youtube.com/live/f-nOTdUbvOg?feature=share

Revision Mentorship Program चे Day 21 चे डिस्कशन : 1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏

Day - 21 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025).pdf

Day - 20 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025) Answerkey.pdf

Revision Mentorship Program चे Day 20 चे डिस्कशन : 1) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏