ar
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

الذهاب إلى القناة على Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

إظهار المزيد

📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام Rayat Lectures & Notes

تُعد قناة Rayat Lectures & Notes (@rayatnotes) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 105 207 مشتركاً، محتلاً المرتبة 1 314 في فئة التعليم والمرتبة 2 522 في منطقة الهند.

📊 مؤشرات الجمهور والحراك

منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 105 207 مشتركاً.

بحسب آخر البيانات بتاريخ 21 يونيو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار 2 918، وفي آخر 24 ساعة بمقدار -7، مع بقاء الوصول العام مرتفعاً.

  • حالة التحقق: غير موثّقة
  • معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 28.15‎%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 16.69‎% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
  • وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 29 616 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 17 558 مشاهدة.
  • التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 75.

📝 الوصف وسياسة المحتوى

يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 22 يونيو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.

105 207
المشتركون
-724 ساعات
-27 أيام
+2 91830 أيام
أرشيف المشاركات
आज एक ऑगस्ट.. आजचा दिवस 'क्रांतीचा चळवळीचा' आजपासून रयत सरळ सेवा हा प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे घेऊन जात आहोत.. रयत सरळ सेवा
आज एक ऑगस्ट.. आजचा दिवस 'क्रांतीचा चळवळीचा' आजपासून रयत सरळ सेवा हा प्लॅटफॉर्म आणखी एक पाऊल पुढे घेऊन जात आहोत.. रयत सरळ सेवा या उपक्रमात तुम्ही कुटुंबातील सदस्य म्हणून सहभागी झाले आहात याचे समाधान आहे  🙏 रयत सरळ 'सेवा' हा प्लॅटफॉर्म प्रत्येक गरजू विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवणे ही आपली सगळयांची जबाबदारी आहे. रयत सरळ सेवेचा हा youtube चॅनेल जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचवा ही विनंती 🙏 आपली मदत लागणार आहे. https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB उद्यापासून या यूट्यूब चैनल वर लेक्चर्सला सुरुवात करत आहोत आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद सोबत असू द्या  🙏 आणि हो आज संध्याकाळी 8:30 वाजता वेळ काढून नक्की या youtube ला भेटूयात  लाईव्ह. तुमचाच, उमेश कुदळे 🙏

photo content

"पूर्वची टेस्ट सिरीज 10 ऑगस्ट पासून " नमस्कार, पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अभ्यासाची बाजू जितकी मजबूत लागते तितकीच ही पेपर साईड देखील मजबूत लागते. मागील काही वर्षात रयतेच्या टेस्ट सिरीज ने आपणा सर्वांना पेपर साइड मध्ये भरपूर मदत केलेली आहे असा आपल्या सगळ्यांचा अनुभव आहेच. पेपरचा दर्जा, त्यातुन थेट रिफ्लेक्ट होणारे प्रश्न, तुमच्या अभ्यासाची तसेच मानसिकतेची होणारी कडवट परीक्षा आणि त्यामुळे आयोगाचा सोपा होणारा पेपर ही रयतच्या पेपरची आजपर्यंतची वैशिष्ट्ये राहिलेली आहेत.. गट ब पूर्व परीक्षेचा कटऑफने ६० चा आकडा ओलांडला आहे आणि अशावेळी रयतच्या सर्व फॅकल्टी चा आणि रयतच्या कंटेंट टीमचा अनुभव आपल्या सोबत असेल आणि तो आपल्याला मुख्य परीक्षेपर्यंत घेऊन जायला मदत करेल याची खात्री आहे. Affordable education हे ब्रीद घेऊन चालणाऱ्या रयतने नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांना कमीत कमी फी मधे ही टेस्ट सिरीज उपलब्ध व्हावी म्हणून शुल्कामध्ये देखील कपात करण्याचा निर्णय घेतेलेला आहे. ऑफलाइन टेस्ट सिरीज या ही वेळेला शाळेमध्येच होणार आहे, पेपरही Bilingual असेल, A,B,C,D असा चार सेटमध्ये असेल आणि दर्जा देखील नेहमीप्रमाणेच असेल. ऑफलाईन प्रवेश: रयत प्रबोधिनी च्या ऑफिस मध्ये १ ऑगस्ट पासून सुरू होतील. ऑनलाईन प्रवेश: rayat prabodhini official या ऍप वर कोर्स खरेदी करून घेता येईल. खाली या टेस्ट सिरीजचे संपूर्ण वेळापत्रक जोडत आहोत. आपलीच, रयत प्रबोधिनी ❤️

नोव्हेंबर साठी रयत चा 'रिविजन- मेंटरशिप' प्रोग्रॅम सुरू करायचा का परत.. 1 रुपयाची ताकद ❤️

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 5:00 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/tIfMaqxZLVY?feature=share

#ऑपरेशन महादेव. एकदा वाचून ठेवा ✍ Join- @rayatnotes
#ऑपरेशन महादेव. एकदा वाचून ठेवा ✍ Join- @rayatnotes

#महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025👆 Join: @rayatnotes
#महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - 2025👆 Join: @rayatnotes

" रयतचा मानाचा फेटा " महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी ज्याची वाट पाहत असतात असा आपल्या सर्वांचा ला
" रयतचा मानाचा फेटा " महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील तमाम विद्यार्थी ज्याची वाट पाहत असतात असा आपल्या सर्वांचा लाडका आणि महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा सन्मान सोहळा लवकरच पार पडतोय.. आपण केलेल्या कष्टाच्या आणि आपल्या कुटुंबाने केलेल्या त्यागाच्या जोरावर आपण यश प्राप्त केले त्याबद्दल आपले विशेष कौतुक. रयत प्रबोधिनीलाही ही प्रवासात आपल्या सोबत  चालता आल्याचे समाधान आहे. आपण ऑनलाइन ऑफलाईन कोणत्याही माध्यमातून रयतशी जोडले गेलेले असाल तर आपल्यासह आपल्या कुटुंबाचा यथोचित सन्मान करणे आम्ही आमचे कर्तव्य समजतो.. या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याशी जोडून राहण्यासाठी आणि आपल्याला आमंत्रित करण्यासाठी कृपया खालील गुगल फॉर्म भरून सहकार्य करावे ही विनंती.. https://shorturl.at/YRGhq तुमचीच, रयत प्रबोधिनी 🙏

प्र.10) भाषण व अभिव्यक्ति स्वातंत्र्यावरील बंधने खालीलपैकी कोणती आहेत ? (राज्यसेवा मुख्य, जाने. 2024) अ) धार्मिक विचार ब) सभ्यता किंवा नैतिकता क) बदनामी ड) न्यायालयाचा अवमान इ) राजकीय नेतृत्व
Anonymous voting

भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet पदाचे नाव: Multi Purpose Health Workers Malaria Group C KDMC महानगर पालिका भरती साठी ज्या मुलांनी या पदासाठी फॉर्म भरलेला आहे, त्यांनी हे प्रश्न आणि कोणते टॉपिक फोकस केले आहे एकदा पाहून ठेवा.
सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva

#Mission21September उद्या रयत प्रबोधिनीची गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजचा पेपर 2 पार पडत आहे. परीक्षा केंद्र : 👉 पुणे: रेणु
#Mission21September उद्या रयत प्रबोधिनीची गट क मुख्य परीक्षा टेस्ट सिरीजचा पेपर 2 पार पडत आहे. परीक्षा केंद्र : 👉 पुणे: रेणुका स्वरूप मेमोरियल गर्ल्स हायस्कूल, खजिना विहीर चौक, सदाशिव पेठ 👉 कोल्हापूर: कोल्हापुर हायस्कूल, खारी कॉर्नर चौक, गांधी मैदान जवळ, कोल्हापुर 👉 ईश्वरपूर (इस्लामपूर): सदगुरु प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा, इस्लामपूर 👉 सांगली: श्रीमती मथुबाई गरवारे महाविद्यालय स्टॅन्ड समोर, सांगली. सर्वांना पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा 🌿 - उमेश कुदळे

प्र.8) नागरिकत्व, निवडणूका, तात्पुरती संसद या संदर्भातील राज्यघटनेतील तरतुदी ...... पासून लागू करण्यात आल्या. (STI मुख्य - 2015)
Anonymous voting

प्र.7) घटना समिती हे जनतेच्या राजकीय व इतर विषयांच्या शिक्षणाचे माध्यम तर आहेच. पण जातीय व इतर प्रश्नांवरील उपचार सुद्धा ठरू शकेल". असे मत....... यांनी व्यक्त केले होते. (Ind. Ins. Mains Sept. 2022)
Anonymous voting

या वर्षातील काही महत्वाचे पुरस्कार भाग - 1 1) ज्ञानपीठ पुरस्कार 2) महाराष्ट्र भूषण 3) साहित्य अकादमी अनुवाद सेव्ह करून ठेवा त
या वर्षातील काही महत्वाचे पुरस्कार भाग - 1 1) ज्ञानपीठ पुरस्कार 2) महाराष्ट्र भूषण 3) साहित्य अकादमी अनुवाद सेव्ह करून ठेवा तुमच्याकडे ✍ Join: @rayatnotes

👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते - नितीन गडकरी Join- @rayatnotes
👉 लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते - नितीन गडकरी Join- @rayatnotes

भरती : नवी मुंबई महानगरपालिका Response Sheet पदाचे नाव: क्लर्क 16 ते 18 तरीखमधे झालेल्या सर्व शिफ्ट चे पेपर एका ठिकाणी करून दिलेले आहेत. येणाऱ्या KDMC महानगरपालिकासाठी हे पेपर रोज पाहत जा फायदा होईल. Join: @rayatsaralseva

गट 'क' मुख्य परीक्षेकरिता... संपूर्ण मराठी... आज पुन्हा एकदा.. 20 सराव प्रश्न पाहुयात व त्याचे विश्लेषण करुयात.. या माध्यमातून व्याकरणातल्या वेगवेगळ्या संकल्पना समजून घेऊयात... भेटूयात - आज सायंकाळी 7:30 वाजता.. Youtube Link - https://youtube.com/live/B8h82cTDO6Q?feature=share