ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Открыть в Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Больше
Нет данных
Подписчики
Нет данных24 часа
+1 3827 дней
+6 65530 дней
Архив постов
नमस्कार, Revision Mentorship Program मध्ये आजपर्यंत आपण राज्यव्यवस्था, भूगोल, अर्थशास्त्र आणि विज्ञान विषय एक - एक करून अभ्यासले आहेत. अंकगणित, बुद्धिमत्ता व चालू घडामोडी हे विषय सुद्धा शेवटाकडे आलेले आहेतं. अर्थशास्त्र विषयाचे 2 टॉपिकचे डिस्कशन बाकी आहेत, ते तुम्हाला recorded स्वरूपात देण्यात येतील.
उद्या पासून आपण इतिहास विषयाला सुरुवात करत आहोत.
पुढील 8 ते 10 दिवसात आपण सर्व बाजूंनी इतिहास विषयाचा अभ्यास करणार आहोत. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व, गट ब पूर्व व गट क पूर्व तसेच महत्वाच्या सरळसेवा भरतीसाठी या अभ्यासाचा आपल्याला नक्की फायदा होईल. भेटुयात उद्यापासून इतिहास विषयासोबत🤞 आपलाच, उमेश कुदळे.
27 окт. 2025, 12:07

PYP Time Table.pdf0.86 KB
27 окт. 2025, 08:44
11 нояб. 2025, ~11:21

रयतच्या माध्यमातून PYP (प्रीवियस इयर पेपर्स) साठीचा 'Mind Set Devlopment' सुरू होत आहे. यामध्ये नेमकं काय असणार आहे ? याची रच
रयतच्या माध्यमातून PYP (प्रीवियस इयर पेपर्स) साठीचा 'Mind Set Devlopment' सुरू होत आहे. यामध्ये नेमकं काय असणार आहे ? याची रचना कशी असणार आहे? वेळापत्रक कसे असणार आहे ? या सर्व गोष्टींवर चर्चा करूयात.. आज संध्याकाळी 5:30 वाजता.. लिंक: https://youtube.com/live/U1ynXwt-ANk?feature=share
27 окт. 2025, 05:46

26 окт. 2025, 21:17
26 окт. 2025, ~22:04

विद्यार्थ्यांच्या मागणी खातर वरील बॅचची ऑफर अजून दोन दिवस वाढवण्यात आलेली आहे. आजच बॅच खरेदी करून ठेवा उद्यापासून शिकवण सुरू
विद्यार्थ्यांच्या मागणी खातर वरील बॅचची ऑफर अजून दोन दिवस वाढवण्यात आलेली आहे. आजच बॅच खरेदी करून ठेवा उद्यापासून शिकवण सुरू होईल बॅच मध्ये पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर रयत प्रबोधिनीने "Mindset Devlopment Program" सुरू करण्यात आला आहे. बॅचची वैशिष्ट्ये : 1) या बॅच मध्ये आपल्याला आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकांचा संच देण्यात येणार आहे. 2) आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड कोणत्या टॉपिक वरती आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहे. 3) प्रश्नातील ऑप्शन वरून आयोग प्रश्न कसे बनवत आहे सर्व बाजूंनी या बॅचमध्ये आपण अभ्यास करणार आहे. महत्त्वाचे: या बॅच वरती सध्या दिवाळीनिमित्त 25% ऑफर देण्यात आली आहे. तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे. कोर्सची लिंक : https://awtbs.on-app.in/app/oc/746123/awtbs - धन्यवाद🙏
26 окт. 2025, 07:08

24 окт. 2025, 20:48
24 окт. 2025, ~21:49

पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर रयत प्रबोधिनीने "Mindset Devlopment Program" सुरू
पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर रयत प्रबोधिनीने "Mindset Devlopment Program" सुरू करण्यात आला आहे. बॅचची वैशिष्ट्ये : 1) या बॅच मध्ये आपल्याला आयोगाच्या मूळ प्रश्नपत्रिकांचा संच देण्यात येणार आहे. 2) आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड कोणत्या टॉपिक वरती आयोगाने सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहे. 3) प्रश्नातील ऑप्शन वरून आयोग प्रश्न कसे बनवत आहे सर्व बाजूंनी या बॅचमध्ये आपण अभ्यास करणार आहे.
24 окт. 2025, 00:14
26 окт. 2025, ~07:03

महत्त्वाची सूचना : दिवाळीनिमित REVISION MENTORSHIP PROGRAM ला सुट्टी देण्यात आली असून, सोमवार दिनांक 26 ऑक्टोबर पर्यंत सुट्टी देण्यात येत आहे. पुढील "Revision Mentorship Program" सूचना 26 ऑक्टोबर ला देण्यात येईल. दीपावलीच्या आपणास व आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा 🌿 धन्यवाद🙏
20 окт. 2025, 03:23

Day - 27 (EC) (Rayat Mentorship Program - 2025.pdf
18 окт. 2025, 02:57

आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबास खूप साऱ्या शुभेच्छा 🌿 या दीपावलीच्या सणानिमित्ताने रयत प्रब
आजपासून सुरू होणाऱ्या दीपावली सणाच्या आपल्याला व आपल्या कुटुंबास खूप साऱ्या शुभेच्छा 🌿
या दीपावलीच्या सणानिमित्ताने रयत प्रबोधिनीच्या सर्व बॅचेस वर 25% डिस्काउंट देण्यात आला आहे.
यामध्ये, 1) डिसेंबर व जानेवारी महिन्यात होऊ घातलेल्या गट ब व क पूर्व परीक्षा साठी SUPER 60 ची बॅच. 2) 2026 साठी तयारी करत असाल त्यांसाठी डॉ. कलाम इंटिग्रेटेड बॅच. 3) पूर्ण अभ्यास झालाय, PYQ आणि आयोगाच्या पेपर चा MINDSET जाणून घ्यायचा असेल तर PYQ बॅच आहे. 4) 12 वी नंतर आपल्या भावा - बहीण BASIC पासून तयारी करायची असेल त्यांच्यासाठी पायाभरणीची बॅच आहे. 5) इतर सुद्धा विषयाच्या वैयक्तिक बॅच सुद्धा ह्या ऑफर मध्ये उपलब्ध आहेत.
तुम्हाला फक्त कोर्स वर जाऊन : DIWALI25 हा कूपन कोड वापरायचा आहे.
ऑफर ची मर्यादा: 17 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर - धन्यवाद🙏
17 окт. 2025, 11:18

आयोगाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या गोड बातमी दिली आहे..... 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केलेल्या
आयोगाने दिवाळीच्या पहिल्या दिवशी आपल्या गोड बातमी दिली आहे..... 2026 मध्ये होणाऱ्या परीक्षांच्या तारखा आयोगाने जाहीर केलेल्या आहेत. पुढील वर्ष तुम्हा सर्वांना पोस्टचे वर्ष ठरो याच शुभेच्छा🌿 रयत प्रबोधिनीच्या अभ्यासाच्या विविध उपक्रमांशी जोडले जाण्यासाठी पुढील टेलिग्राम चॅनेल ची जोडलेले रहा : https://t.me/rayatnotes
17 окт. 2025, 08:33

REVISION MENTORSHIP PROGRAM मधील डे - 25 चे सायन्स विषयाचे लेक्चर पाच वाजता होईल. - धन्यवाद🙏
17 окт. 2025, 07:26
28 окт. 2025, ~03:42

Day - 26 (ESM) (Rayat Mentorship Program - 2025)-1.pdf
17 окт. 2025, 03:02

महत्त्वाची सूचना: Day 25 मधील अर्थशास्त्र विषयातील आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना व उद्योग या टॉपिक काल पेपर झाला आहे. या पेपरचे विश्लेषण आज 11.15 वाजता. उमेश कुदळे सर ॲप मध्ये घेणार आहेत. - धन्यवाद🙏
17 окт. 2025, 00:37

16 окт. 2025, 20:50
16 окт. 2025, ~21:46

6.15 वाजता होणारे अर्थशास्त्र विषयाचे डिस्कशन तांत्रिक अडचणी मुळे उद्या सकाळी 11 वाजता होईल. धन्यवाद🙏
16 окт. 2025, 08:27
28 окт. 2025, ~03:42

Revision Mentorship Program चे Day 25 चे डिस्कशन : 1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 - धन्यवाद🙏
16 окт. 2025, 06:54

Day - 25 (ESC) (Rayat Mentorship Program - 2025-2.pdf
16 окт. 2025, 03:06

15 окт. 2025, 20:36
15 окт. 2025, ~21:33

Revision Mentorship Program चे Day 24चे डिस्कशन : 1) Science : संध्याकाळी 5: 00 वाजता. 2) अर्थशास्त्र : संध्याकाळी 6.15 वाजता. काळजीने पेपर सोडवून डिस्कशन बघा🙏 Lecture सुरू झाले आहे.👆 - धन्यवाद🙏
15 окт. 2025, 07:32