fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 105 207 مشترک است و جایگاه 1 314 را در دسته آموزش و رتبه 2 522 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 105 207 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 21 ژوئن, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 2 918 و در ۲۴ ساعت گذشته برابر -7 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 28.15% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 16.69% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 29 616 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 17 558 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 75 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 22 ژوئن, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

105 207
مشترکین
-724 ساعت
-27 روز
+2 91830 روز
آرشیو پست ها
आजच्या रिझल्ट मधून मुख्याला पात्र झालेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन आणि आभार.. रयतच्या बॅचेस,टेस्ट सिरीज,आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या "एक रुपयाची" ताकद आजच्या निकालामध्ये तुम्हाला सगळ्यांना पाहायला, अनुभवायला मिळाली असेल. आजचे यश हे केवळ आणि केवळ तुमच्या कष्टामुळे तुम्हाला मिळालेला आहे. पण आता मुख्यला आणखी जोमानं सुरुवात करा कारण ती खरी लढाई आहे आणि ती अजून बाकी आहे.. या प्रक्रियेचा आम्ही भाग आहोत साक्षीदार आहोत आणि आनंदाच्या क्षणी तुम्हाला रयत प्रबोधिनीची आठवण येते हे आमच्यासाठी समाधान देणारे आहे.रयत यापुढेही तुमच्या सगळ्यांच्या सोबत असेल 🤞 आणि पीडीएफ मध्ये नाव येणे किती समाधानाचे असतं हे आज तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल.. पुढच्या पीडीएफ मध्ये नाव येण्यासाठी शुभेच्छा..❤️ रयत=Result 🌱 तुमचाच, उमेश कुदळे 🙏

रयत ची टेस्ट सिरीज आता आपल्या नांदेड मध्ये…. मागील अनेक दिवसांपासून नांदेड मध्ये अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती
रयत ची टेस्ट सिरीज आता आपल्या नांदेड मध्ये…. मागील अनेक दिवसांपासून नांदेड मध्ये अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांची मागणी होती की रयत च्या टेस्ट सिरिज च्या वातावरणाचा अनुभव नांदेड मध्ये देखील मिळायला हवा. त्यानुसारच रयतची टेस्ट सिरीज नांदेडमध्ये सुरू होत आहे. वैशिष्ट्ये: १) आयोगाप्रमाणे शाळेतील बाकड्यावर आयोगाच्या परीक्षेची रंगीत तालीम करण्याची संधी. २) रयतच्या टीम ने तयार केलेले दर्जेदार पेपर आणि त्याच तोडीचे विधेलशन व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होतील. ३) OMR शीट च्या माध्यमातून प्रत्येक टेस्ट चे निकाल महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांसोबत तुलनात्मक पाहण्याची संधी. प्रवेश प्रक्रिया: https://awtbs.on-app.in/app/oc/711534/awtbs? वरील कोर्स खरेदी करा. व त्याची रिसिप्ट टेस्ट स्थळी येताना सोबत घेऊन या 🙏 परीक्षा केंद्र: श्री. शिवाजी हायस्कूल, माणिकनगर, राज कॉर्नर, नांदेड धन्यवाद.. आपलाच, उमेश कुदळे 🙏

662-1754387405.pdf9.79 KB

Mahajyoti.pdf6.92 KB

5_6084727769365749835.pdf3.94 KB

👉 सारथी,महाज्योती,बार्टी,आर्टी,टार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षेसाठी (CE
👉 सारथी,महाज्योती,बार्टी,आर्टी,टार्टी मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण चाळणी परीक्षेसाठी (CET) ऑनलाईन अर्जलिंक SARTHI link :- https://barticet.in/SARTHI MAHAJYOTI Link :- https://barticet.in/MAHAJYOTI BARTI link :- https://barticet.in/ ARTI link :- https://barticet.in/ARTI TRTI Link:- https://barticet.in/TRTI 👉Form Start:- 1 ऑगस्ट 2025 👉Last Date:- 20 ऑगस्ट 2025 👉Application Print Last Date:- 25 ऑगस्ट 2025 Join- @rayatnotes

#रयत टेस्ट सिरीज नेहमीप्रमाणे देत असलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद❤️

आजपासून सरळसेवा भरतीच्या अभ्यासक्रमाला सुरुवात होत आहे, त्यातील आज मराठी विषयाचा सरळसेवेसाठी आवाका पाहुयात. अजूनही कुणी you tube चॅनेल subscribe करायचे राहिले असतील तर त्यांनी करून घ्यावे. You Tube: https://youtube.com/@rayatsaralseva-g3j?si=WSR-Uv04VPGWuUjB Telegram: https://t.me/rayatsaralseva

सरळसेवा परीक्षेची तयारी करत असाल,तर ' 'मराठी' या घटकासाठी खालील मुद्द्यांवर चर्चा करूयात... 1) येणाऱ्या काळामध्ये होणारी पदभरती 2) मराठी विषयाची तयारी कशी करावी? 3) कोणते घटक व उपघटक अभ्यासासाठी महत्त्वाचे आहेत.? 4) प्रश्नांचे स्वरूप 5) कोणते संदर्भ साहित्य वापरावे? 6) अभ्यासाची 'Strategy' कशी असावी? भेटूयात... आज 5:00 वाजता....Live रयत सरळसेवा या युट्युब चॅनेलवर.. Link - https://youtube.com/live/QiPMNOwcnlE?feature=share

10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे. (वरील वेळापत्रक हे मा
10 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पेपर साठी कोण/कोणते मुद्दे प्रकर्षाने केले पाहिजेत याचे एक वेळापत्रक दिलेले आहे. (वरील वेळापत्रक हे मागील दोन पूर्व परीक्षा आणि 2023 ला झालेली पूर्व परीक्षा या पेपर अनुसरून आहे, तरी तुम्ही टेस्ट सिरीज सोडून इतर वेळी अभ्यास करताना सुद्धा ह्याचा वापर करू शकता. ) या वेळापत्रकानुसार अभ्यास करा. 🙏 - उमेश कुदळे

Lecture सुरू झाले आहे 👆

येत्या नोव्हेंबर महिन्यात गट ब व गट क पूर्व परीक्षेचा पेपर पार पडत आहे. या पेपर मध्ये पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्
येत्या नोव्हेंबर महिन्यात गट ब व गट क पूर्व परीक्षेचा पेपर पार पडत आहे. या पेपर मध्ये पास होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे "टेस्ट सिरीज" टेस्ट सिरीज फक्त मार्क पाडण्यासाठी असावी का? टेस्ट सिरीज का सोडवावी? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी भेटूयात, आज 5: 30 वाजता लिंक: https://youtube.com/live/0B_NO0O47TU

रयत सरळ'सेवा' ताकद एक रुपयाची 🤞 सरळसेवेसाठी तयार केलेल्या मोहिमेला जॉइन व्हा लिंक: https://t.me/rayatsaralseva

येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी विषयाची तयारी कशी करावी?
येणाऱ्या गट क मुख्य परीक्षा, राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि संयुक्त गट ब पूर्व परीक्षेसाठी चालू घडामोडी विषयाची तयारी कशी करावी? 👉 चालू घडामोडी चे वाचून मागील किती महिन्यांपासून वाचावे? 👉 आयोगाचे फोकस असणारे टॉपिक कोणती आहे? 👉 सध्या बदलेला चालू घडामोडी विषयाचा प्रश्न विचारण्याचा बदलेला आयोगाचा अप्रोच या इतर सर्व गोष्टी वर चर्चा करण्यासाठी भेटुयात आज 4:00 वाजता. लिंक: https://www.youtube.com/live/pjkzdtVf09w

Lecture सुरू झाले आहे.👆

https://youtube.com/live/wNDxZblVsrE?feature=share आज रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी 🙏 रयत विषयी सद्भाव असेल तर नक्की या आम्ही वाट पाहत आहोत 🙏