uz
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Kanalga Telegram’da o‘tish

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali Rayat Lectures & Notes analitikasi

Rayat Lectures & Notes (@rayatnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 105 468 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 1 304-o'rinni va Hindiston mintaqasida 2 504-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 105 468 obunachiga ega bo‘ldi.

25 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 551 ga, so‘nggi 24 soatda esa 83 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 25.88% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 18.96% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 27 291 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 19 992 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 66 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 26 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

105 468
Obunachilar
+8324 soatlar
+2327 kunlar
+2 55130 kunlar
Postlar arxiv
या पुढे या माध्यमातून Descriptive साठी कनेक्टड राहुयात.. विशेषत : 'इतिहास' या विषयासाठी.. माझ्याकडे या विषयाचे जे थोडे बोहोत आहे ते तुम्हला सांगण्याचा प्रयत्न असेल.. तुमचाच उमेश कुदळे 🙏🙏 https://t.me/Descriptivempsc

प्रलय क्षेपणास्त्र हे....... क्षेपणास्त्र आहे.
Anonymous voting

महाराष्ट्र भूगोलाची मुळापासून तयारी भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र भूगोल (सहजसोपी शिकवणी ) T - Topic P - PYQ M - MCQ Test अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका , रंगीत चित्रे आणि नकाशाचा वापर PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच एकदा महाराष्ट्र भूगोल बॅच केल्यावर परत वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही लिंक -https://shorturl.at/Vvy6S

भारतीय हवाई दलाच्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरल्या आहेत?
Anonymous voting

आयर्न बीम नावाचे नवीन लेझर - आधारित क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे?
Anonymous voting

🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰 एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले ह
🔰 रयत टेस्ट सीरिज 2.0 🔰 एकूण १२ टेस्ट पेपर सहित आपली टेस्ट सीरिज १.० जुलै २०२४ मध्ये पार पडली होती. आपल्याला कळवण्यात आले होते की या टेस्ट सीरिज चा दुसरा टप्पा म्हणजे टेस्ट सीरिज 2.0 येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. 📍ठळक मुद्दे: 👉🏻 एकूण ६ टेस्ट पेपर comprehensive स्वरुपाचे. 👉🏻 व्हिडीओ स्वरुपात डिस्कशन. 👉🏻 आयोगाच्या पॅटर्न नुसार पेपर रचना आणि नियोजन 👉🏻 आयोगाच्या प्रमाणेच दोन्ही भाषेतील (Bilingual) संपूर्ण पेपर. सध्या ११ ते १२ या स्लॉट मधील मर्यादित प्रवेश सुरु आहेत. आपल्याला हा स्लॉट पाहिजे असल्यास लगेच रयत च्या ऑफिस ला भेट देऊन प्रवेश घ्यावा. 🔰 ऑफलाइन शुल्क - 👉🏻 पूर्वी टेस्ट सिरीज ला असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 449 /- 👉🏻 नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी : ₹ 559 /- 🔰 ऑनलाइन साठी खालील लिंक च्या माध्यमातून कोर्स घ्यावा: 👉🏻 http://rb.gy/wtq4qn इतर कुठल्याही माहितीसाठी कृपया 9216950101 वर संपर्क करावा. टीम रयत प्रबोधिनी पुणे

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI - बार्टी )द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा 'गट ब व क' प्रशिक्षणाकरिता यावर्षी बार्टी संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे. संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध झाला आहे.उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे. 👉🏻लिंक - https://cpetp.trti-maha.in:83/candidateLogin

पुढील वर्षात होणाऱ्या…. महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025 महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024
पुढील वर्षात होणाऱ्या…. महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025 महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आणि 2025 च्या परीक्षेत पूर्व आणि मुख्य परीक्षेला महत्वाचा असणारा विषय म्हणजे “राज्यव्यवस्था व पंचायत राज” एकदा रयत सोबत “राज्यव्यवस्था” विषयाचा अभ्यास केल्यावर पुन्हा विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. लिंक - http://rb.gy/rhaxb4

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BARTI - बार्टी )द्वारा प्रतिवर्षी देण्यात येणाऱ्या मोफत स्पर्धा परीक्षा 'गट ब व क' प्रशिक्षणाकरिता यावर्षी बार्टी संस्थेने आपल्या रयत प्रबोधिनीला आपल्या प्रशिक्षणाची जबाबदारी दिली आहे. संस्था विकल्प निवडण्याचा पर्याय लिंक द्वारे उपलब्ध झाला आहे. उपलब्ध करून दिलेल्या लींक द्वारे लॉगिन करून रयत प्रबोधिनी, पुणे चा प्रथम पसंती क्रमांकासाठी पर्याय आपण नक्की निवडाल अशी आशा आहे. आपल्याला अपेक्षित आणि दर्जेदार शिक्षण रयत च्या माध्यमातून आपल्याला दिले जाईल याची आम्ही खात्री देत आहोत. 👉🏻लिंक - https://cpetp.trti-maha.in/candidateLogin अर्ज भरताना संस्था निवड अथवा इतर कोणतीही अडचण आल्यास रयतशी संपर्क करा.. 9762131361 / 8484920407 तुमचाच, उमेश कुदळे रयत सेवक 🙏🙏

"ऑपरेशन कच्छाप" अलीकडेच बातम्यांमध्ये दिसत आहे ते पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Anonymous voting

#Current Affairs ✅भारतातील 2023- 2024 मध्ये काही विशेष पदांवर पोहचलेल्या पहिल्या महिला ✅ चालू घडामोडीत आयोग नेहमी अश्या मुद्द्यांवर प्रश्न विचारत आहे. ✅ वाचून save करून ठेवा प्रश्न आला तर 1 किंवा 2 मार्क्स फिक्स होतील. - धन्यवाद Join - @rayatnotes

पुढीलपैकी कोणत्या भारतीय व्यक्तीला नॉर्मन - ई - बोरलॉग 2023 ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे?
Anonymous voting

पुढील वर्षात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025 महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आण
पुढील वर्षात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट ब 2024 आणि 2025 महाराष्ट्र राज्य अराजपत्रित संयुक्त गट क 2024 आणि 2025 च्या परीक्षेत पूर्व आणि मुख्य परीक्षेला महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे इतिहास. इतिहास विषयाचा अभ्यास basic पासून ते Advanced पर्यंत जर आपल्याला करावयाचा असेल तर. ही बॅच आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. एकदा रयत सोबत इतिहास विषयाचा अभ्यास केल्यावर पुन्हा कधीही इतिहास विषयाचा अभ्यास करावा लागणार नाही. बॅचची वैशिष्ट्य: 1) live + recorded स्वरूपात लेक्चर असतील. 2) बॅच मध्ये hard copy मध्ये आपल्याला नोट्स आपल्याला पोहच केल्या जातील. 3) टॉपिक निहाय तुमच्या टेस्ट घेतल्या जातील. 4) समाजसुधारक वेगळे वाचण्याची आवश्यकता नाही. बॅचची लिंक : Course Link : t.ly/j1R_f

नमस्कार आपली टेस्ट सीरिज १.० मध्ये एकूण ११ टेस्ट नियोजित होत्या तर संस्थेच्या वतीने त्या एकूण १२ टेस्ट घेऊन पूर्ण करण्यात आलेली आहे. टेस्ट सीरिज २.० आता येत्या ९ नोव्हेंबर पासून सुरू होईल. त्याकरिता ज्यांनी अजून प्रवेश घेतला नाही त्या पुन्हा नव्याने प्रवेश घ्यावा लागणार आहे हे लक्षात ठेवा. कुठल्याही विद्यार्थ्याला स्पॉट एडमिशन मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला ऑफिस ला विज़िट करुनच एडमिशन करुन घ्यावे लागणार आहेत. धन्यवाद केदार बारोळे

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C पर
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " महर्षी बॅच -2025 ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. ॲप डाऊनलोड करण्यासाठी https://shorturl.at/0uM4s अधिक माहितीसाठी 9216950101/9762131361

रयत रिव्हिजन प्रोग्रॅम 2.0 सुरु करायचा का पोराहो.. फी - पुन्हा 'एक रुपया' दिवस -30 आहात तयार ??

रयतची निवड करण्यापूर्वी हॆ गांभीर्याने वाचा 🙏🙏 नमस्कार, या वर्षी प्रथमच रयत प्रबोधिनीची निवड खालील संस्थामार्फत दिल्या जाणाऱ्या गट 'ब' आणि गट 'क' प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये झाली आहे. 1)TRTI - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे. 2)BARTI - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. 3)SARTHI - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण संस्था पुणे. वरील संस्थांच्या माध्यमातून चाळणी परीक्षा घेऊन जे विद्यार्थी निवडले गेले आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संस्था निवडीसाठी विकल्प देण्यात आले आहेत. रयत प्रबोधिनीची निवड करताना विद्यार्थ्यांनी खालील गोष्टी लक्ष्यात घ्याव्यात- 1) हजेरी बाबत वरील संस्थानी घालून दिलेले निकष काटेकोरपणे पाळले जातील. (ऑफलाईन/ऑनलाईन अशी ती संस्था हजेरीस जशी मान्यता देईल तोच नियम 100% अंमलात आणला जाईल ) 2) अभ्यासक्रम कालावधी 6 महिने इतका देण्यात आला आहे. अभ्यासक्रम पुर्ण करताना आयोगाच्या परीक्षेच्या तारखेनुसारच पूर्व / अथवा मुख्यचा अभ्यासक्रम शिकवण्याचे नियोजन केले जाईल त्याबाबत विद्यार्थ्यांनी काळजी करु नये कारण या प्रशिक्षनाचा अंतिम उद्देश तुम्हला पद मिळताना मदत होणे हाच आहे.या दरम्यान प्रशिक्षण कालावधी संपला तरी अतिरिक्त वेळ बसून आपण सगळे मिळून अभ्यासक्रम पुर्ण करणार आहोत. 3) रयतमध्ये ज्या पद्धतीने Integrated / Super 60 Batches मध्ये अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच पद्धतीने तो होईल, त्याचनुसार टेस्ट, Test series, अभ्यास आढावा पार पडेल. या मध्ये कोणताही Excuse ऐकून घेतला जाणार नाही व आपले Record जसे असेल तश्याच पद्धतीने ते वरील संस्थाना दिले जाईल.. या मध्ये ओळख,फोन, सेटिंग असला काहीही प्रक्रार केला जाणार नाही. 4) वैयक्तिक अडचणीमुळे Online च्या माध्यमातून शिकू इच्छिणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीत अडचणीची खतरजमा करुनच वरील संस्थांना तसेच कळवले जाईल आणि त्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन हजेरी देखील Record करून जमा केली जाईल. ( अपवादात्मक स्थितीमध्ये ऑनलाईन करण्याचा पर्याय संस्थानी दिलेला आहे ) 5) रयतला हा प्रशिक्षण कार्यक्रम केवळ गट 'ब' आणि गट 'क' यासाठी दिला गेला असल्याने आणि रयत केवळ याच Domain मध्ये काम करत असल्याने निवड झालेल्या विद्यार्थ्यांना तेच प्रशिक्षण दिले जाईल. ( UPSC /राज्यसेवा /इतर परीक्षा देतो त्यामुळे मला त्याचा अभ्यास करायचे आहे असे कळवणाऱ्या विद्यार्थ्यांनी तो Issue मूळ संस्थेसोबत चर्चा करावा आहि विनंती राहील ) 6) ताकदीने शिकवणे आणि अभ्यास करून घेणे याबाबत आम्ही आजवर जसे काम करत आहोत तसेच याही वेळी होईल विद्यार्थ्यांनी ताकदीने अभ्यास करणे अपेक्षित आहे. 6) आपल्या पालकांचे ग्रुप तयार करून आपल्या अभ्यासाची प्रगती त्यांनाही वेळोवेळी कळवली जाईल. 7) Batch दरम्यान गैरशिस्त,अनियमितता , अभ्यासातील अप्रामाणिकपणा या बाबी गांभीर्याने पहिल्या जातील. 8) रयत प्रबोधिनीकडून प्रशिक्षण कालावधीत अभ्यास, शिस्त, नियमपालन याबाबत कोणतीही गोष्ट 'adjustment' म्हणून केली जाणार नाही.याची रयत प्रतिनिधी म्हणून मी ग्वाही देतो. 9) हॆ प्रशिक्षण रयत प्रबोधिनी याच नावाने आणि रयतच्याच सर्व अध्यापकांमार्फत पुर्ण केले जाणार आहे. वरील सर्व गोष्टी गांभीर्याने वाचून, समजून घेऊनच विद्यार्थ्यांनी रयत प्रबोधिनी,पुणेचा पर्याय निवडावा ही विनंती.. 🙏 छ.शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना कृतिशील वंदन या उपक्रमामार्फत रयतला करता येणार आहेत व या उपक्रमात आमची निवड झाली हॆ आम्ही आमचे भाग्य समजतो. वंचित, मागास, गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणत शासकीय सेवेत घेऊन जाण्याचा वरील संस्थाचा हेतू रयत च्या माध्यामातून नक्की पुर्ण होईल याची मी खात्री देतो.. ही scholorship तुमच्या अभ्यासाला मदत करून तुमचा आर्थिक ताण कमी करत योग्य मार्गानी आणि योग्य दिशेने तुमचे उद्दिष्ट गाठावे या उद्देशाने देण्यात येते सर्व विद्यार्थ्यांनी हॆ लक्षात घेऊनच संस्था निवडावी. ही विनंती.. आपलाच उमेश कुदळे, रयत सेवक. 🙏🙏

photo content

https://youtube.com/live/ePOTQ7y3zBM?feature=share येणाऱ्या परीक्षेसाठी चालू घडामोडी चा अभ्यास कोणत्या महिन्यापासून करावा आणि कसा करावा? या प्रश्नांची उत्तरे मिळून शोधूयात आज दुपारी तीन वाजता.

आज दसरा.. श्रीक्षेत्र भगवानगडाचा 73 वा वर्धापनदिन,आजच्या दिवशी 'रयत शिष्यवृत्ती' घोषित करताना अधिक आनंद होत आहे. श्रीक्षेत्र
+1
आज दसरा.. श्रीक्षेत्र भगवानगडाचा 73 वा वर्धापनदिन,आजच्या दिवशी 'रयत शिष्यवृत्ती' घोषित करताना अधिक आनंद होत आहे. श्रीक्षेत्र भगवानगड आणि आई फौंडेशन ,शिक्रापूर या दोन्ही ठिकाणासाठी पुढील 1 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य परीक्षा, मुलाखत दिलेले आणि अंतिम गुणवत्ता यादीतुन काही गुण कमी असल्याने, यशस्वी न होऊ शकलेल्या,एकूण 40 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. ही शिष्यवृत्ती निवासी असणार आहे.विध्यार्थ्यांना कोचिंग, अभ्यास साहित्य संपूर्ण मोफत असणार आहे. रयत शिष्यवृत्तीचा अर्ज गूगल फॉर्म च्या माध्यमातून सोबत देत आहोत.इच्छुक आणि गरजवंत विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे जोडून हा अर्ज व्यवस्थितपणे भरावा.. https://forms.gle/U5Ajjn9KUMjCP5hFA ही प्रक्रिया 22 ऑक्टोबरपर्यंत सुरु असणार आहे. वरील अर्हताप्राप्त असणाऱ्या, गरजवंत विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा.. उमेश कुदळे, रयत सेवक 🙏