es
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Ir al canal en Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Mostrar más

📈 Análisis del canal de Telegram Rayat Lectures & Notes

El canal Rayat Lectures & Notes (@rayatnotes) en el segmento lingüístico de Maratí es un actor destacado. Actualmente la comunidad reúne a 116 633 suscriptores, ocupando la posición 1 109 en la categoría Educación y el puesto 2 033 en la región India.

📊 Métricas de audiencia y dinámica

Desde su creación el невідомо, el proyecto ha mostrado un crecimiento acelerado, reuniendo a 116 633 suscriptores.

Según los últimos datos del 03 octubre, 2026, el canal mantiene una actividad estable. En los últimos 30 días la variación de miembros fue de 5 471, y en las últimas 24 horas de 733, conservando un alto alcance.

  • Estado de verificación: No verificado
  • Tasa de interacción (ER): El promedio de interacción de la audiencia es 24.34%. Durante las primeras 24 horas tras publicar, el contenido suele obtener 13.08% de reacciones respecto al total de suscriptores.
  • Alcance de las publicaciones: Cada publicación recibe en promedio 28 325 visualizaciones. En el primer día suele acumular 15 224 visualizaciones.
  • Reacciones e interacción: La audiencia responde de forma activa: el promedio de reacciones por publicación es 76.

📝 Descripción y política de contenido

El autor describe el recurso como un espacio para expresar opiniones subjetivas:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Gracias a la alta frecuencia de actualizaciones (últimos datos recibidos el 04 octubre, 2026), el canal mantiene la vigencia y un amplio alcance. La analítica demuestra que la audiencia interactúa activamente con el contenido, lo que lo convierte en un punto de referencia dentro de la categoría Educación.

116 633
Suscriptores
+73324 horas
+3 3907 días
+5 47130 días
Archivo de publicaciones
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program 4.0" सुरू करत आहोत. पु
आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी येणाऱ्या गट क पूर्व परीक्षा 2024 साठी "Revision Program 4.0" सुरू करत आहोत. पुन्हा एकदा 1 रुपयाची ताकद आपण 4 मे ला दाखवून देऊयात. ✌️ "Revision Program 4.0" च्या सविस्तर वेळापत्रकासाठी उद्या रयत प्रबोधिनीच्या You Tube Chanel ला भेटुयात. जय भवानी... जय शिवराय... जय महाराष्ट्र.. Revision Program 4.0 खरेदी करण्यासाठी पुढील लिंक चा वापर करा : https://shorturl.at/WqNT8 Revision Program 4.0 च्या अधिकच्या माहितीसाठी पुढील चॅनेल जॉइन करा: https://t.me/rayatnotes - धन्यवाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रयतच्या खालील Batches वर 50% सवलत असेल. 1) इतिहास 2) मराठी शब्दसंग्रह Code - SHIV50 व खालील Batches वर 25% सवलत असेल 1) संगणक आणि माहिती तंत्रज्ञान 2) Remote Sensing 3) भूगोल 4) विज्ञान 5) मराठी व्याकरण 6) इंग्रजी व्याकरण Code- SHIV25 जय भवानी.. जय शिवराय.. जय महाराष्ट्र 🙏

मराठीची तयारी करताना.. शब्दसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.. या घटकावरती 50 पैकी किमान 11 ते 12 प्रश्न विचारतात.. या घटकाची तयारी नेमकी कशी करावी? पुढील दिवसाचे नियोजन कसे करावे? शब्दसंग्रहामध्ये कोणता घटक महत्त्वाचा आहे..? या सर्व मुद्द्यांवरती सविस्तर विश्लेषण करूयात... आज रात्री - 9 वाजता.. Link - https://youtube.com/live/tB7lkDHUttA?feature=share

नुकताच कर सहायक आणि लिपिक टंकलेखक पदांचा निकाल जाहीर झाला आहे. आयोगाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी जाहिरात होती. आणि गेल्या दीड वर्षात महाराष्ट्र शासनाकडून सरळसेवेमार्फत वेगवेगळ्या विभागात असंख्य पदांची भरती करण्यात आलेली आहे. या काळात एकाच विद्यार्थ्यांची अनेक पदांवर नियुक्ती झालेली आहे. आपल्या प्रमाणे आपले मित्र सुद्धा नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. सामाजिक बांधिलकी जपत आपण ऑप्टिंग आउट साठी प्रयत्न करूयात. यासाठी भेटूयात आज रात्री 9:00 वाजता लिंक: https://youtube.com/live/aRVKYGtn4mk?feature=share

आज सायं ५ वाजता.. संयुक्त मुख्य परीक्षा गट ब संदर्भाने.. “राज्यव्यवस्था विषयाची तयारी” लिंक - https://youtube.com/live/kQ-Y8k
आज सायं ५ वाजता.. संयुक्त मुख्य परीक्षा गट ब संदर्भाने.. “राज्यव्यवस्था विषयाची तयारी” लिंक - https://youtube.com/live/kQ-Y8kr56h0?feature=share

संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे. - धन्यवाद 🙏
संयुक्त गट - क पूर्व परीक्षा 2024 ची टेस्ट सिरीज 2 मार्चपासून सुरू होत आहे. लवकरात लवकर आपले ऍडमिशन घेऊन ठेवावे. - धन्यवाद 🙏

Lecture सुरू झाले आहे 👆

नुकताच 2 फेब्रुवारी रोजी संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पार पडला, या पेपर मध्ये काही विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्क्स मिळवता आले तर काहींना ते मिळवता आले नाही. 1) पेपरमध्ये नेमक्या कोणत्या चुका झाल्या? 2) येत्या काळात झालेल्या चुकांवर काम कश्याप्रकारे करता येईल. 3) आता नेमकी अभ्यासाची दिशा कशी असावी? 4) आणि या वर्षातील पुढील संधी. यावर चर्चा करूयात आज संध्याकाळी 5 वाजता Link: https://youtube.com/live/FYftL4p-xz4?feature=share

नमस्कार विद्यार्थी मित्रानो ८ प्रश्न म्हणजे एकूण १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करून घेणार विद्यार्थीप्रिय कोर्स २ दिवसात सुरू ह
+1
नमस्कार विद्यार्थी मित्रानो ८ प्रश्न म्हणजे एकूण १६ मार्कांची परिपूर्ण तयारी करून घेणार विद्यार्थीप्रिय कोर्स २ दिवसात सुरू होतोय.
गट ब मुख्य परीक्षेत अगदी थोड्या काळात जास्तीत जास्त आउटपुट देणारा हा विषय लाइव करण्याची संधी नक्कीच सोडू नका.
बॅच चे वैशिष्ट्ये: 👉🏻 सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व मुद्द्यांचा समावेश. 👉🏻 PYQ चे विश्लेषण व्हिडिओ उपलब्ध. 👉🏻 pdf स्वरूपात नोट्स उपलब्ध. 👉🏻 एकूण २०-२२ लेक्चर्स मध्ये खात्रीशीर १४-१५ मार्क मिळवून देणारा कोर्स. 👉🏻 रेकॉर्डेड लेक्चर्स पूर्ण दोनदा पाहता येतील. 🕹️ लाइव बॅच ची सुरुवात : ८ फेब्रुवारी २०२५ 📍वैधता: ३ महिने 🔰 कोर्स लिंक: 👉🏻दोन्ही विषय एकत्रित (ICT + रिमोट सेन्सिंग) 🔗 https://bit.ly/ICTandRemoteSensing 👉🏻फक्त ICT चा विषयासाठी 🔗 https://bit.ly/Computer_ICT (आपले सुटसुटीत मांडणी असलेले पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. लेक्चर करत असताना ते सोबत असेल तर विषय समजायला सोपा जाईल.) धन्यवाद 🙏🏻

Lecture सुरू आहे. 👆

आज संध्याकाळी 9 वाजता... आपला मराठीचा अभ्यास सुरू असेल.. अभ्यासामध्ये PYQ ची भूमिका फार महत्त्वाची आहे.. त्याचबरोबर सर्व प्रश्न सोडवणेही महत्त्वाचे आहे... आज आपण नामाच्या प्रश्नाचे PYQ आणि सराव प्रश्न एकत्रित पाहूयात... म्हणजे आपल्या संकल्पना Clear होतील...🎯👍 Link - https://youtube.com/live/5kyLdyxNTNQ?feature=share

# अर्थसंकल्पासंबंधित राज्यघटनेतील महत्वाच्या तरतुदी Join - @rayatnotes
# अर्थसंकल्पासंबंधित राज्यघटनेतील महत्वाच्या तरतुदी Join - @rayatnotes

नमस्कार, २०२५ च्या होत असलेल्या संयुक्त पुर्व परीक्षासाठी.. १) आपण working असल्याने मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेचा सदूपयोग अधिकाधिक
नमस्कार, २०२५ च्या होत असलेल्या संयुक्त पुर्व परीक्षासाठी.. १) आपण working असल्याने मिळणाऱ्या अपुऱ्या वेळेचा सदूपयोग अधिकाधिक गुण मिळविण्यासाठी करता यावा या करिता ही batch घेऊन येत आहोत . २) काही गृहिणी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना याची नक्की मदत होईल. लिंक - https://shorturl.at/D9kGv

आज सकाळी- 11 वाजता... PYQ चे महत्व काय..? PYQ चे विश्लेषण कसे करावे..? मराठीमध्ये किती टक्के प्रश्न Repeat होतात..? पाठांतराला काही महत्त्व आहे का...? Logic ने प्रश्न सुटू शकतात का??.. ह्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करुयात...🎯👍 https://youtube.com/live/XPQpck_ysYQ?feature=share

#महत्वाचे किंमत निर्देशांक Join: @rayatnotes
#महत्वाचे किंमत निर्देशांक Join: @rayatnotes

नमस्कार विद्यार्थी मित्रानो संयुक्त गट ब मुख्य ची तयारी करत आहात. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान मथळ्याखाली अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले हे दोन विषय व्यवस्थित करावे लागतील हे नक्की आहे. एकूण किती प्रश्न येतात? कसा अभ्यास करावा लागेल? काय रेफरन्स वापराचे? इत्यादी प्रश्नाचे उत्तरे मिळवून द्यायला आज संध्याकाळी ५ वाजता यूट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून भेटूयात. लिंक: https://www.youtube.com/live/gm8UuTngIgA नक्की या… विषय समजून घेऊयात. धन्यवाद 🙏🏻

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण लिंक  - https://shorturl.at/jF4md

https://youtu.be/YWhFLMpeizc रिलॅक्स असाल तर गोष्ट ऐका 🤞🤞 चॅनेल ला जोडलेले रहा 🥰

"कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की विचार करा" संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा टप्पा पूर्ण करून आता आपण मुख्य परीक्षेकडे आलो आहोत
"कष्ट करण्याची तयारी असेल तर नक्की विचार करा" संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा टप्पा पूर्ण करून आता आपण मुख्य परीक्षेकडे आलो आहोत. मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम एकाच ठिकाणी पूर्ण करण्यासाठी रयत प्रबोधिनी पूर्व परीक्षेप्रमाणे Super - 60 Mains घेऊन आलो आहोत. या बॅचमध्ये सर्व विषय एकाच ठिकाणी पूर्ण करून घेतले जाणार आहेत क्लास टेस्ट , टेस्टसिरीज ( सर्व ऑनलाईन स्वरूपात) घेतली जाणार आहे. दोन Installment सहित 🔥 नक्की विचार करा Link: https://bit.ly/Super60Mains

Lecture सुरू झाले आहे.👆