रयत शिष्यवृत्ती 2025
' केवळ गट ब मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी '(मुले)
श्री क्षेत्र भगवानगड, बीड आणि AEE फौंडेशन,शिक्रापूर, पुणे या दोन्ही ठिकाणी साठी शिष्यवृत्ती असणार आहे. दोन्ही ठिकाणी निवासाची, भोजनाची उत्तम व्यवस्था असणार आहे. सध्या तेथे मुख्यची तयारी करणारी मुले देखील आहेत.
सोबत रयत SUPER -60 Batch आणि टेस्ट सिरीज देखील उपलब्ध असणार आहे.
गट -ब मुख्यपरीक्षेसाठी पात्र होऊ शकणाऱ्या आणि वैयक्तिक आर्थिक अडचणीत असणाऱ्या मुलांनी नक्की विचार करा.
तुमचे पूर्व परीक्षेचे मार्क हा निवडीचा निकष आहे त्यामुळे अर्ज व्यवस्थित भरावा ही विनंती.
(अंतिम निवड यादी 25 फेब्रुवारी ला जाहीर होईल..)
काळजी करू नका रयत सोबत आहे..
धन्यवाद 🙏🙏
अर्ज करण्यासाठी लिंक -
https://rb.gy/hbzyi1
22 فوریه 2025, 09:59
