uz
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Kanalga Telegram’da o‘tish

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Ko'proq ko'rsatish
2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
👉🏻 "ब्रोकन हार्ट सिंड्रोम"ची लक्षणे, उपाय...... ✅✅
👉🏻 "ब्रोकन हार्ट सिंड्रोम"ची लक्षणे, उपाय...... ✅✅

sticker.webp0.05 KB

sticker.webp0.07 KB

35.) सर जे.सी. बोस, भारतीय वैज्ञानिक, यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जीवंत पेशीमूळे असेंट ऑफ मॅप __________ ह्या क्रियेमूळे घडते ?
Anonymous voting

34.) दोन नावे (बायनोमिअल) देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचविली ?
Anonymous voting

33.) सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात ?
Anonymous voting

32.) काही झाडांमधे तांब्याच्या कमतरतेमूळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ___________ म्हणतात.
Anonymous voting

31.) एका वाफेच्या इंजिनला 3:6 x 109J/min दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5:4 x 108J/min दराने कार्य करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल ?
Anonymous voting

💁‍♀ जागतिक तंबाखू विरोधी दिन इतिहास :-- ◼️ जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा. ◼️ 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये 7 एप्रिल हा "जागतिक धूम्रपान निषेध दिवस" ​म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव. ◼️ यानंतर 1988 मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जारी करण्यात आला. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ ➥ @eMpsc4u ➥ @HistoryBySachin

जागतिक तंबाखू विरोधी दिन (World no Tobacco Day 2022) 👉🏻 31 मे 2022 🔰 मुख्य उद्देश : -- ◼️ तंबाखूचे धोके आणि त्याचे आरोग्या
जागतिक तंबाखू विरोधी दिन (World no Tobacco Day 2022) 👉🏻 31 मे 2022 🔰 मुख्य उद्देश : -- ◼️ तंबाखूचे धोके आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे, ◼️ निकोटीनच्या वापरामुळे आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे, इ. 👉🏻 Theme 2022 :-- "Protect the environment." ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ क्रमशः......................👇👇👇👇👇

sticker.webp0.07 KB

30.) पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात कारण
Anonymous voting

sticker.webp0.07 KB