🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
🪀 Join WhatsApp
https://wa.me/919545600535
🪀 https://www.Instagram.com/HistoryBySachin/
📱Join Facebook
https://www.facebook.com/HistoryBySachin/
IMP Telegram Channels 👇🏻👇🏻
@Geography4all
@eMpsc4all
@History4all
@Economics4all
@ScienceTech4all
@eMpsc4u
@Polity4all
@Motivate4all
@PuneRooms4all
📱 Join & Share
2 804
35.) सर जे.सी. बोस, भारतीय वैज्ञानिक, यांच्यानुसार कॉर्टिकल थरांच्या आतील जीवंत पेशीमूळे असेंट ऑफ मॅप
__________ ह्या क्रियेमूळे घडते ?
2 804
34.) दोन नावे (बायनोमिअल) देण्याची वर्गीकरण पद्धती कोणी सुचविली ?
2 804
33.) सुक्रोजचे एरोबिक ऑक्सिडेशन होऊन अधिकतम किती ATP तयार होतात ?
2 804
32.) काही झाडांमधे तांब्याच्या कमतरतेमूळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर येतो. अशा रोगाला ___________ म्हणतात.
2 804
31.) एका वाफेच्या इंजिनला 3:6 x 109J/min दराने उष्णता पुरवली जाते. त्यापासून इंजिन 5:4 x 108J/min दराने कार्य करते. अशा इंजिनची कार्यक्षमता किती टक्के असेल ?
2 804
Repost from 🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯
💁♀ जागतिक तंबाखू विरोधी दिन इतिहास :--
◼️ जागतिक आरोग्य संघटनेने 1987 मध्ये पहिला 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' साजरा.
◼️ 1987 मध्ये, जागतिक आरोग्य सभेने WHA40.38 ठराव पारित केला, ज्यामध्ये 7 एप्रिल हा "जागतिक धूम्रपान निषेध दिवस" म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव.
◼️ यानंतर 1988 मध्ये WHA42.19 हा ठराव पारित करण्यात आला, ज्यामध्ये 31 मे हा दिवस 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' म्हणून जारी करण्यात आला.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
➥ @eMpsc4u
➥ @HistoryBySachin
2 804
Repost from 🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯
जागतिक तंबाखू विरोधी दिन (World no Tobacco Day 2022)
👉🏻 31 मे 2022
🔰 मुख्य उद्देश : --
◼️ तंबाखूचे धोके आणि त्याचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबद्दल लोकांमध्ये जागृती करणे,
◼️ निकोटीनच्या वापरामुळे आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणारे आजार आणि मृत्यू कमी करणे, इ.
👉🏻 Theme 2022 :--
"Protect the environment."
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
क्रमशः......................👇👇👇👇👇
