🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
29.) 10 ओहमचा रोध 12 V च्या विद्युतघटास जोडल्यास रोधातून 1:1A विद्युतधारा वाहते. विद्युतघटाचा अंतर्गत रोध काढा.
2 804
28.) ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 cm आहे, अशा व्यक्तीच्या चष्माच्या भिंगांचे नाभीय अंतर किती असेल ?
2 804
27.) फ्रेसनल्स बायाप्रिझम मध्ये तरंगलांबीची किंमत कशावर अवलंबून असते ?
2 804
प्रकाश प्रिझममधून जाताना खालीलपैकी कोणत्या प्रकाशाचे सर्वात जास्त विचलन घडून येते?
2 804
निसर्गात आढळणाऱ्या एकजिनसी, असेंद्रिय व निश्चित रासायनिक व स्पस्ट गुणधर्म असलेल्या भौतिक पदार्थास काय म्हणतात?
