🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
हा सर्वाधिक इलेक्ट्रो निगेटिव्ह अधातू आहे त्यामुळे त्याची क्रियाशीलता सर्वाधिक आहे
ग्राफाईट फ्लोरिन पारा सोडिअम
2 804
आपल्या लाळेत 3 ग्रंथी असतात खालीलपैकी कोणती त्यात येणार नाही
2 804
खाली काही सजीव पेशी व त्यांचा आकार दिला आहे त्यात चुकीची जोडी ओळखा
2 804
या व्यक्तीने सर्वप्रथम बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शका खाली त्याचे निरीक्षण केले होते
2 804
Omnis cellula e cellula यालाच पेशी सिद्धांत मध्ये कोणी परिवर्तन केले होते
2 804
वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढल्यास प्रकाश संश्लेषण दर
2 804
ज्या वनस्पती CO2 चे स्थरीकरन कॅलविन चक्राद्वारे करतात म्हणून त्याना या वनस्पती म्हणतात
