🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
रक्तपत्तिका मध्ये तीन प्रकारचे कण असतात कोणता त्यात येणार नाही
2 804
मान्सून पर्जन्याचे सर्वाधिक चलनशिलता(variability) येथे आढळते
2 804
महाराष्ट्र जैवतंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ?
2 804
Q) ________ सारखे जिवाणू जटिल प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लामध्ये करतात ?
2 804
Q) हा जिवाणूंचा सर्वात प्राचीन व साधा प्रकार असून यांची भित्तिक प्रथिने आणि पॉलीसॅकराईड पासून बनते ?
2 804
Q) रॉबर्ट व्हिटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पध्दत विकसित केली 1982 _________ यांनी पंचसृष्टी पध्दतीमध्ये आदीकेंद्रकि सजीवांची एक सृष्टी आणि दृष्यकेंद्रकि सजीवांची चार सृष्टी असा बदल सुचवला
2 804
Q) प्रत्येक सजीवाला एक विशिष्ट नाव असावे अशी संकल्पना लिनियसने मांडली लिनियसने 1753 मध्ये ________ या ग्रंथामध्ये द्विनाम पद्धत विषयी संकल्पना मांडली ?
2 804
Q) कार्ल लिनियसने 1758 मध्ये __________ हा ग्रंथ प्रकाशित केला व त्यात वर्गीकर्णविषयी सर्व संकल्पना स्पस्ट केल्या ?
2 804
Q) कृत्रिम पद्धत ही वर्गीकरनाची सर्वात प्राचीन पध्दत आहे यामध्ये सजीवांचे वर्गीकरण 2 सृष्टी मध्ये केले याचा शोध ऑरिस्टाटल व थिओफ्रेक्टस यांनी लावला याचा संदर्भ ऑरिस्टाटलच्या ________ या ग्रंथामध्ये सापडतो ?
2 804
डेंग्यू या विषाणूजन्य रोगाविषयी योग्य विधान.
अ) रक्तपट्टिका कमी होतात.
ब) नाकातून व हिरड्यातून रक्तस्राव होतो क ) dengavaxiya ही लस या रोगावर वापरली जाते जगात मेस्किको आणि आशियात फिलिपाईन या देशांनी लस सर्वप्रथम वापरली आहे. D) ades या डासामुळे होतो
2 804
टमिफ्लू, फ्लूवीर, रेलेन्झ, आणि वॅक्सिग्रीप ही त्रिगुणी लस कोणता रोगासाठी वापरतात?
2 804
Hepatatis रोगाविषयी योग्य विधान.
अ) hepatatis A आणि B पाणी व अन्नादमार्फत पसरतो
ब) B C D रक्तामार्फत आणि लैगिक प्रजननव्दारे पसरतो. क ) C आणि E ला लस उपलब्ध नाही ड) hepatatis -अ पिवळा कावीळ आणि hepatitis -ब पांढरा कावीळ होय
2 804
योग्य विधान
अ) WHO ने भारत पोलियो मुक्त घोषित केला आहे.
ब) 2016 मध्ये हैद्राबाद येथील नाल्यात पोलिओ चे विषाणू आढळून आले आहे क) 2015आरोग्य मंत्री जे पी नड्डा यांनी पोलियोचे ejection 1(IPV ) वर्षाला बाळाला देण्यात सुरुवात झाली.
