es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete 👈

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Ir al canal en Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Mostrar más
2 804
Suscriptores
Sin datos24 horas
+27 días
-1530 días
Archivo de publicaciones
1 gm मेदपासून ऊर्जा मिळते
Anonymous voting

पुरुषांमध्ये हे संप्रेरक असते
Anonymous voting

हा सर्वाधिक इलेक्ट्रो निगेटिव्ह अधातू आहे त्यामुळे त्याची क्रियाशीलता सर्वाधिक आहे ग्राफाईट फ्लोरिन पारा सोडिअम
Anonymous voting

आपल्या लाळेत 3 ग्रंथी असतात खालीलपैकी कोणती त्यात येणार नाही
Anonymous voting

चूक वाक्य ओळखा
Anonymous voting

मानवात चेतापेशी ची लांबी किती असते
Anonymous voting

खाली काही सजीव पेशी व त्यांचा आकार दिला आहे त्यात चुकीची जोडी ओळखा
Anonymous voting

या व्यक्तीने सर्वप्रथम बुचाच्या झाडाचा पातळ काप घेऊन सूक्ष्मदर्शका खाली त्याचे निरीक्षण केले होते
Anonymous voting

Omnis cellula e cellula यालाच पेशी सिद्धांत मध्ये कोणी परिवर्तन केले होते
Anonymous voting

सर्वात लांब पेशी कोणती आहे
Anonymous voting

सर्वात मोठी वनस्पती म्हणून ही वनस्पती ओळखली जाते
Anonymous voting

DNA मध्ये कोणता रेणू आढळून येत नाही
Anonymous voting

फायलेरिया ,प्लाझमोडीअम, हे आहेत
Anonymous voting

जळू,पटकृमी हे आहेत
Anonymous voting

मर्यादित घटकांचा नियम कोणी सांगितला
Anonymous voting

प्रकाश संश्लेषण क्रिया या रंगात घडत नाही
Anonymous voting

प्रकाश संश्लेषण क्रिया या किरणातही घडत नाही
Anonymous voting

वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढल्यास प्रकाश संश्लेषण दर
Anonymous voting

ज्या वनस्पती CO2 चे स्थरीकरन कॅलविन चक्राद्वारे करतात म्हणून त्याना या वनस्पती म्हणतात
Anonymous voting

वनस्पतीना स्वतःच्या प्रथिनं संश्लेषनासाठी आवश्यकता असते
Anonymous voting