uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 940
Obunachilar
-424 soatlar
-157 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
🔴🔴 Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=YjJwfP4enJCR_pvZ  या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा 🙏🙏

Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नव
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.3 ते 6 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

Rapid Current Revision (RCR) जानेवारी 2023 ते मे 2024 👇👇 Total Lecture in hours - 14.36 hrs Total Handwritten short Notes pages - 48 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8867 https://t.me/missioncombined/9297 https://t.me/missioncombined/9301 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8868 https://t.me/missioncombined/9298 https://t.me/missioncombined/9298 Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL Batch Validity -  Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 150 रुपये For Admission @Mrahulkumar

Geography Stateboard Batch 👇👇 Total Lecture in hours - 05"12' hrs Total Handwritten short Notes pages - 50 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8999 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/9000 Batch Validity -  Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 250 रुपये For Admission @Mrahulkumar

सौजन्य : जगणं कळत तेव्हा ( विद्या पोळ जगताप) ©सुलेखन : अक्षय म्हात्रे @MissionCombined
सौजन्य : जगणं कळत तेव्हा ( विद्या पोळ जगताप) ©सुलेखन : अक्षय म्हात्रे @MissionCombined

🔴🔴वरील सर्व Batches वर आज 15% Off असेल 🔴🔴 @Mrahulkumar

राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये -------------@@--------------- Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते May 2024 https://t.me/missioncombined/8870 Fees 150 रुपये ---------@-------@@----------- Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034 Fees - 250 रुपये -------------@--@----------- History Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8824 Fees - 250 रुपये -------------@@-------@------- भुगोल - Stateboard Batch 👇👇 https://t.me/missioncombined/9001 Fees 250 ----------@@--------@@------ 🎯 For Admission & More Details @Mrahulkumar Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.

Repost from MPSC
पोलीस उपनिरीक्षक पदाच्या शारीरिक चाचणीकरीताची सुधारीत मानके / निकष आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

हे मुद्दे मार्गी लागणे खूप महत्त्वाचे आहेत ....👆👆 यामुळे विद्यार्थ्यांचा खूप फायदा होईल ..तेच ते result repeat होणार नाहीत ..

Repost from MPSC
आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल.

🔥आजचे आंदोलन केवळ कृषी जागा व परीक्षा पुढे ढकलण्यात यावी करिता संकुचित न ठेवता यात खालील मागण्यांचा  समावेश करावा 1) राज्यसेवा परीक्षा व तिची प्रक्रिया एका वर्षात पूर्ण करावी ( Notification पासून ते अंतिम निकाल) ही पद्धत 2019 च्या पूर्वी आयोगात योग्य पद्धतीने चालत होती 2) UPSC प्रमाणे पूर्व परीक्षेचा निकाल केवळ 15 दिवसात लावावा ( machine मधून तर answer sheet scan करायच्या आहेत थोडेच हाताने check करायच्या आहेत ) 3) PSI ची सर्व प्रक्रिया from Notification to physical सह जास्तीत जास्त 12 महिन्यात पूर्ण करावी (ती माणसे आहेत जनावरे नव्हेत 2 वर्षे Physical करत बसायला) म्हणजेच जेथे टायपिंग/physical/interview आहेत त्यांची exam process (Notification to Final result) maximum 12 महिने किंवा त्यापेक्षा कमी 4) जेथे केवळ परीक्षा आहेत त्यांची सर्व process जास्तीत जास्त 8 महिन्यात पूर्ण करावी. 5) सरकारने व सरकारी खात्यांनी त्याच्या रिक्त जागा प्रत्येक वर्षाच्या December आणि जून पर्यंत आयोगात न चुकता पाठवाव्यात. जेणे करून त्या जागा advertisement येताना व मुख्य पूर्वी परीक्षेत समाविष्ट कराव्यात. 6) यूपीएससी प्रमाणे जागांचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी सम असावे नाहीतर इथे एका वर्षी 600 rank वाला STI होता तर त्याच्याच पुढील वर्षी 50 rank वाला पण होत नाही कारण तेव्हा जागा केवळ 35 च येतात. 7) सर्व संवर्गाच्या किमान जागा तरी प्रत्येक जाहिरातीत असाव्यात. (जसे UPSC मध्ये प्रत्येक वर्षी IAS/ IPS किमान 300 तरी असतात) जेणे करून जी स्वप्ने उराशी बाळगून मुळे इथे येतात ती पूर्ण होतील 8) Interview सारख्या महत्वाच्या गोष्टी किमान 20 ते 30 min तरी घेण्यात याव्यात उगाच घ्यायच्या म्हणून 5 min घेण्यापेक्षा त्या बंद कराव्यात मग.  📌योग्य व वेळेत परीक्षा झाल्या तर विद्यार्थी का आंदोलन करेल हे आयोगाला समजले पाहिजे 📌 सर्वात महत्वाची आणि अती हुशार विद्यार्थ्यांच्या विरोधातील एक मागणी म्हणजे जो मुलगा already एखाद्या पदावर आहे (उ.दा. Section officer) आणि पुढील परीक्षेत पास झाल्यावर जर त्याने तिथे केवळ लिस्ट मध्ये नाव असावे म्हणून दुसरी कोणतीही त्यापेक्षा कनिष्ठ दर्ज्याची पोस्ट घेतली आणि जॉईन केली नाही तर तिच्या दोन्ही पोस्ट मधून selection रद्द करावे 👍 (ज्याला आयुष्यात मी कोणत्या पदावर काम करू शकतो हे माहीत नाही त्याला प्रशासनात का घ्यावे). असे आंदोलन परत उभे राहील की नाही माहीत नाही पण केवळ मेस किंमत वाढ व महागाई या विषयाने सुरू झालेले 1977 च्या आंदोलनाने सरकार बदलले होते हे लक्षात असू द्या इथे तर केवळ परीक्षा पद्धती योग्य करावी ही मागणी आहे,  केवळ परीक्षा पुढे ढकलणे यावर हे सीमित नको. 🙏🙏🙏 Share it to maximum students

आयोगाची बैठक - 22 ऑगस्ट 2024 @10am @MissionCombined
आयोगाची बैठक - 22 ऑगस्ट 2024 @10am @MissionCombined