MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 940
Obunachilar
-424 soatlar
-157 kunlar
-6130 kunlar
Postlar arxiv
8 936
Repost from N/a
@kavyakartiki
MPSC च्या नादात उमेदीची वर्षे गेली,
पोरगा अधिकारी होणार म्हणून बापाच्या डोईवर कर्ज जड झाली,
जागा वाढीच्या प्रतीक्षेत आम्ही मात्र आंदोलन केली,
अभ्यासिकेत बसून बसून जिवंतपणी मन मेली,
सरकार,आयोगानी आता तरी जाग व्हावं,
यंदाची दिवाळी दणक्यात साजरी करायच स्वप्न प्रत्येक उमेदवाराचा डोळ्यात पाहावं,
प्रत्येक वर्षी जागा निघतील या आशेत आयुष्याची झाली माती,
घरदार दुरावलं दुरावली सगळीच जवळची नाती,
घरातली हलाखीची परिस्थिती पाहून पोराचं मन जळतंय,
पोरीचा लग्नासाठी बापाचा जीव होतोय कासावीस हे पण कळतंय,
अधिकारी होऊन सुटतील सगळे प्रश्न हे मृगजळ मात्र सारखं दूर पळतंय,
आयोग आणि सरकारनी मागणी करावी पूर्ण यासाठी पूर्ण mpsc जग तळमळतंय....
परीक्षेचे फॉर्म भरत बापाचा खिसा मात्र होतोय खाली,
एकाच दिवशी दोन परीक्षा आल्या म्हणून परीक्षा पुढे ढकलायला आहे का आमचा कोणी वाली?
©V@!shu🌸
8 936
Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवेतील गट अ, गट ब व गट ब (कनिष्ठ) संवर्गातील पदांच्या मागणीपत्रांच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, प्रस्तुत संवर्गाकरिताची जाहिरात येत्या २-३ दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच या सेवेतील संवर्गाकरिता पूर्व परीक्षेचे आयोजन ऑक्टोबर २०२४ अखेरपर्यंत करण्यात येईल.
8 936
विद्यार्थी मित्रांच्या विनंतीवरून..
कृषी सेवा जागा 258 समाविष्ट झाले पाहिजे तसेच IBPS आणि राज्यसेवा एकाच दिवशी होत आहे विद्यार्थी मित्रांचे त्या ठिकाणी देखील कोणतेही नुकसान होऊ नये कारण....
1) बेरोजगारीचा दर विचारात घेतला तर रोजगार निर्मिती होणे तेवढेच गरजेचे आहे.
2) विद्यार्थी मित्र दोन्ही परीक्षा देत असतात अशा विद्यार्थी मित्रांचे देखील यामध्ये वार्षिक नुकसान होऊ शकते.
3) वर्षभरात होणारे खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतात...
4) स्पर्धा परीक्षांमध्ये बहुतांश विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकऱ्यांची आहेत वर्षभर ते परीक्षा होणार याच आशेने बघत असतात तरी जर त्यांना परीक्षा देता आली नाही त्यांचे वार्षिक नुकसान होते..
इतर सर्व बाबी विचारात घेता कृषी च्या जागा समाविष्ट होणे गरजेचे तसेच IBPS आणि राज्यसेवा पूर्व देणारे यांना सुद्धा न्याय मिळेल असाच निर्णय लवकरात लवकर घ्यावा ही आमची सर्वांचीच मायबाप सरकारला विनंती आहे...👏👏
8 936
Repost from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - लेखनिक व /अथवा भरपाई वेळेकरिता पात्र उमेदवारांची दुसरी सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/scribe_and/or_compensatory_time/102
8 936
Repost from MPSC
कृषीसेवेतील गट-अ व गट-ब संवर्गांचे मागणीपत्र व महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 च्या आयोजनासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 936
Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती दि.28 व 29 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 936
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Hello Guys.... Free Oneliner Video Lecture Series मध्ये आपण जानेवारी 2023 ते मे 2024 मधील परिक्षेच्या दृष्टीने महत्वाचे Oneliner पाहिलेले आहेत . हे Oneliner राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षा तसेच संयुक्त पूर्व आणि मुख्य परिक्षा 2024 साठी महत्वाचे असणार आहेत. Oneliner PDF तसेच Oneliner Lecture Links Available करुन देत आहोत.
Oneliner Pdf 👇👇
Jan ते फेब्रुवारी 2023 👇
https://t.me/missioncombined/9148
मार्च 2023 ते Oct 2023 👇
https://t.me/missioncombined/9149
Nov 2023 ते मे 2024 👇
https://t.me/missioncombined/9419
🔴Free Oneliner Video Lectures🔴
Oneliner Lecture 1 Link 👇👇
https://youtu.be/dA2uRv94mQU?si=9n1DpObOoP3wvR1S
Oneliner Lecture 2 Link 👇👇
https://youtu.be/x4AgdqK5U8U?si=lqp4sdzsDYH_1Jc4
Oneliner Lecture 3 Link 👇👇
https://youtu.be/KFH2LLaLrO0?si=w622smJ9MmPlhjSs
Oneliner Lecture 4 Link 👇👇
https://youtu.be/ckqj_40LNg0?si=-G-V2-WBY19IBm3e
Oneliner Lecture 5 Link 👇👇
https://youtu.be/1imcuzByor8?si=gBCKToih9jkCId04
Oneliner Lecture 6 Link 👇👇
https://youtu.be/lVXrbk5Wn20?si=44TIXFxLWkzZ0-bw
Oneliner Lecture 7 Link 👇👇
https://youtu.be/08RWrXNDUng?si=iHAB6wDiPIinUcH9
Oneliner Lecture 8 Link 👇👇
https://youtu.be/sEo4hX8PlBA?si=OGJ1Pnw0gheYoOj9
Oneliner Lecture 9 Link 👇👇
https://youtu.be/FHce0jQ8N8E?si=HnpU1RvfPgjPWkzY
Oneliner Lecture 10 Link 👇👇
https://youtu.be/ZgOe7lMllhI?si=FcOIGSkRB3wm7DRi
Oneliner Lecture 11 Link 👇👇
https://youtu.be/Oqlz9kV9-l8?si=n4MN8Gcoz_uxkoGq
Oneliner Lecture 12 Link 👇👇
https://youtu.be/3L4Ac5telwA?si=IBMjEtkruYuSrgLi
Oneliner Lecture 13 Link 👇👇
https://youtu.be/XRvcANEDeM8?si=KnFzPB2oX0EqG30i
Oneliner Lecture 14 Link 👇👇
https://youtu.be/Lovrk7qOTzU?si=DHZxpHrCDf2g9Zad
Oneliner Lecture 15 Link 👇👇
https://youtu.be/MU9Za6yjA-8?si=PunH4Os95x907IC9
Oneliner Lecture 16 Link 👇👇
https://youtu.be/M1sM__9SM3I?si=odcEphsmBXyKU2fL
Oneliner Lecture 17 Link 👇👇
https://youtu.be/vVXKGpdVs1Y?si=hQ4V-Wr2kuZgshbQ
Oneliner Lecture 18 Link 👇👇
https://youtu.be/UxZeIwWPhuM?si=xv2pKFaKXJ4PMeXt
Oneliner Lecture 19 Link 👇👇
https://youtu.be/LQ82xBjhiis?si=_b1V5yd9RJ5I31kW
Oneliner Lecture 20 Link 👇👇
https://youtu.be/ugLU_O2EMG0?si=nXfRFv7P1_Zmb621
8 936
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+2
🔴Oneliner 🔴
आजच्या समाजकल्याणच्या Exam मधील 10 पैकी वरील 9 Oneliner आपल्या Oneliner आणि Video Lectures मधुन Cover होत होते...
अजुनही वेळ आहे Oneliner Video lectures 1.5 च्या speed ने पाहुन घ्या आणि आपल्या Youtube channel ला subscribe करा तसेच videos ला like आणि comment करा...
Youtube Channel Free Oneliner Video Lecture Link 👇👇
https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=a6lGQBXOYm07rgxO
@MissionCombined
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
