MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 908
Obunachilar
-224 soatlar
-257 kunlar
-7230 kunlar
Postlar arxiv
8 909
Repost from MPSC
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 1 उमेदवाराची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7859
8 909
Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.22 ऑक्टो. 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7854
8 909
Repost from MPSC
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 (जा.क्र.035/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7855
8 909
MPSC Group C Mains 2023 Strategy & Schedule😎
Join us @Revisers_initiative
Share this to your friends and colleagues.👍😍
8 909
Repost from Revisers Initiative
Topic for Live Session
MPSC Clerk Mains 2023 : Strategy & Schedule
(Tomorrow Evening @ 10.15 pm)
👍👍👍
@Revisers_initiative
Share this to your friends also👍
8 909
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०३५/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
8 909
Repost from Revisers Initiative
Note :👇
लवकरच आपण Clerk Mains साठीचे Strategy Lecture आणि त्यासोबतच पुढील 2 महिन्यांचे Schedule कसे असावे याच्यावरती चर्चा करणार आहोत.
संबंधित Warriors ने त्यांच्या सूचना आणि समस्या (जर काही असल्यास) @Revisers_santosh या Telegram id वरती पाठवाव्यात.👍😍
8 909
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023)
अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023.
परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852
@MissionCombined
8 909
Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7851
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
