fa
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

رفتن به کانال در Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

نمایش بیشتر
8 913
مشترکین
-224 ساعت
-257 روز
-7230 روز
آرشیو پست ها
photo content

#आयुष्यमान कार्ड #Scheme @MissionCombined
+1
#आयुष्यमान कार्ड #Scheme @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 1 उमेदवाराची तांत्र
जा.क्र.061/2022 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 मधील तांत्रिक सहायक संवर्गाच्या प्रतिक्षा यादीतील 1 उमेदवाराची तांत्रिक सहायक पदावरील नियुक्तीकरीता शासनाकडे शिफारस करण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7859

photo content

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 परीक्षेकरीता लेखनिक आणि/अथवा भरपाई वेळेकरीता दिव्यांग उमेदवारांनी दि.22 ऑक्टो. 2023 रोजीपर्यंत विहित नमुन्यात pre-examination@mpsc.gov.in या ईमेलवर अर्ज सादर करावेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7854

Repost from MPSC
दिनांक 22 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-सहायक कक्ष अधिकारी पेपर 2 (जा.क्र.035/2023) करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7855

MPSC Group C Mains 2023 Strategy & Schedule😎 Join us @Revisers_initiative Share this to your friends and colleagues.👍😍

photo content

photo content

photo content

Topic for Live Session MPSC Clerk Mains 2023 : Strategy & Schedule (Tomorrow Evening @ 10.15 pm) 👍👍👍 @Revisers_initiative Share this to your friends also👍

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०३५/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ पेपर क्रमांक २ सहायक कक्ष अधिकारी करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेशप्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

Note :👇 लवकरच आपण Clerk Mains साठीचे Strategy Lecture आणि त्यासोबतच पुढील 2 महिन्यांचे Schedule कसे असावे याच्यावरती चर्चा करणार आहोत. संबंधित Warriors ने त्यांच्या सूचना आणि समस्या (जर काही असल्यास) @Revisers_santosh या Telegram id वरती पाठवाव्यात.👍😍

photo content

महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 ची अधिसूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.(जा.क्र.111/2023) अर्ज करण्याचा कालावधी:- 17 ते 31 ऑक्टोबर 2023. परीक्षेचा दिनांक:- 17 डिसेंबर 2023 https://mpsc.gov.in/downloadFile/english/7852 @MissionCombined

Repost from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची शारीरिक चाचणी दि. 2, 3 व 7 ते 10 नोव्हेंबर 2023 या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येणार आहे. शारीरिक चाचणीचा सुधारित तपशीलवार कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/7851

photo content