MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 885
Obunachilar
-524 soatlar
-297 kunlar
-8530 kunlar
Postlar arxiv
8 885
Repost from MPSC
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 5 व 6 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6801
8 885
Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 27 ते 29 मार्च 2023 व 31 मार्च 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6800
8 885
Repost from MPSC
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना (जा.क्र.12/2023 ते 15/2023) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6799
8 885
या बॅच मध्ये admission घेणाऱ्या decoded च्या 10 विद्यार्थ्यांना माझी mentorship batch पूर्व प्रतीक्षेपर्यंत free असेल ...
8 885
Swayam Current Revision
जानेवारी 2022 ते मार्च 2023
प्रवेश प्रक्रिया सुरू
Contact
@Mrahulkumar
@Sudarshanjaybhay
8 885
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
प्रसिद्धीपत्रक :-
उमेदवारांकरिता ठळक सूचना 4 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी..
@MissionCombined
8 885
Repost from Current Crux™
SPDP-2023
FEES - 600 only (25% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 885
SPDP-2023
FEES - 400 only (50% off)
50 DAYS DETAILED PLAN
50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील.
आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏
Gpay/ppay/Upi - 9011112026
Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.
@mpscdecoded
Contact - @Mrahulkumar
8 885
आपल्यातल्या एका दिव्यांग मैत्रिणीला
राज्यसेवा पूर्व परीक्षे करता लेखनिक हवे आहेत.
Exam date:- 4 June 2023
Center:- pune
लेखनिक च qualification:-
Undergraduate पाहिजे,mpsc ची प्रोफाइल नसावी
तुमच्या ओळखीत कुणी असेल तर नक्की कळवा
Contact - @Sudarshanjaybhay
Contact - 8652778011
8 885
Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक 04.03.2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा.क्र. 115/2022) करीता उमेदवारांना ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
8 885
Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक 04.03.2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा.क्र. 115/2022) करीता लेखनिक तसेच अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
8 885
⭕️⚠️Lecture Link 👇👇👇
https://t.me/umedmpsc?livestream=1472cdc4207ce5e3be
आज 4 pm ला...
Contact:@RSPre2023(Telegram Id)
Share with your friends... 😊🙏
8 885
Congratulations to Our Swayam Student Surekha kamble Madam💐💐💐💐💐💐💐💐
(SC मुलींमध्ये प्रथम आणि All Maharshtra Rank 273)
8 885
Congratulations to Our Swayam Student Vishal Yadav Sir 💐💐💐💐💐💐💐💐
(All Maharshtra Rank 05)
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
