ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 886
Подписчики
-524 часа
-297 дней
-8530 день
Архив постов
Repost from MPSC
जा.क्र.63/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 5 व 6 एप्रिल 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6801

Repost from MPSC
महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या मुलाखती दि. 27 ते 29 मार्च 2023 व 31 मार्च 2023 या कालावधीत यशदा, पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6800

Repost from MPSC
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा मुख्य परीक्षा 2022 ची अधिसूचना (जा.क्र.12/2023 ते 15/2023) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/6799

या बॅच मध्ये admission घेणाऱ्या decoded च्या 10 विद्यार्थ्यांना माझी mentorship batch पूर्व प्रतीक्षेपर्यंत free असेल ...
या बॅच मध्ये admission घेणाऱ्या decoded च्या 10 विद्यार्थ्यांना माझी mentorship batch पूर्व प्रतीक्षेपर्यंत free असेल ...

Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar @Sudarshanjaybhay
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar @Sudarshanjaybhay

ज्यांनी ज्यांनी YLTP केलाय त्यांनी खालील id वर message करा @Sudarshanjaybhay

प्रसिद्धीपत्रक :- उमेदवारांकरिता ठळक सूचना 4 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी.. @MissionCombined
प्रसिद्धीपत्रक :- उमेदवारांकरिता ठळक सूचना 4 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी.. @MissionCombined

Repost from Current Crux™
SPDP-2023 FEES - 600 only (25% off) 50 DAYS DETAILED PLAN 50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील. आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏 Gpay/ppay/Upi - 9011112026 Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा. @mpscdecoded Contact - @Mrahulkumar

SPDP-2023 FEES - 400 only (50% off) 50 DAYS DETAILED PLAN 50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील. आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏 Gpay/ppay/Upi - 9011112026 Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा. @mpscdecoded Contact - @Mrahulkumar

👆👆 lecture starts

आपल्यातल्या एका दिव्यांग मैत्रिणीला राज्यसेवा पूर्व परीक्षे करता लेखनिक हवे आहेत. Exam date:- 4 June 2023 Center:- pune लेखनिक च qualification:- Undergraduate पाहिजे,mpsc ची प्रोफाइल नसावी तुमच्या ओळखीत कुणी असेल तर नक्की कळवा Contact - @Sudarshanjaybhay Contact - 8652778011

Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक 04.03.2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा.क्र. 115/2022) करीता उमेदवारांना ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक 04.03.2022 रोजी नियोजित महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 कर सहायक (जा.क्र. 115/2022) करीता लेखनिक तसेच अनुग्रह कालावधीची परवानगी दिलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Comprehensive teaching + Revision lecture

Initiative no.1 👆👆

⭕️⚠️Lecture Link 👇👇👇 https://t.me/umedmpsc?livestream=1472cdc4207ce5e3be आज 4 pm ला... Contact:@RSPre2023(Telegram Id) Sha
⭕️⚠️Lecture Link 👇👇👇 https://t.me/umedmpsc?livestream=1472cdc4207ce5e3be आज 4 pm ला... Contact:@RSPre2023(Telegram Id) Share with your friends... 😊🙏

Congratulations to Our Swayam Student Surekha kamble Madam💐💐💐💐💐💐💐💐 (SC मुलींमध्ये प्रथम आणि All Maharshtra Rank 273)

Congratulations to Our Swayam Student Vishal Yadav Sir 💐💐💐💐💐💐💐💐 (All Maharshtra Rank 05)