MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 901
Obunachilar
-624 soatlar
-257 kunlar
-7930 kunlar
Postlar arxiv
8 900
आजच्या Live Lecture ची Recording उपलब्ध करून देत आहोत. 👍
महत्वाचे मुद्दें नक्कीच Note करून घ्याल.
आपल्या मित्र - मैत्रीणिना सुद्धा Share कराल.😍👍👍
8 900
Revisers Initiative
Live interactive Session With
Dr Santosh More Sir
(Asst Commissioner/CO)
👇👇1 ऑगस्ट, 9.30 Pm.👇👇
https://t.me/Revisers_Initiative?videochat
8 900
Repost from MPSC
जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
8 900
Repost from MPSC
जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 28 ते 30 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
8 900
Repost from MPSC
जा.क्र.063/2021 प्राध्यापक, सामान्य वैद्यकशास्त्र, गट-अ या संवर्गाच्या सुधारित निकालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 900
Hello Warriors..
उद्या आपण 1st Live Discussion Lecture घेत आहोत..
ज्या ज्या Warriors ने Queries/समस्या विचारल्या त्या सर्व गोष्ठी उद्या lecture मधे include करणार आहोत. सोबतच Study Methods, Planning, पुढील दिशा, दिनचर्या आणि Queries असे स्वरूप असेन.👍👍
8 900
Hello Warriors,
Plz message me @Revisers_Santosh regarding your suggestions, requirements and queries if any.👍👍
8 900
♦️पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी अधिक उमेदवारांना संधी देण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांसमवेत उपसभापतींकडे बैठक आयोजित करण्यात येईल-
मंत्री गुलाबराव पाटील.
@Mpscdecoded
8 900
Repost from MPSC
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती दिनांक 1 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
