en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 901
Subscribers
-624 hours
-257 days
-7930 days
Posts Archive
आजच्या Live Lecture ची Recording उपलब्ध करून देत आहोत. 👍 महत्वाचे मुद्दें नक्कीच Note करून घ्याल. आपल्या मित्र - मैत्रीणिना सुद्धा Share कराल.😍👍👍

Revisers 1st Lecture (Dr. Santosh More).ogg19.23 MB

photo content

Revisers Initiative Live interactive Session With Dr Santosh More Sir (Asst Commissioner/CO) 👇👇1 ऑगस्ट, 9.30 Pm.👇👇 https://t.me/Revisers_Initiative?videochat

Live lecture will start on 9.30 pm. You can join by clicking above Link👆

Repost from MPSC
जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल
जा.क्र. 260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा 2020,पोलीस उपनिरिक्षक या संवर्गाच्या शिफारसपात्र ठरलेल्या व शिफारसपात्र न ठरलेल्या उमेदवारांना गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि. 11 ऑगस्ट, 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Repost from MPSC
जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 28 ते 30 ऑगस्ट, 2023 या
जा.क्र.04/2021 सहायक आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका, महापालिका वरिष्ठ सेवा, गट-अ च्या मुलाखती दिनांक 28 ते 30 ऑगस्ट, 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.

Repost from MPSC
जा.क्र.063/2021 प्राध्यापक, सामान्य वैद्यकशास्त्र, गट-अ या संवर्गाच्या सुधारित निकालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संके
जा.क्र.063/2021 प्राध्यापक, सामान्य वैद्यकशास्त्र, गट-अ या संवर्गाच्या सुधारित निकालासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

उद्यासाठी Preferable Lecture Timing ??
Anonymous voting

Hello Warriors.. उद्या आपण 1st Live Discussion Lecture घेत आहोत.. ज्या ज्या Warriors ने  Queries/समस्या विचारल्या त्या सर्व गोष्ठी उद्या lecture मधे include करणार आहोत. सोबतच Study Methods, Planning, पुढील दिशा, दिनचर्या आणि Queries असे स्वरूप असेन.👍👍

Hello Warriors, Plz message me @Revisers_Santosh regarding your suggestions, requirements and queries if any.👍👍

♦️पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी अधिक उमेदवारांना संधी देण्याबाबत म
♦️पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेसाठी अधिक उमेदवारांना संधी देण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह ‘एमपीएससी’च्या अधिकाऱ्यांसमवेत उपसभापतींकडे बैठक आयोजित करण्यात येईल- मंत्री गुलाबराव पाटील. @Mpscdecoded

Untitled 25 Combined-1_LT.pdf4.49 MB

Repost from MPSC
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती दिनांक 1 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती दिनांक 1 ते 25 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.