uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 922
Obunachilar
-424 soatlar
-307 kunlar
-7030 kunlar
Postlar arxiv
photo content

राज्यात विधानपरिषदा स्थापन करणे किंवा रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे ?
Anonymous voting

राज्यघटनेचा भाग 20 कशाशी संबंधित आहे ?
Anonymous voting

विधानपरिषदेच्या संरचनेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे ?
Anonymous voting

NADA : National Anti- Doping Agency ~ 2005 ~under Society Registration Act 1890 ~under Ministry of Youth Affairs & Sports.
NADA : National Anti- Doping Agency ~ 2005 ~under Society Registration Act 1890 ~under Ministry of Youth Affairs & Sports.

WADA: World Anti-Doping Agency ~ 1999 ~ H.Q. Montreal, Canada ~ For doping free sport. ~ 1° Role - to develop, harmonize & co
WADA: World Anti-Doping Agency ~ 1999 ~ H.Q. Montreal, Canada ~ For doping free sport. ~ 1° Role - to develop, harmonize &                      coordinate anti -doping rules & policies across all sports & countries.

photo content

🔴 आजसाठी 10% off 🔴

राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇 राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24 https://t.me/missioncombined/7547 Fees 500 रुपये Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024 https://t.me/missioncombined/7548 Fees 150 रुपये दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा. For Admission & More Details @Mrahulkumar 21 Days Science Batch 👇👇 https://t.me/missioncombined/8034

• अपयश म्हणजे अंत नाही - डॉ रविन्द्र शिसवे , रेल्वे पोलीस आयुक्त #Current #Essay #Interview @MissionCombined
• अपयश म्हणजे अंत नाही - डॉ रविन्द्र शिसवे , रेल्वे पोलीस आयुक्त #Current #Essay #Interview @MissionCombined

• देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने.... • भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी - 1986 • पिवळ्या क्रांतीचे प्रणेते - सॅम पित्रोदा #C
• देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने.... • भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी - 1986 • पिवळ्या क्रांतीचे प्रणेते - सॅम पित्रोदा #Current #Prelims #CombineMains #Mains #GS1 #GS4 @MissionCombined

• महिला सशक्तीकरण • नारी शक्ती वंदन विधेयक • महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण • लेक लाडकी योजना • महिला उद्योगिनी योजना • मुख्यम
• महिला सशक्तीकरण • नारी शक्ती वंदन विधेयक • महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण • लेक लाडकी योजना • महिला उद्योगिनी योजना • मुख्यमंत्री वयोश्री योजना • राज्यसरकारची कौशल्य विकास योजना • ST प्रवासात 50% सवलत • मनोधैर्य , मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान , मिशन शक्ती , महिला सक्षमीकरण केंद्र #Prelims #CombineMains #Mains #Gs3 #Current @MissionCombined महिलांसाठीच्या योजना / अभियान / पहिल्या महिला असणाऱ्या घटना इत्यादी बाबत अधिक माहिती 👇👇 https://t.me/missioncombined/7354 https://t.me/missioncombined/6647 https://t.me/missioncombined/6247 https://t.me/missioncombined/3755 https://t.me/missioncombined/1512 https://t.me/missioncombined/7374 https://t.me/missioncombined/7354 https://t.me/missioncombined/7140 https://t.me/missioncombined/6974 https://t.me/missioncombined/7113 https://t.me/missioncombined/6683 https://t.me/missioncombined/6424 https://t.me/missioncombined/7710

• 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सहा निमंत्रणे - इचलकरंजी (कोल्हापूर) , औदुंबर(सांगली) , औंध संस्थान (सातारा)
• 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सहा निमंत्रणे - इचलकरंजी (कोल्हापूर) , औदुंबर(सांगली) , औंध संस्थान (सातारा) , दिल्ली , मुंबई आणि धुळे • 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - अमळनेर ( जळगाव) : 2 ते 4 फेब्रुवारी 2024 • साहित्य संमेलन अध्यक्ष - प्रा.रवींद्र शोभणे • संमेलन उद्घाटक - माजी लोकसभा सभापती मा.सुमित्रा महाजन • पुस्तकांच्या गावाचा दर्जा - अंमळनॆर • प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य - संस्कृती भवन निर्माण करण्यात येईल. • 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 3 ते 5 फेब्रुवारी 2023- वर्धा • 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उदगीर (लातूर) #Current #Prelims #CombineMains @MissionCombined अधिक माहिती 👇👇 https://t.me/missioncombined/7100 https://t.me/missioncombined/5971 https://t.me/missioncombined/6912 https://t.me/missioncombined/7335

• शेतकऱ्यांसाठी स्मार्टफार्म प्रणाली सुरु करणारी संस्था - CDAC (तिरुअनंतपुरम केंद्र) • शेतीला पाणी देणे , खत घालणे , अशा कामा
• शेतकऱ्यांसाठी स्मार्टफार्म प्रणाली सुरु करणारी संस्था - CDAC (तिरुअनंतपुरम केंद्र) • शेतीला पाणी देणे , खत घालणे , अशा कामांचे नियोजन करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या प्रणालीद्वारे शक्य आहे. • ही प्रणाली 3G , 4G , 5G मोबाईल उपयोजनावर चालते. • स्मार्टफार्म प्रणालीच्या चाचण्या केरळमधील शेतकऱ्यांसोबत 2 वर्षापासुन घेतल्या जात आहेत. • प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा ही प्रणाली माहिती देउ शकते. #Current #Prelims #CombineMains #Gs4 #Gs1 #Agri @MissionCombined

photo content

photo content

Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8831 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8832 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8833

photo content

photo content

जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असण्याची शक्यता असते ?
Anonymous voting