MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 922
المشتركون
-424 ساعات
-307 أيام
-7030 أيام
أرشيف المشاركات
8 921
Repost from Revisers Initiative
राज्यात विधानपरिषदा स्थापन करणे किंवा रद्द करण्याची तरतूद कोणत्या कलमात दिलेली आहे ?
8 921
Repost from Revisers Initiative
विधानपरिषदेच्या संरचनेची तरतूद कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे ?
8 921
Repost from Revisers Initiative
NADA : National Anti- Doping Agency
~ 2005
~under Society Registration Act 1890
~under Ministry of Youth Affairs & Sports.
8 921
Repost from Revisers Initiative
WADA: World Anti-Doping Agency
~ 1999
~ H.Q. Montreal, Canada
~ For doping free sport.
~ 1° Role - to develop, harmonize &
coordinate anti -doping rules &
policies across all sports & countries.
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
राज्यसेवा पूर्व आणि संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
राज्यसेवा आणि संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k24
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
Rapid Current Revision (RCR) Jan 2023 ते April 2024
https://t.me/missioncombined/7548
Fees 150 रुपये
दोन्हीही Batches ला एकत्रित Admission घेतल्यास Fees 600 रुपये
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
For Admission & More Details @Mrahulkumar
21 Days Science Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8034
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• अपयश म्हणजे अंत नाही -
डॉ रविन्द्र शिसवे , रेल्वे पोलीस आयुक्त
#Current #Essay #Interview
@MissionCombined
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने....
• भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी - 1986
• पिवळ्या क्रांतीचे प्रणेते - सॅम पित्रोदा
#Current #Prelims #CombineMains #Mains #GS1 #GS4
@MissionCombined
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• महिला सशक्तीकरण
• नारी शक्ती वंदन विधेयक
• महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण
• लेक लाडकी योजना
• महिला उद्योगिनी योजना
• मुख्यमंत्री वयोश्री योजना
• राज्यसरकारची कौशल्य विकास योजना
• ST प्रवासात 50% सवलत
• मनोधैर्य , मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान , मिशन शक्ती , महिला सक्षमीकरण केंद्र
#Prelims #CombineMains #Mains #Gs3 #Current
@MissionCombined
महिलांसाठीच्या योजना / अभियान / पहिल्या महिला असणाऱ्या घटना इत्यादी बाबत अधिक माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/7354
https://t.me/missioncombined/6647
https://t.me/missioncombined/6247
https://t.me/missioncombined/3755
https://t.me/missioncombined/1512
https://t.me/missioncombined/7374
https://t.me/missioncombined/7354
https://t.me/missioncombined/7140
https://t.me/missioncombined/6974
https://t.me/missioncombined/7113
https://t.me/missioncombined/6683
https://t.me/missioncombined/6424
https://t.me/missioncombined/7710
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सहा निमंत्रणे - इचलकरंजी (कोल्हापूर) , औदुंबर(सांगली) , औंध संस्थान (सातारा) , दिल्ली , मुंबई आणि धुळे
• 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - अमळनेर ( जळगाव) : 2 ते 4 फेब्रुवारी 2024
• साहित्य संमेलन अध्यक्ष - प्रा.रवींद्र शोभणे
• संमेलन उद्घाटक - माजी लोकसभा सभापती मा.सुमित्रा महाजन
• पुस्तकांच्या गावाचा दर्जा - अंमळनॆर
• प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी साहित्य - संस्कृती भवन निर्माण करण्यात येईल.
• 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - 3 ते 5 फेब्रुवारी 2023- वर्धा
• 95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - उदगीर (लातूर)
#Current
#Prelims #CombineMains
@MissionCombined
अधिक माहिती 👇👇
https://t.me/missioncombined/7100
https://t.me/missioncombined/5971
https://t.me/missioncombined/6912
https://t.me/missioncombined/7335
8 921
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
• शेतकऱ्यांसाठी स्मार्टफार्म प्रणाली सुरु करणारी संस्था - CDAC (तिरुअनंतपुरम केंद्र)
• शेतीला पाणी देणे , खत घालणे , अशा कामांचे नियोजन करण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या प्रणालीद्वारे शक्य आहे.
• ही प्रणाली 3G , 4G , 5G मोबाईल उपयोजनावर चालते.
• स्मार्टफार्म प्रणालीच्या चाचण्या केरळमधील शेतकऱ्यांसोबत 2 वर्षापासुन घेतल्या जात आहेत.
• प्रादेशिक भाषांमध्ये सुद्धा ही प्रणाली माहिती देउ शकते.
#Current #Prelims #CombineMains #Gs4 #Gs1 #Agri
@MissionCombined
8 921
Repost from MPSC
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा 2023- दुय्यम निबंधक श्रेणी 1/मुद्रांक निरीक्षक संवर्गाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8831
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8832
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8833
8 921
Repost from Revisers Initiative
जेव्हा दगड निळा दिसतो त्यात काय दडले असण्याची शक्यता असते ?
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
