MPSC DECODED™
Kanalga Telegram’da o‘tish
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Ko'proq ko'rsatish8 953
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-117 kunlar
-6230 kunlar
Postlar arxiv
8 953
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट ब (अराजपत्रित) सेवा मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - संवर्गाची शारीरिक चाचणी दिनांक ६ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत नवी मुंबई पोलीस मुख्यालय येथे आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
संयुक्त पूर्व परीक्षेसाठी सध्या सुरु असलेल्या आपल्या Batches 👇👇
Combine पुर्व परीक्षा 2025 MCQ Practice Batch 👇👇
https://t.me/missioncombined/10008
https://t.me/missioncombined/10054
Scheduled 👇👇
https://t.me/missioncombined/10064
Fees : 249 रुपये
-------------@@---------------
संयुक्त पूर्व परीक्षा Prediction Batch 2k25👇
https://t.me/missioncombined/7547
Fees 500 रुपये
-------------@@---------------
Rapid Current Revision (RCR) जुन 2024 ते जुन 2025 👇
https://t.me/missioncombined/9894
Fees 150 रुपये
---------@-------@@-----------
Science Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8034
Fees - 250 रुपये
-------------@--@-----------
History Batch 👇👇
https://t.me/missioncombined/8824
Fees - 250 रुपये
-------------@@-------@-------
भुगोल - Stateboard Batch 👇👇
https://t.me/missioncombined/9001
Fees 250
----------@@--------@@------
🎯 For Admission & More Details @Mrahulkumar
Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Receipt - @MRahulkumar या id वर send करा.
8 953
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - पहिली उत्तरतालिका - हरकती सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
धर्मादाय 1st Response sheet आली आहे...
Link 👇👇
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
Join us @MissionCombined
8 953
Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 953
Repost from MPSC
जा. क्र. १०६/२०२५ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105#
8 953
https://youtu.be/V7f2ObBhQKE
🟢Download app 👉
https://myclassappx.page.link/5MMVr8r2y8fgRjSh9
🟢You tube video 👉
https://youtu.be/V7f2ObBhQKE
@RukminiAcademy
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
गट क मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका (Group C Mains 2024 Final Key) - Paper 1
Cancelled # : 01
@MissionCombined
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
गट क मुख्य परीक्षा 2024 अंतिम उत्तरतालिका (Group C Mains 2024 Final Key) - Paper 2
Cancelled # : 01
@MissionCombined
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिका (Rajyaseva Prelims 2025 First Answerkey) -Paper 2
@missionCombined
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 प्रथम उत्तरतालिका (Rajyaseva Prelims 2025 First Answerkey) -Paper 1
@missionCombined
8 953
Repost from अभ्यास मंडळ पुणे (ABHYAS MANDAL PUNE)
विषय:- केस स्टडी ०१ ( सोडवा)
केस स्टडी सोडविण्याचे तंत्र आणि mantrउत्तर लेखनाचे कौशल्य विकसित करणे आणि सर्वोत्तम लिखाणाकडे वाटचाल करणे हा या पाठीमागे मुख्य हेतू, केस स्टडी सोडवताना सतसत विवेक बुद्धीचा आणि सारासार विचार त्यामध्ये येणे अपेक्षित आहे. एखाद्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये विचारांची सखोलता तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते त्यामुळे प्रत्येकाची उत्तर हे वेगवेगळ्या पद्धतीचे आणि पठडीतील असते. 🛑विनंती वजा सूचना: - उत्तर लिखाण करत असताना कुठल्याही प्रकारच्या बाह्य यंत्रणेचे साह्य घेऊ नये उदा; चाट जीपीटी, जेमिनी, ai साईट, इ.🛑 ह्या केस स्टडी संदर्भातील सर्वांगीण चर्चा करण्यात आलेली आहे. तुम्ही योग्य निर्णयापर्यंत सहज कसे पोहोचू शकता यावरील चिंतन उपलब्ध होईल. सदर:- पॅटर्न समजून घेताना...
उत्तर इथे पाठवा :- @and_yess तुम्ही लिहिलेले उत्तर तपासून मिळेल.For more information @Abhyasmandal @abhyasmandal
8 953
Repost from MPSC
जा. क्र. ११७/२०२५ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- २०२५ आणि जा. क्र. १२४/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२५ - लेखनिक व / अथवा अनुग्रह कालावधी बाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
8 953
📌 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 च्या प्रश्नांचे Easy category, Moderate category व Difficult category अशी विभागणी करून केलेले प्रश्नपत्रिका विश्लेषण व expected marks prediction.
@Rukminiacademy
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🏆महा-रिव्हिजन:🏆
🎯 संयुक्त पूर्व (गट ब आणि गट क) परीक्षा
MENTORSHIP PROGRAM
सर्व लेक्चर्स खालील YOUTUBE चॅनेलवर होतील
वैशिष्ट्य:
🏅सर्व विषयांतील “ Expected ” TOPICS वर चर्चा
🏅PYQS DECODING APPROACH
🏅EXAM HALL TEMPERAMENT
🏅६५+ गुणांची रणनिती
🏅HOW TO USE & REMEMBER TRICKS
🏅दैनंदिन अभ्यासक्रम वेळापत्रक
🎓 Maha-Revision लेक्चर्सचं स्वरूप आणि पुढील नियोजन — लवकरच! (On YouTube)
🔴Fee: Rs. 0/- (Join & share YouTube channel)
🔴सुरुवात: शनिवार दि. १५.११.२०२५🔴
🔴For enquiry : @ksagar19
🤝JOIN US AT
MasterClass IAS
https://youtube.com/@masterclassias?si=NYGW4R3B2b7NDih2
8 953
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with 2 xerox copy
3) 2 Black ball Pen
4) Analog Watch
5) Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी , खाण्यासाठी आवश्यक असेल ते घेउन जाउ शकता. eg.cadbury
आजच सर्व collect करुन ठेवा
@missionCombined
सर्वांना उद्याच्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी खुप खुप शुभेच्छा 💐💐
8 953
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा २०२४ - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच पदांचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. ०८ ते १४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
