uz
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Kanalga Telegram’da o‘tish

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Ko'proq ko'rsatish
8 953
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-117 kunlar
-6230 kunlar
Postlar arxiv
Repost from MPSC
जा. क्र. ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ - दिनांक ०९ नोव्हेंबर, २०२५ रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

WORLD CHAMPIONS 2025 🇮🇳😍❤️ @MissionCombined
WORLD CHAMPIONS 2025 🇮🇳😍❤️ @MissionCombined

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्य
जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

Repost from MPSC
जा. क्र. ०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ - सहायक कक्ष अधिकारी - प्रतीक्षा यादीतून शिफारसप्राप्त उमेदवारांची यादी (टप्पा ३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

Congratulations Our Friend, Guide, Philosopher Balaji Sir.✌🏻💐 “Struggle is the crucible in which character is formed. It te
Congratulations Our Friend, Guide, Philosopher Balaji Sir.✌🏻💐 “Struggle is the crucible in which character is formed. It tests our patience, resilience, and integrity, showing the true strength of the human spirit.” An achiever still has his feet on the ground.💐💐💐 #fighter @missioncombined

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2026 मध्ये आयोजित स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 📌2026 वेळापत्रक राज्यसेवा पूर्व 2026 - 31 मे 2026 गट ब पूर्व परीक्षा - 14 जून 2026 गट क पूर्व परीक्षा - 12 जुलै 2026 @MissionCombined

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०५३/२०२५ महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखती दिनांक ६ व ७ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -अंतिम टप्प्यात दिनांक २९ व ३० ऑक्टोबर २०२५ रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक १०६/२०२५ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ - पोलीस उपनिरीक्षक - सुधारित निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

लवकरच एक मोठी घडामोड घडणार आहे. याची UPDATE खालील GROUP वर कळवण्यात येईल. सर्वांनी हा GROUP लवकर JOIN करा.👍🔥 https://t.me/Studentsjusticeunion

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -चौथ्या टप्प्यात दिनांक १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Repost from MPSC
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - मुलाखत कार्यक्रम (टप्पा-४) - प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदभरतीकरीता प्रसिध्द जाहिरातीस अनुसरुन अर्जाद्वारे केलेल्या विविध दाव्यास अनुसरुन उमेदवारांनी अपलोड करावयाच्या प्रमाणपत्र / कागदपत्र / पुराव्याबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from MPSC
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - कर सहायक - प्रतिक्षायादीतून शिफारसपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_recomm_waiting_list/16#

सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!! ☘☘ 💐💐 @MissionCombined
सुख, समृद्धी, शांती आणि यशाच्या शुभेच्छांसह, दसरा या पवित्र सणाच्या खुप खुप शुभेच्छा...!! ☘☘ 💐💐 @MissionCombined

गट क मुख्य 2024 Score कळवा.... Paper 1 : Paper 2 : Category @Mrahulkumar

Repost from MPSC
+1
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - प्रथम उत्तरतालिका व उत्तरतालिकेवरील हरकती संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यात दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

Repost from MPSC
जाहिरात क्रमांक ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ -तिसऱ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक ७ ते १० ऑक्टोबर २०२५ या कालावधीत आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

Repost from IRA IAS Academy
इरा IAS Group B आणि C 🧞‍♂😍 Comprehensive Test सिरीज वेळापत्रक वरील प्रमाणे एकूण ६ टेस्ट होतील पहिली comprehensive टेस्ट रवि
इरा IAS Group B आणि C 🧞‍♂😍
Comprehensive Test सिरीज वेळापत्रक वरील प्रमाणे
एकूण ६ टेस्ट होतील पहिली comprehensive टेस्ट रविवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी होईल
सूचना : 🧞‍♂
Topic wise टेस्ट पासून टेस्ट सिरीज साठी ऍडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या इथून पुढील Comprehensive टेस्ट साठीच्या वेळापत्रकातील बदल ध्यानात घ्यावा ९ नोव्हेंबर रोजीच्या Combine Prelims च्या तारखेतील बदलामुळे १९ ऑक्टोबरची टेस्ट २ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे
बाकी वेळापत्रक आधीप्रमाणेच असेल आयोगाच्या पुढील तारखा पाहून शेवटच्या २ टेस्ट चे टाइमटेबल आवश्यक असल्यास त्या त्या वेळी adjust करूया