We Support Devendra Fadnavis
Kanalga Telegram’da o‘tish
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Ko'proq ko'rsatish758
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+37 kunlar
-930 kunlar
Postlar arxiv
काँग्रेसच्या राजवटीत प्रगती नाही, फक्त तिजोरी भरली, मात्र खरा विकास आता देवाभाऊंच्या राज्यात होतोय.
देवाभाऊंचं निर्णयक्षम नेतृत्व, दूरदृष्टी आणि जिद्दीचा संगम...सह्याद्रीतून साकारलेलं स्वप्न....महाराष्ट्र दिनी पुणे-मुंबई मिसिंग लिंक उद्घाटनासाठी सज्ज
लोकशाहीच्या रणांगणात मोदीजींना हरवणं ज्यांना स्वप्नातही जमत नाही, त्यांनी आता द्वेषाचे राजकारण सुरू केले आहे.
आपल्यासमोर जेव्हा आव्हाने येतात तेव्हा आपल्यासमोर छत्रपती शिवरायांचे उदाहरण आणि चरित्र असले पाहिजे ज्यायोगे सुराज्य निर्माण करता येईल
महाराष्ट्र पोलीस दल देशातील सर्वात मोठे दल आहे. आधुनिकता आणि तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ते सर्वाधिक व्यावसायिक दल आहे याचा मला अभिमान आहे
जगभराला बसली पेट्रोल वाढीची झळ...पण सलग 4 वर्षे भारतात पेट्रोल-डिझेलचे तेच दर
एक बैठक, अठरा कामं देवाभाऊंचा वेग अफाट....अठरा महिने, शून्य बैठक महाबिघाडीचा आळशी थाट...
कालबाह्य सरकारी नियम बंद करुन देवाभाऊ चिरीमिरीचे सर्व रस्ते बंद करताय..
एकेकाळी संरक्षण क्षेश्रावर कााही विशीष्ठ कंपन्यांची मक्तेदारी होती पण मेक इन इंडिया नंतर हे चित्र बदलले
महिला आरक्षण बिलला विरोध करणाऱ्यां इंडी आघाडीच्या नेत्यांनो लक्षात ठेवा मोदीजींच्या नेतृत्वात हे बिल पास होणार आणि महिलांना त्यांचा हक्क मिळणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी स्वास्थ्य सेवाओं को लगातार आधुनिक बना रहे हैं, जिससे राज्य के गरीबों को भी बेहतर स्वास्थ्य सेवा मिल सके।
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | Tune in to this month’s 'Mann Ki Baat' by Hon PM Narendra Modi Ji and listen to his inspiring message to the nation
#Maharashtra #MannKiBaat
https://x.com/Dev_Fadnavis/status/2048273843203322035?s=20
🎥🎥🎥🎥🎥
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
🕥 10.20am | 26-4-2026📍Dhule.
LIVE | Media Interaction
#Maharashtra #Dhule
https://www.youtube.com/live/fwkzpBzDCDY?si=2xVVPd_g2nhuO5Da
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1553092140159950
https://x.com/Dev_Fadnavis/status/2048263658447478846?s=20
देवाभाऊंना मोठ्या महनीय व्यक्तिमत्वांचा आशीर्वाद मिळाला आहे, हा आशीर्वादच विकसित महाराष्ट्राची पायाभरणी करायला उपयोगी पडणार आहे !
जी भेट कधी झालीच नाही त्याबद्दल सनसनाटी पसरवून अफवा पसरवणाऱ्या हॅन्डल्सवर कारवाई केली जाणार
बागेश्वर धाम यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल कोणताही ऐतिहासिक पुरावा नाही, प्रचलित लोककथांना अनुसरून अशी वक्तव्य केली जातात याला कोणताही प्रमाण नाही असं देवाभाऊंनी स्पष्ट केलं आहे !
कोस्टल रोडमुळे मुंबईचे जागतिक दर्जाचे शहर म्हणून नवी ओळख झाली आहे ! ऑस्ट्रेलियाच्या हाय कमिशनर साहेबांनाही कोस्टल रोडची भुरळ पडली
मंदिर नको हॉस्पिटल उभारा म्हणणाऱ्या शहरी नक्षलवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी हे नक्की पाहावे...
आता पवित्र कुंभमेळा येतोय आमचा पहिला भर हा असेल की आमची गोदावरी ही निर्मल वाहिली पाहिजे
Endi mavjud! Telegram Tadqiqoti 2025 — yilning asosiy insaytlari 
