We Support Devendra Fadnavis
Ir al canal en Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Mostrar más737
Suscriptores
-124 horas
Sin datos7 días
-430 días
Archivo de publicaciones
एका बाजूला महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे विकासपुरुष देवेंद्रजी फडणवीस, तर दुसऱ्या बाजूला फक्त टोमणे आणि स्थगिती देणारे उद्धव ठाकरे!
चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून देवाभाऊंच्या पुढाकाराने रत्नागिरी विभागातून २,५०० विशेष गाड्या सोडल्या जात आहेत.
महाराष्ट्रातील तरुणांच्या भविष्यासाठी देवाभाऊंचा ऐतिहासिक निर्णय,डेटा सेंटरच्या माध्यमातून मुंबई-MMR बनणार जगाचं नवं डिजिटल हब. १६.७ लाख कोटींचे महाकाय प्रकल्प Google, Microsoft सारख्या top-class कंपन्या महाराष्ट्रात.
रुग्ण हा ग्राहक नसून उपचारासाठी आलेला लाचार माणूस असतो त्याची ही आर्थिक पिळवणूक आता देवाभाऊ सरकारमुळे कायमची थांबणार.
भारतीयांनी राहुल गांधींचे नेतृत्व वारंवार नाकारलेय, पण पराभव मान्य करण्याऐवजी घटनात्मक संस्थांना बदनाम करण्याचे कटकारस्थान तो करतो.
राहुल गांधी अजुनही पराभव स्विकारण्याच्या मानसिकतेत नाही. जखम कपाळाला आणि पट्टी गुढघ्याला अशी त्यांची अवस्था आहे. त्यांची मानसिकता अराजकवादी आहे
वाकडतोंड्याच्या विविध मागण्यांच्या पत्राला देवेंद्रजींचे सडेतोड उत्तर
आम्ही जे आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत करार केले त्याला मूर्त स्वरूप येत आहे. यासाठी आम्ही नवी मुंबईत एज्युसिटी तयार करत आहोत जिथे जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळेल (हिंदी)
आम्ही जे आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत करार केले त्याला मूर्त स्वरूप येत आहे. यासाठी आम्ही नवी मुंबईत एज्युसिटी तयार करत आहोत जिथे जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण घेण्याची संधी मिळेल
पश्चिम ऑस्ट्रेलियातील ७ विद्यापीठे मुंबईत येत असल्यामुळे इथल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळेल व आपले परकीय चलनही वाचेल
आम्हाला मुंबई लंडन, पर्थ, न्युयॉर्कसारखी नाही घडवायची तर अत्यंत वेगळ्या पद्धतीने विकसित करायची आहे. जिथे आमच्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी मिळेल
जेव्हा ऑस्ट्रेलियातील ८ विद्यापीठांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांनी मुंबईची निवड केली. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा अधिक चांगला विकास करण्यासाठी आम्ही आता मुंबई ३.० तयार करत आहोत
हे विद्यापीठ स्थापन करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. आमच्यासाठी तो स्वर्गातून मिळालेला आशीर्वाद आहे - प्रा आमित चकमा, उपाध्यक्ष
विश्वनेते, युगपुरुष माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा!
