uz
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Kanalga Telegram’da o‘tish

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Ko'proq ko'rsatish
759
Obunachilar
+224 soatlar
+17 kunlar
-330 kunlar
Postlar arxiv
स्वराज्याच्या प्रेरणेला देवाभाऊंचा सलाम
स्वराज्याच्या प्रेरणेला देवाभाऊंचा सलाम

भोंदू खरातच्या दुष्कृत्यांना साथ देणाऱ्यांवरही कठोर कारवाई ठरलेली, देवाभाऊंच्या राज्यात कोणालाही माफी नाही!

उद्धवजी, तुम्ही देवाभाऊंचं राजकारण संपवायला निघाला होतात… देवाभाऊंनी मात्र तुमच्यासाठी सदिच्छाच व्यक्त केल्या..हाच खरा फरक आहे तुमच्यात आणि देवाभाऊंमध्ये.

सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३०, 'भारतीय न्यायसंहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२६. पीडितेची ओळख गुप्त ठेवणे, डिजिटल माध्यमांद्वारे होणारी बदनामी, हे दोन बदल शक्ती कायद्यात होते पण बीएनएसमध्ये आलेले नाहीत, म्हणून या दोन सुधारणा 'राज्य सुधारणा' म्हणून पुन्हा केंद्र सरकारकडे पाठवण्यासाठी हे विधेयक मांडले आहे.

मी आपल्या अनुमतीने लिंगभाव अर्थसंकल्प विवरण पत्र (जेंडर बजेट स्टेटमेंट) व बाल अर्थसंकल्प विवरण पत्र (चाइल्ड बजेट स्टेटमेंट) सन २०२६-२७ हे प्रकाशन सभागृहाच्या पटलावर ठेवतो.

मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे: १. मार्च २०२३ ला संपलेल्या कालावधीचा अहवाल २. मार्च २०२३ ला संपलेल्या कालावधीचा राज्य महसुलावरील अहवाल ३. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र शासन यावरील अहवाल सभागृहासमोर ठेवतो

भारतीय सन २०२६ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३०, भारतीय न्यायसंहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक २०२६ मान्य करावे, अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्या अनुमतीने मी मांडतो

मुळात कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. जरी केंद्र सरकार संपूर्ण देशासाठी भारतीय न्याय संहिता, IPC, CrPC किंवा BNSS यांसारखे प्रमुख कायदे बनवत असले, तरी प्रत्येक राज्याला मूळ कायद्याशी विसंगत नसेल अशा राज्य दुरुस्त्या करण्याचा घटनात्मक अधिकार आहे.

कुठलाही कायदा करताना त्या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये अशा पद्धतीची ही भावना आहे. या संदर्भात आता सर्वोच्च न्यायालयाने देखील याचा गैरवापर होणार नाही याची दखल घेतलेली आहे.

काँग्रेसशासित हिमाचलमध्ये पेट्रोल-डिझेलवर ५ रुपयांचा अनाथ-विधवा उपकर आणि महाराष्ट्रात देवाभाऊंकडून अनाथांना १% आरक्षणाचा आधार
काँग्रेसशासित हिमाचलमध्ये पेट्रोल-डिझेलवर ५ रुपयांचा अनाथ-विधवा उपकर आणि महाराष्ट्रात देवाभाऊंकडून अनाथांना १% आरक्षणाचा आधार दिला

नागरिकांची सुरक्षितता हीच मोदीजींची प्राथमिकता आहे... युद्धजन्य परिस्थितीतही मोदीजींच्या साहस आणि कूटनीतीमुळे जवळपास ३ लाख ७५ भारतीय नागरिक सुरक्षित भारतात परतले आहेत...

महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा आता कायापालट झाला आहे. वर्षानुवर्षांची दुरावस्था मागे सारून देवाभाऊंच्या दूरदृष्टीतू
महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा आता कायापालट झाला आहे. वर्षानुवर्षांची दुरावस्था मागे सारून देवाभाऊंच्या दूरदृष्टीतून एसटी आता 'स्मार्ट' आणि 'हायटेक' झाली आहे. देवाभाऊंच्या हस्ते 3000 “राजमाता जिजाऊ” बसचे लोकार्पण.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमुळेच अशोक खरातचा भांडाफोड, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन भोंदू अशोक खरातचा खेळ खल्लास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या संवेदनशील कार्यपद्धतीचं विरोधकांकडून कौतुक

उद्धव ठाकरेंची विधानपरिषदातेतून आमदारकीचा टर्म पूर्ण झाल्यामुळे निरोपावेळी देवाभाऊंचा शायराना अंदाज

उबाठासाठी देवेंद्रजींनी म्हटलेला शेर

उबाठाच्या निरोप प्रसंगी केलेले भाषण

मुंब्रा येथे झालेल्या गोळीबार प्रकरणी केलेले निवेदन

याप्रकरणाशी संबंधित आणखी काही गुन्हे असतील तर त्यांचीही चौकशी केली जाईल

या प्रकरणी SIT चौकशी करत आहोत त्यामुळे न्यायालयाच्या अखत्यारित चौकशी करता येत नाही

हा अंतरिम अहवाल आहे. तपासात जी माहिती समोर येईल त्याबाबत सभागृहाला अवगत करण्यात येईल