fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

رفتن به کانال در Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

نمایش بیشتر
737
مشترکین
+124 ساعت
-27 روز
-130 روز
آرشیو پست ها
कोचिंगच्या भरमसाठ फीला आता मोदी सरकारचा ब्रेक.. गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता मोफत कोचिंगची साथ.
कोचिंगच्या भरमसाठ फीला आता मोदी सरकारचा ब्रेक.. गरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आता मोफत कोचिंगची साथ.

पुढे कुठलंही सरकार आलं तरी थकीत वीजबिल वसूल करू शकणार नाही कारण देवाभाऊ सरकार देणार आहे शेतकऱ्यांना नो ड्यूज म्हणजे कोणतीही थकबाकी नाही असे प्रमाणपत्र !

वंदे मातरमवरही आक्षेप.. काँग्रेसचा देशविरोधी मानसिकतेचा आणखी एक नमुना समोर.

महाराष्ट्र विशेष | महाराष्ट्रात येणार ५० हजार कोटींची गुंतवणूक, ४०० नवीन GCCमुळे तब्बल ४ लाख रोजगाराची संधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा संकल्प- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे ८ निर्णय, हरित ऊर्जेला बळ, शेतकऱ्यांसाठी नव्या पदांची निर्मिती- नागपुरात दिव्यांगांना मोफत सहाय्यक साहित्याचं वाटप, रोजगार, आरोग्य अन शिक्षणात दिव्यांगांना प्राधान्य- विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह २०२६, देशभरातील युवकांना एकत्र आणणारा उपक्रम- 'द गव्हर्नन्स चॅलेंज २०२६'ची घोषणा, महाराष्ट्राला 'इनोव्हेशन हब' बनवण्यासाठी व्यासपीठ- वरळीत ब्रिक्स परिषदेचा सोहळा संपन्न, राज्यपाल आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंची उपस्थिती- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा बारामती दौरा, मयुरेश्वर मंदिराचा पुरातन वारसा जपत विकासकामाचे निर्देश

भारतराष्ट्राची पताका जगभर स्वाभिमानाने फडकवण्याचे वचन...

वंदे मातरमचा एवढा द्वेष मानसिकता म्हणजे देशविघातक मानसिकता...देशभक्ती आणि देशविरोध यांच्यातील फरक जनता लगेच ओळखते...

पूर्ण वंदे मातरम वाजवलं म्हणून सोनियाजी नाराज झाल्याच्या बातम्या ज्या पाहायला मिळतायत, हा दिमागी नक्षलवाद नाही तर काय आहे?

महिला आरक्षणावर बोलायचं एक, पण कृतीची वेळ आली की दुसरंच.. विरोधकांचा दुटप्पीपणा देवाभाऊंनी केला उघड.
महिला आरक्षणावर बोलायचं एक, पण कृतीची वेळ आली की दुसरंच.. विरोधकांचा दुटप्पीपणा देवाभाऊंनी केला उघड.

संतापजनक, सोनिया गांधींना वंदे मातरमचा इतका तिरस्कार, चालू 'वंदे मातरम' मध्येच थांबवलं...

मला असं वाटतंय हे फार दुर्दैवी आहे. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची दुश्मनी किंवा शत्रुता ही भारतीय जनता पक्षाशी आहे. त्यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध करावा भारताला विरोध करू नये.

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची आहे. देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असलेल्या महाराष्ट्राचा विकसित भारताच्या उभारणीत सिंहाचा वाटा असेल.मोदीजींच्या संकल्पनेला देवाभाऊंच्या नेतृत्वाची साथ… आणि महाराष्ट्राच्या विकासाला नवी गती!

आमदार झीशान सिद्धिकी यांची कुठलीही सुरक्षा काढलेली नाही, त्यांना सुरक्षा दिलेली आहे. त्यांना अधिकच्या सुरक्षेची अपेक्षा आहे, त्याही संदर्भात मी स्वतः सीपी (CP) यांना सांगितलेलं आहे. थ्रेट परसेप्शन (Threat Perception) बघून आवश्यक तेवढी सुरक्षा त्यांना देण्याकरताही सांगितलंय.