uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 222 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 392-o'rinni va Hindiston mintaqasida 25 873-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 222 obunachiga ega bo‘ldi.

06 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -223 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.53% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.86% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 249 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 139 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 07 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 222
Obunachilar
-1924 soatlar
-567 kunlar
-22330 kunlar
Postlar arxiv
कैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत ?
Anonymous voting

महाराष्ट्र राज्यात ....... या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे असिस्टंट पूर्व 2011
Anonymous voting

नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
Anonymous voting

🎯 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते❓
Anonymous voting

🎯 गटात न बसणारे पद ओळखा❓
Anonymous voting

साऊथ बटण राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Anonymous voting

सातपुडा पर्वतरांग व अजिंठा डोंगर रांगात कोणत्या प्रकारची अरण्ये आढळतात
Anonymous voting

🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® 📝Sample Copy📝 -------------------------------------- 📦 आताच खरेदी करा 📌खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अ
⭐️राज्यसेवा वर्णनात्मक पॅटर्नसाठी आणि MPSC/UPSC/TCS/IBPS तसेच सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त Authentic पुस्तक. ➡️प्रत्येकांना अनिवार्य असणारे संदर्भ ग्रंथ...मराठी मधील महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव पुस्तक ⏰मेरिट ठरविणाऱ्या आणि दुर्मिळ प्रश्नांच्या अभ्यासासाठी... 🪩NCERT वाचा आता मराठीतून... 📔NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित 🥇National Bestseller फक्तNCERT अंतिम सत्य® ------------------------------------------------ 📝😉पुस्तकाचे वैशिष्ट्ये😉:- ⭐️NCERT च्या संपूर्ण पुस्तकांवर आधारित इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र मराठी पुस्तक. ⭐️नकाशे,फ्लो चार्ट्स,इन्फमेंटिव्ह ग्राफ्स,टेबल्स,छायाचित्र यातून विषय ठसवणारी टूकलर आकर्षण मांडणी. ⭐️इंग्रजी व हिंदी भाषेतून अभ्यास करतांना समस्यां निर्माण होऊ नये म्हणून मराठीमधून प्रथमच या पुस्तकाची रचना. ------------------------------------------------ 🔖महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध🔖 📣ऑनलाईन amazon वर उपलब्ध 📱महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध. आताच खरेदी करा 📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक- https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM https://amzn.to/3SYrasM ----------------------------------- 📞📞🧊अधिक माहितीसाठी संपर्क- 9595382922

1️⃣5️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍 🗓1️⃣5️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-december-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-15-december-2025/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲 ✔️ 800+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️ 🗓1️⃣ते 1️⃣3️⃣ डिसेंबर 2025 ⬇️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

" पैशापेक्षा माणूस मोठा " या वाक्यातील " पेक्षा " कोणत्या शब्दयोगी अव्यायाचा प्रकार आहे ❓️
Anonymous voting

खालील शब्दातील देशी शब्द ओळखा.
Anonymous voting

'जगन्नाथ' हा शब्द कोणत्या संधीने उदाहरण आहे ?
Anonymous voting

सदाचार या शब्दाचा संधी प्रकार कोणता ?
Anonymous voting

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Ex7ZySO0XiA5wbeKCWknXZ?mode=hqrt1 ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/LZGLvPdu3gZLKHUSggaXNZ?mode=hqrt1 ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/HutGqWqexYK8ww3kBkowSo?mode=hqrt1

🌏 भारतातील महत्वाची बंदरे 🌏 🔰 एन्नोर बंदर : तमिळनाडू 🔰 कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल 🔰 पारादीप बंदर : ओरिसा 🔰 विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश 🔰 कामराजर बंदर : तामिळनाडू 🔰 चेन्नई बंदर : तामिळनाडू 🔰 तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू 🔰 कोचीन बंदर : केरळ 🔰 मंगलोर बंदर : कर्नाटक 🔰 मुरगाव बंदर : गोवा 🔰 मुंबई बंदर : महाराष्ट्र 🔰 जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र 🔰 कांडला बंदर : गुजरात 🔰 गोपालपुर बंदर : ओडीसा 🔰 मुंद्रा बंदर - गुजरात 🔰 हाजीरा बंदर - गुजरात 🔰 धामरा बंदर - ओडीसा 🔰 कांडला बंदर - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट) 🔰 विझिंगम बंदर - केरळ 🔰 पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात?
Anonymous voting

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous voting

🚨 MPSC आणि UPSC Aspirants साठी मोठी बातमी! 🚨 ​तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहात का? शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन
🚨 MPSC आणि UPSC Aspirants साठी मोठी बातमी! 🚨 ​तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहात का? शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन आले आहेत MPSC आणि UPSC च्या तयारीसाठी विशेष बॅचेस! 🎯 ​आता यशाचा मार्ग होईल अधिक सोपा! 🚀 ​📚 उपलब्ध कोर्सेस (Integrated Batches): 1️⃣ MPSC राज्यसेवा 2026: 1 Year (पूर्व + मुख्य + मुलाखत) 2️⃣ UPSC GS Comprehensive: 1 Year (पूर्व + मुख्य + मुलाखत) 3️⃣ महाराष्ट्र अराजपत्रित (गट ब व गट क): 6 Month (पूर्व + मुख्य)
​🎁 धमाकेदार ऑफर: कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व Aspirants ना मिळेल "मोफत टॅब्लेट" (Free Tablet)! 📱✨
​✅ आमची वैशिष्ट्ये: ​👨‍🏫 अनुभवी शिक्षकवृंद ​📚 उत्तम अभ्यासक्रम साहित्य (Study Material) ​📖 अभ्यासिका (Library) सुविधा ​💻 Online | Offline दोन्ही माध्यमात उपलब्ध ​🗓 Free Demo Lecture: 18 डिसेंबर 2025
​📍 संपर्क व पत्ता: ​📞 Call: +91 8380012719 / 9289110083 ​🏢 Address: पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.
​🌐 Website: www.shubhraranjan.com ​⏳ वेळ वाया घालवू नका! आजच डेमो लेक्चरला या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.