uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 222 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 392-o'rinni va Hindiston mintaqasida 25 873-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 222 obunachiga ega bo‘ldi.

06 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -223 ga, so‘nggi 24 soatda esa -19 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.53% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.86% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 249 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 139 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 07 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 222
Obunachilar
-1924 soatlar
-567 kunlar
-22330 kunlar
Postlar arxiv
🌏 भारतातील महत्वाची बंदरे 🌏 🔰 एन्नोर बंदर : तमिळनाडू 🔰 कोलकाता बंदर : पश्चिम बंगाल 🔰 पारादीप बंदर : ओरिसा 🔰 विशाखापट्टणम बंदर : आंध्र प्रदेश 🔰 कामराजर बंदर : तामिळनाडू 🔰 चेन्नई बंदर : तामिळनाडू 🔰 तुतीकोरीन बंदर : तामिळनाडू 🔰 कोचीन बंदर : केरळ 🔰 मंगलोर बंदर : कर्नाटक 🔰 मुरगाव बंदर : गोवा 🔰 मुंबई बंदर : महाराष्ट्र 🔰 जवाहरलाल नेहरू बंदर(न्हावा शेवा)  : महाराष्ट्र 🔰 कांडला बंदर : गुजरात 🔰 गोपालपुर बंदर : ओडीसा 🔰 मुंद्रा बंदर - गुजरात 🔰 हाजीरा बंदर - गुजरात 🔰 धामरा बंदर - ओडीसा 🔰 कांडला बंदर - गुजरात ( दिन दयाळ पोर्ट) 🔰 विझिंगम बंदर - केरळ 🔰 पोर्ट ब्लेअर बंदर : अंदमान आणि निकोबार (सर्वांनी आपल्या मित्रांना किंवा व्हाट्सअप्प ग्रुप्स वर Share करू शकता) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पूर्व विदर्भातील नद्या कोणत्या मुख्य नदीला मिळतात?
Anonymous voting

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहे ?
Anonymous voting

🚨 MPSC आणि UPSC Aspirants साठी मोठी बातमी! 🚨 ​तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहात का? शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन
🚨 MPSC आणि UPSC Aspirants साठी मोठी बातमी! 🚨 ​तुम्ही अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहात का? शुभ्रा रंजन IAS स्टडी, पुणे घेऊन आले आहेत MPSC आणि UPSC च्या तयारीसाठी विशेष बॅचेस! 🎯 ​आता यशाचा मार्ग होईल अधिक सोपा! 🚀 ​📚 उपलब्ध कोर्सेस (Integrated Batches): 1️⃣ MPSC राज्यसेवा 2026: 1 Year (पूर्व + मुख्य + मुलाखत) 2️⃣ UPSC GS Comprehensive: 1 Year (पूर्व + मुख्य + मुलाखत) 3️⃣ महाराष्ट्र अराजपत्रित (गट ब व गट क): 6 Month (पूर्व + मुख्य)
​🎁 धमाकेदार ऑफर: कोर्सेससाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व Aspirants ना मिळेल "मोफत टॅब्लेट" (Free Tablet)! 📱✨
​✅ आमची वैशिष्ट्ये: ​👨‍🏫 अनुभवी शिक्षकवृंद ​📚 उत्तम अभ्यासक्रम साहित्य (Study Material) ​📖 अभ्यासिका (Library) सुविधा ​💻 Online | Offline दोन्ही माध्यमात उपलब्ध ​🗓 Free Demo Lecture: 18 डिसेंबर 2025
​📍 संपर्क व पत्ता: ​📞 Call: +91 8380012719 / 9289110083 ​🏢 Address: पहिला मजला, महात्मा फुले संग्रहालय, घोले रोड, शिवाजीनगर, पुणे.
​🌐 Website: www.shubhraranjan.com ​⏳ वेळ वाया घालवू नका! आजच डेमो लेक्चरला या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

1️⃣4️⃣ डिसेंबर चालू घडामोडी Test उपलब्ध⬇️ दररोजच्या चालू घडामोडी Test 📝 Explanation सहित 📊🆓 📈 दररोज सोडवाल Test तर Result येईल Best ⬇️ 😍 🗓1️⃣3️⃣ डिसेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ ⬇️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-december-2025/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/daily-current-affairs-quiz-14-december-2025/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून लगेच आजची Test सोडवा & मित्रांना पाठवा. 📲 ✔️ 800+ लेटेस्ट चालू घडामोडी प्रश्न.⬇️ 🗓1️⃣ते 1️⃣3️⃣ डिसेंबर 2025 ⬇️ 📌 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 नोव्हेंबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 🗓 ऑक्टोबर 2️⃣0️⃣2️⃣5️⃣प्रश्न ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/category/current-affairs-quiz/ 👍 𝙏𝙚𝙨𝙩 आवडल्यास मित्रांना पाठवा 📲

🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?
🟣 सासू या शब्दाचे अनेकवचन काय..?

✍️अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 👇 🔰टाईम मासिकाने २०२५ चा 'टाईम एंटरटेनर ऑफ द इयर' कोणाला म्हणून घोषित केले आहे ❓ जॉईन करा:- चालू
✍️अत्यंत महत्त्वाचा प्रश्न 👇 🔰टाईम मासिकाने २०२५ चा 'टाईम एंटरटेनर ऑफ द इयर' कोणाला म्हणून घोषित केले आहे ❓ जॉईन करा:- चालू घडामोडी 2025

पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣₹
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये ‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस 🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹👆 ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️ 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

🌏 डिसेंबर दिनविशेष 🗓 1 डिसेंबर - जागतिक एड्स दिन 2 डिसेंबर – राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन 2 डिसेंबर - जागतीक संगणक साक्षरता दिन 3 डिसेंबर - जागतीक अपंग दिन 4 डिसेंबर - नौदल दिन 7 डिसेंबर - ध्वज दिन 10 डिसेंबर - जागतीक मानवी हक्क दिन 11 डिसेंबर - युनिसेफ दिन 16 डिसेंबर - विजय दिवस 22 डिसेंबर - राष्ट्रीय गणित दिन 23 डिसेंबर - किसान दिन 24 डिसेंबर - राष्ट्रीय ग्राहक दिन 25 डिसेंबर - राष्ट्रीय सुशासन दिन ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST Descriptive Pattern म्हणजे के सागर ...

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय भूगोल MPSC/UPSC Mains 1.भारताचा भूगोल -डॉअनिरुद्ध- संस्करण के सागर सर सुधारित व अद
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वैकल्पिक विषय भूगोल MPSC/UPSC Mains 1.भारताचा भूगोल -डॉअनिरुद्ध- संस्करण के सागर सर सुधारित व अद्यावत 12 आवृत्ती https://ksagar.com/product/bhartacha-bhoogol/ प्राकृतिक भूगोल - प्रा.सु.प्र.दाते https://ksagar.com/product/prakrutik-bhu-vidnyan/ संपूर्ण परिस्थितिकी जैवविविधता व हवामान बदल -योगेश नेतनकर सर https://www.ksagar.com/product/sampurna-paristhitiki-jaiv-vividhata-v-havaman-badal/ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट परिस्थितीकी व पर्यावरण लेखक के सिद्धार्थ मराठी अनुवाद श्रीकांत गोखले https://ksagar.com/product/ecology-and-environment/ जिओग्राफी थ्रू मॅप्स लेखक के सिद्धार्थ मराठी अनुवाद श्रीकांत गोखले जिओग्राफी थ्रू मॅप्स इंडिया https://ksagar.com/product/geography-thru-maps-india/ मानवी भूगोल -मूळ लेखक डॉ. माजिद हुसेन अनुवाद-भागवत सर, नलावडे सर, श्रीकांत क्षीरसागर सर https://ksagar.com/product/manavi-bhugol/ इंडिया द फिजिकल अस्पेक्ट मूळ लेखक के सिद्धार्थ अनुवादक श्रीकांत गोखले https://ksagar.com/product/india-the-physical-aspects/ 📱02024450125

४३ व्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार २०२५ ने कोणाला सन्मानित करण्यात आले?

🎯 मराठीत कोणती विभक्ती प्रत्ययविरहित आहे❓
Anonymous voting

🎯 खालीलवाक्य कोणत्या प्रकारचे आहे❓ ➡️ ‘अबब, काय प्रचंड इमारत ही !’
Anonymous voting

ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाला काय म्हणतात ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🤗🤗आनंदाची बातमी आहे 🤗🤗 👉 गणित बुद्धिमत्ता + GK Notes ♦️ सर्व भरती साठी उपयुक्त आता जो नवीन विद्यार्थी गणिताचा क्लास लावू शकत नाहीत, पण त्याची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. 🔥🔥👇👇  all new ✅ संख्यामाला ✅ अपूर्णांक ✅ लसावी मसावि ✅ नफा तोटा ✅ सरासरी ✅ वर्ग आणि वर्गमूळ ✅ शेकडेवारी ✅ सरळव्याज ✅ चक्रवाढ व्याज ✅ सूट,कमिशन,दलाली रिबेट ✅ काळ काम वेग ✅ गुणोत्तर प्रमाण ✅ वयवारी ✅ क्षेत्रफळ ✅ घड्याळ ✅ ठोकळा ✅ दिशा ✅ calendar 👉  चॅनल जॉईन करा 👈 👉 »𝗝𝗢𝗜𝗡 𝗡𝗢𝗪« 👈 🔥🔥सुचना : फक्त 5 मिनिट लिंक उपलब्ध असेल.

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

मराठी व्याकरण - Telegram kanali @mpscpdfnotes statistikasi va tahlili