uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 170 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 424-o'rinni va Hindiston mintaqasida 25 907-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 170 obunachiga ega bo‘ldi.

12 Iyul, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -235 ga, so‘nggi 24 soatda esa -12 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.51% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.83% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 244 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 135 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 13 Iyul, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 170
Obunachilar
-1224 soatlar
-717 kunlar
-23530 kunlar
Postlar arxiv
राईचा पर्वत करणे या वाक्यातील अर्थ काय आहे?
Anonymous voting

🌏 आसाम खोरे हे जैवविविधतेच्या दृष्टीने जगातील सर्वात समृद्ध प्रदेशांपैकी एक आहे, कारण ते भारतीय, मलायन आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांच्या संगमावर आहे. ◾️हे प्रदेश उष्णकटिबंधीय वर्षावने, गवताळ प्रदेश आणि पाणथळ जागांसह विविध प्रकारचे नैसर्गिक अधिवास दर्शवितात, ज्यामुळे ते दुर्मिळ वनस्पती आणि प्राणी प्रजातींचे घर बनले आहे.  🛑 आसाम खोऱ्यातील जैवविविधतेची प्रमुख कारणे: ◾️भौगोलिक स्थान: आसाम हे भारतीय आणि इंडो-चायनीज जैव-भौगोलिक प्रदेशांमध्ये आहे. या विशेष भौगोलिक स्थानामुळे ते विविध जैवविविधतेचे केंद्र बनले आहे. ◾️विविध परिसंस्था: आसाममध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने, पर्णपाती जंगले, नदीचे गवताळ प्रदेश आणि बांबूच्या बागा यांसारख्या विविध परिसंस्था आहेत. या विविध परिसंस्थांमध्ये विविध प्रजाती जगतात. ◾️पाणथळ जागा: आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पाणथळ जागा आहेत, ज्यामध्ये एकशिंगी गेंडा आणि इतर अनेक जलचर प्राणी आढळतात. ◾️नदी प्रणाली: ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यामुळे येथे सुपीक जमीन आणि समृद्ध परिसंस्था निर्माण झाली आहे, ज्यामुळे जैवविविधता टिकून आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

.............. हा जैवविविधतेबाबत जगातील सर्वात समृद्ध प्रदेश आहे.
Anonymous voting

🌏 कोपेनच्या हवामान वर्गीकरणानुसार 'Aw' हवामान प्रदेश उष्णकटिबंधीय सॅव्हाना किंवा उष्णकटिबंधीय ओले आणि कोरडे हवामान दर्शवतो. ◾️'A' म्हणजे विषुववृत्तीय आणि 'w' म्हणजे कोरडा हिवाळा असा त्याचा अर्थ होतो. ◾️ मुख्य वैशिष्ट्येः या हवामानात वर्षातील एक हंगाम कोरडा असतो, जो साधारणपणे हिवाळ्यात असतो. ◾️ पाऊसः सर्वात कोरड्या महिन्यात 60 मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो. ◾️ उदाहरणेः भारत, श्रीलंका, मलेशिया आणि दक्षिण अमेरिका यांसारख्या अनेक प्रदेशांमध्ये हे हवामान आढळते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

कोपेनच्या वर्गीकरणानुसार 'Aw' हवामान प्रदेश काय निर्देशित करतो?
Anonymous voting

🅰️🅰️🅰️🅰️✔️🅰️🅰️🅰️🅰️ 🚩🚩🚩🚩 🩸escriptive 🩸attern 🔤🔤🔤🔤 Offline Demo Sessions Optional Subject 🟠🟠🟠🟠🟠🔴🟠🔴🔴
🅰️🅰️🅰️🅰️✔️🅰️🅰️🅰️🅰️ 🚩🚩🚩🚩 🩸escriptive 🩸attern 🔤🔤🔤🔤 Offline Demo Sessions Optional Subject 🟠🟠🟠🟠🟠🔴🟠🔴🔴 ✔️ INTRODUCTION LECTURE
REGISTRATION Compulsory
🔗 Link : https://forms.gle/7E95s1YFgwitDBUR9 OFFLINE :द इन्फिनिटी ॲकॅडमी, 4th Floor, Narayan Chamber, near Narayan Peth Police chowki, Narayan Peth, Pune- 411030 Vanue : https://maps.app.goo.gl/jsZn93c3xUKMFXfR8 😃Session scheduled 🎇Date : 11th NOV. 2025 Time: 02:00 pm ☎️For any Help, Call: 8999863938

🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩 🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे. 🛑 शेवटचे 3 ग्रुप्स आहेत त्यामुळे लगेच JOIN व्हा. 👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप https://chat.whatsapp.com/Dx3kTaM7OuO21CqKgRBurQ?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप https://chat.whatsapp.com/KVenjl0a4WOIa9n56IbefN?mode=wwt ━━━━━━༺༻━━━━━━ 🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप https://chat.whatsapp.com/LvJaDvgnrhr5tZYoYbPmFa?mode=wwt

चिल्ली पिल्ली' हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे?
Anonymous voting

वाक्या मधील ज्या क्रियावाचक विकारी शब्दाने वाक्याच्या अर्थास पूर्णता येते आणि वक्त्याच्या दृष्टीने त्या क्रियेच्या आख्याताचा म्हणजे काळाचा किंवा काही विशेष अर्थाचा बोध होतो त्यास...............असे म्हणतात.
Anonymous voting

बजेट हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे...?
Anonymous voting

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

🌏 महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा 🌏 1. वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा पर्वतातील अक्राणी टेकड्या. 2. उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गानिकार टेकड्या. 3. ईशान्येस : दरेकासा टेकड्या. 4. पूर्वेस: चिरोळी टेकड्या व भामरागड डोंगर, 5. दक्षिणेस : हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी. @BhugolMpsc 🌏 महाराष्ट्राच्या राजकीय सीमा व सरहद्द 🌏 ◾️पश्चिमेस : अरबी समुद्र ◾️वायव्येस: गुजरात व दादरा नगर हवेली. ◾️उत्तरेस : मध्यप्रदेश. ◾️पूर्वेस : छत्तीसगड. ◾️आग्नेयेस : आंध्र प्रदेश. ◾️ दक्षिणेस : कर्नाटक व गोवा. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 भूगोल विषयाच्या अपडेटसाठी जॉईन करा : @BhugolMpsc

स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे उत्तम पुस्तक म्हणून शिफारस

महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे 'उत्तम पुस्तक ' म्हणून शिफारस TET परीक्षा 2025 MPSC, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा तसेच
महाराष्ट्र शिक्षण संचालनालय तर्फे 'उत्तम पुस्तक ' म्हणून शिफारस TET परीक्षा 2025 MPSC, गट ब व गट क पूर्व व मुख्य परीक्षा तसेच कॉन्स्टेबल, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक, आरोग्य सेवक, आदिवासी, समाज कल्याण विभाग, कनिष्ठ लेखापाल, तसेच सर्व सरळ सेवा भरती परीक्षा 2025 ऑनलाईन परीक्षांसाठी उपयुक्त 1.संपूर्ण मराठी 49 वी आवृत्ती -के सागर https://ksagar.com/product/sampurna-marathi/ 2.स्पर्धा परीक्षा संपूर्ण इंग्रजी व्याकरण व शब्द संग्रह - के सागर 44 वी सुधारित आवृत्ती https://ksagar.com/product/sampurn-engraji/ 3.स्पर्धा परीक्षा संपूर्ण अंकगणित - के सागर https://ksagar.com/product/sampoorna-ankganit/ 4.बुद्धिमापन चाचणी समग्र मार्गदर्शक प्रा. डी ए लोळे के सागर https://ksagar.com/product/budhimapan-chachani-samagra-margadarshak-ksagar/ Ksagar Publications 02024450125 / 982-311-8810 Ksagar house of book 02024483166 /9923906500 Ksagar book centre 02024453065/ 9823121395 for Online Purchase www.Ksagar.com www.ksagaronline.com

पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣₹
+1
पोलीस भरती 100+ प्रश्नपत्रिका संच फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 3️⃣6️⃣ जिल्हा नोट्स 3️⃣6️⃣ मध्ये ‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस 🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️ 🚩🚩 पोलीस भरती Test 3️⃣6️⃣ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 📲 संयुक्त गट ब / क पूर्व 2025 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ ✅ आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹👆 ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️ 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा
Anonymous voting

गिरी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Anonymous voting

एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा .............. अलंकार होतो.
Anonymous voting

चिरोली टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous voting