uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 441 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 944-o'rinni va Hindiston mintaqasida 25 905-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 441 obunachiga ega bo‘ldi.

02 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -245 ga, so‘nggi 24 soatda esa -8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.14% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.62% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 176 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 95 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 03 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 441
Obunachilar
-824 soatlar
-647 kun
-24530 kun
Postlar arxiv
Assistant Motor Vehicle Inspector (RTO) Author:-Shubhangi Tambvekar 30% Discount https://ksagar.com/product/assistant-motor-v
Assistant Motor Vehicle Inspector (RTO) Author:-Shubhangi Tambvekar 30% Discount https://ksagar.com/product/assistant-motor-vehicle-inspector-rto/ K'Sagar Publications 02024450125 / 9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 / 9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus

😍 आनंदाची बातमी 😍 सर्व विषयांचे मोफत स्टडी मटेरियल, नोट्स, Test उपलब्ध ✅ पोस्ट निहाय / विषय निहाय तयारी साठी विशेष चॅनेल्स 🏆 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त 🏆 📌 खालील सर्व लिंकवर क्लिक करून चेक करा. कोणतीही फसवणूक नाही. ⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️⤵️

सत्कोसिया ही घळई खालीलपैकी कोणत्या नदीच्या पात्रात निर्माण झाली आहे ?
Anonymous voting

मांजरा ही कोणत्या नदिची उपनदी आहे ?
Anonymous voting

भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे ?
Anonymous voting

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
Anonymous voting

पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे?
Anonymous voting

🤩 📢 पोलीस भरती वेटिंग लिस्ट जाहीर 🎉 अभिनंदन ✔️ खालील टेलिग्राम लिंकवर क्लिक करून पहा ⬇️⬇️ 📣 टीप: लिंक केवळ 30 मिनिटे उपलब्ध 👇👇👇👇👇👇👇👇👇

🌏 अरवल्ली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन वली पर्वतांपैकी एक आहे आणि सध्या ती अवशिष्ट पर्वतांच्या स्वरूपात अस्तित्वात आहे. ◾️ ही पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे आणि राजस्थानमध्ये प्रमुख भूभागावर पसरलेली आहे.  ◾️वलीत पर्वत: सुरुवातीला, अरवल्ली एक वलीत पर्वत म्हणून तयार झाला होता, जेव्हा पृथ्वीच्या भूगर्भीय प्लेट्स एकमेकांवर आदळल्या. ◾️अवशिष्ट पर्वत: हजारो वर्षांच्या धूप आणि क्षरणामुळे, आता तो अवशिष्ट पर्वताच्या रूपात उरला आहे. ◾️भौगोलिक स्थान: ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होऊन गुजरातपर्यंत पसरलेली आहे आणि राजस्थानमध्ये तिचे प्रमुख स्वरूप दिसून येते. ◾️महत्व: अरवल्ली पर्वतरांग उत्तर भारतीय पठाराचा एक महत्त्वाचा भाग आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

जगातील प्राचीन वली पर्वत किंवा अवशिष्ट पर्वत म्हणून ज्ञात असणारा अरवली पर्वत ....... पठाराचे वैशिष्ट्य आहे. 🌏 Join @BhugolMpsc
Anonymous voting

2) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ----------- ही विलगता आहे.
Anonymous voting

1) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो?
Anonymous voting

🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA 🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ ✔️ TURN FAILURE INTO SUCCESS ✅ Course ची वैशिष
🛡 LDO/ACАН INTERVIEW SUCCESS MANTRA 🖥 PREPARATION THROUGH MPSC INTERVIEW PYQ ✔️ TURN FAILURE INTO SUCCESS ✅ Course ची वैशिष्ट्ये ⤵️⤵️ 1. VETERINARY AND ANIMAL SCIENCE -टेक्निकल आणि सामान्य क्षेत्राची संपूर्ण तयारी... 2. गतवर्षीच्या मुलाखतींच्या प्रश्नांच्या धर्तीवर अभ्यास.. 3. राष्ट्रीय व राज्यस्तरावरील सर्व ज्वलंत विषयावर चर्चा... 4. तुमच्या MPSC प्रोफाइल चा सखोल अभ्यास.. 5. Live तसेच recorded सत्र उपलब्ध... 6. महाराष्ट्राचा भूगोल ,इतिहास , लोकसंख्या , अर्थशास्त्र इत्यादी विषयांवर चर्चा... 🤳 App Link ⤵️⤵️ https://classplusapp.com/w/siddharth-academy-ndpryb/courses/741694?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ☎️ Contact - 9529613317 📱  Whatsapp msg ⤵️ https://wa.me/918446496467

🚩 महाराष्ट्रामध्ये हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ सांगली शहरात आहे ◾️जे आशियातील सर्वात मोठे हळद केंद्र म्हणून ओळखले जाते आणि त्यामुळेच या शहराला 'हळदीचे शहर' असे म्हटले जाते. ◾️येथील दर्जेदार हळदीमुळे या बाजारपेठेला जगभरातून मागणी आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे ?
Anonymous voting

◾️रत्नागिरीत नसलेला गरम पाण्याचा झरा वज्रेश्वरी हा आहे. ◾️वज्रेश्वरीचा गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे, तर राजवाडी आणि आसवली हे गरम पाण्याचे झरे कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी व आसपासच्या भागात आढळतात. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही ?
Anonymous voting

Sample pdf Police bharti Papers (11000+).pdf3.16 MB

🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये
🚨 महाराष्ट्र पोलीस भरती 2027 | Target 11000+ प्रश्नसंच 📚🔥 🎯 पोलीस भरती 2027 ची सर्वात दमदार तयारी सुरू करा! ✅ 2026 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण व स्पष्टीकरण 🔖 960+ पानांचे संपूर्ण मार्गदर्शक पुस्तक 🔖 नवीन परीक्षा पॅटर्ननुसार तयारी 📔 एकाच पुस्तकात सर्व पदांचा समावेश: 🚔 🎯 2027 पोलीस भरतीत यशस्वी व्हायचे असेल तर आजच हे पुस्तक घ्या आणि अभ्यासाला सुरुवात करा! 📱 ऑनलाइन खरेदीसाठी लिंक ⤵️ https://www.amazon.in/dp/B0H662F1KC https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 📱 ऑर्डरसाठी लगेच संपर्क करा! ⤵️ https://wa.me/message/MKEQOAH5TFCUP1 🔥 "स्वप्न वर्दीचं... तयारी योग्य पुस्तकासोबत!"

कुनो राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?
Anonymous voting