uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 16 328 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 401-o'rinni va Hindiston mintaqasida 26 316-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 16 328 obunachiga ega bo‘ldi.

21 Iyun, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -195 ga, so‘nggi 24 soatda esa -12 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.31% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.87% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 214 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 142 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 22 Iyun, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

16 328
Obunachilar
-1224 soatlar
-477 kunlar
-19530 kunlar
Postlar arxiv
भारतातील कोणते राज्य व्यापक शहरी धोरण स्वीकारणारे पहिले राज्य ठरले आहे?

📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓
📌 नरेंद्र मोदी हे कितवे पंतप्रधान आहेत❓

ज्या विद्यार्थ्यांना चालू घडामोडी व गणित या विषयामध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 चालू घडामोडी 🎖

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?
🟡 हळदीची सर्वात मोठी बाजारपेठ....?

🌏 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे.  ◾️या खिंडीमुळे सह्याद्रीची सलगता खंडित झाली आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांना जोडते.  ◾️स्थान: ही खिंड उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या यांच्यामध्ये स्थित आहे. ◾️महत्त्व: पालघाट खिंड हे केरळ आणि तामिळनाडू यांच्यातील एक प्रमुख दळणवळण मार्ग आहे. ◾️वैशिष्ट्ये: याची सरासरी उंची सुमारे १४० मीटर आहे आणि रुंदी २४ ते ३० किलोमीटर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous voting

🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे. ◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. ◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे. ◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे. ◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
Anonymous voting

🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे. ◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे. ◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

धर्मादाय आयुक्त भरती निकाल जाहीर | Dharmaday Ayukta Bharti 2025 Result ⤵️⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून निवड यादी (Selection List) Download करा 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

पुणे लोहमार्ग पोलीस निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/ 👆इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येईल. 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y

नवी मुंबई & ठाणे ग्रामीण पोलीस हॉल तिकीट उपलब्ध ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 🤩 ✅ प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @Only_Khaki100 👆पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा

🌏 नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे आणि निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते ठिकाण: तोरणमाळ, अक्राणी तालुका, जिल्हा नंदुरबार. वैशिष्ट्ये: हे एक हिल स्टेशन असून, येथील शांत आणि रम्य वातावरण पर्यटकांना शांततेचा अनुभव देते. धार्मिक स्थळ: येथे असलेले गोरखनाथ मंदिर महाशिवरात्रीला हजारो भाविकांना आकर्षित करते. इतर आकर्षणे: यशवंत तलाव हे देखील येथील एक सुंदर नैसर्गिक सरोवर आहे, असे महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र पर्यटन वेबसाइटवर नमूद केले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
Anonymous voting

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनामुडी आहे, जे केरळमध्ये स्थित आहे आणि त्याची उंची 2,695 मीटर (8,842 फूट) आहे. हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर देखील आहे.  शिखर: अनामुडी स्थान: केरळ उंची: 2,695 मीटर (8,842 फूट ) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पश्चिम घाटातील सर्वोच्य शिखर कोणते ?
Anonymous voting

होय मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 वर्णनात्मक आणि वैकल्पिक विषयांची BOOK-LIST

🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे
🔴 जागतिक स्तरावर नावाजलेले संदर्भ तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाचे विद्यार्थी प्रिय व Result Oriented संदर्भ, आणि त्याच दर्जाचे मराठी अनुवाद के'सागर पब्लिकेशन तर्फे.... 🔴 होय,मराठीत संदर्भ उपलब्ध आहेत... MPSC-UPSC मुख्य परीक्षा, ✅ वैकल्पिक विषय ✔️ राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध ✔️ K'Sagar Publications ☎️ 02024450125 / 📱 982-311-8810 ✔️ K"Sagar House Of Book ☎️ 02024483166 / 📱 9923906500 ✔️ K'Sagar Book Centre ☎️ 02024453065/ 📱 9823121395 📲 For Online Purchase ✔️ www.Ksagar.com ✔️ www.ksagaronline.com 🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒