uz
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 424 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 12 950-o'rinni va Hindiston mintaqasida 25 967-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 424 obunachiga ega bo‘ldi.

04 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -235 ga, so‘nggi 24 soatda esa -3 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.15% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.64% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 178 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 99 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 05 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 424
Obunachilar
-324 soatlar
-507 kun
-23530 kun
Postlar arxiv
▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓ (महत्वाचा प्रश्न)
Anonymous voting

▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
Anonymous voting

🔶MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 🎇21 जून पासून सुरू होणाऱ्या Combine कोर्सचे Demo Sessions 👉 ही सत्रे ऑनलाईन आणि
🔶MPSC Combined Group B & C PSI-STI-ASO-SR 🎇21 जून पासून सुरू होणाऱ्या Combine कोर्सचे Demo Sessions
👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील 📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 💻 Online - Google meet app द्वारे
प्रवेश निःशुल्क. हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/KXV3u3G7hqlKBAfMrVyMAN 🔗Online link Whats app द्वारे पाठवली जाईल. 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454

▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
Anonymous voting

▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
Anonymous voting

▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
Anonymous voting

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting

🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही. ◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते. ◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात. ◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.  ◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते. ◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते. ◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ? Join @BhugolMpsc
Anonymous voting

🆘 PSI पदी निवडलेले, मुलाखती दिलेले, अनुभवी मार्गदर्शक असलेली स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे य
🆘 PSI पदी निवडलेले, मुलाखती दिलेले, अनुभवी मार्गदर्शक असलेली स्वप्न खाकी बॅच ❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी.... ❗️नवीन संपूर्ण बॅच Live (जुने कोणतीही लेक्चर नाहीत) ❗️ 👼नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy 👼कमी वेळेत जास्त गुणांची strategy 👮‍♂मार्गदर्शक - विठ्ठल बडे (पहिल्या प्रयत्नात PSI) 👮‍♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक 📱Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 🔶 WhatsApp ⤵️ https://wa.me/919158585909 🔖 1 रुपयात 1 Test - स्वप्न खाकी Test series 🛍 Offer Fee फक्त आज व उद्याच🎉

photo content

🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत. ◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो. ◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.  ◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो. ◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे. ◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

खालीलपैकी कोणते भूमिय वारे आहेत ?
Anonymous voting

🌏 सापुतारा हे गुजरात राज्यात, डांग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेले हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण (Hill Station) आहे. ◾️ हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, गुजरातचे एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.  🛑 मुख्य माहिती: ◾️ राज्य: गुजरात (Maharashtra-Gujarat Border). ◾️ जिल्हा: डांग जिल्हा (Dang District). ◾️ ठिकाण: सह्याद्री (पश्चिम घाट). ◾️ वैशिष्ट्ये: निसर्गरम्य दऱ्या, तलाव, धबधबे, आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous voting

महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
Anonymous voting

व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous voting