मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 424 名订阅者,在 教育 类别中位列第 12 950,并在 印度 地区排名第 25 967 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 424 名订阅者。
根据 04 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -235,过去 24 小时变化为 -3,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.15%。内容发布后 24 小时内通常能获得 0.64% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 178 次浏览,首日通常累积 99 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 05 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 424
订阅者
-324 小时
-507 天
-23530 天
帖子存档
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️जोगेश्वरी लेणी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत❓
(महत्वाचा प्रश्न)
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात 'मनुदेवी' हा धबधबा स्थित आहे❓
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶MPSC Combined Group B & C
PSI-STI-ASO-SR
🎇21 जून पासून सुरू होणाऱ्या Combine कोर्सचे Demo Sessions
👉 ही सत्रे ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमात होतील 📍ऑफलाईन : चाणक्य मंडलचे सदाशिव पेठ केंद्र, पुणे 💻 Online - Google meet app द्वारेप्रवेश निःशुल्क. हा whats app group join करावा : https://chat.whatsapp.com/KXV3u3G7hqlKBAfMrVyMAN 🔗Online link Whats app द्वारे पाठवली जाईल. 📞अधिक माहितीसाठी संपर्क : 08069015454
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते❓
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️अस्तंभा शिखर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे❓
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️मालदीव बेटे खालीलपैकी कोणत्या बेटांच्या दक्षिणेस वसलेली आहेत❓
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📢 जाहिरात आली रे लवकर जॉईन करून बघा...
👉 जॉईन करा आनंदाची बातमी आली 😍
🤩 पोलीस भरती 2026
🌳 वनरक्षक भरती 2026
👤 ग्रामसेवक 2026
👨💻 तलाठी 2026
🏫 जिल्हा परिषद भरती 2026
🎯 शिपाई भरती 2026
🏥 आरोग्य सेवक 2026
🇮🇳 𝐂𝐑𝐏𝐅 | 𝐑𝐏𝐅 | रेल्वे भरती 2026
✅ रोजचे सराव पेपर्स 2026
📰 चालू घडामोडी 2026
⏰ 𝐌𝐎𝐂𝐊 𝐓𝐄𝐒𝐓 + गुइडान्स 2026
📢 सर्व भरती अपडेट सर्वात आधी! ⤵️
📱 आत्ताच 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥 𝐉𝐎𝐈𝐍 करा
👇👇👇👇👇👇👇👇👇
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖 𝐂𝐋𝐈𝐂𝐊 𝐇𝐄𝐑𝐄 𝐉𝐎𝐈𝐍 𝐍𝐎𝐖
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत.
◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो.
◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.
◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो.
◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे.
◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 कृष्णा ही नदी अरबी समुद्राला मिळत नाही.
◾️ही नदी उगम पावते आणि बंगालच्या उपसागरात जाते.
◾️ नर्मदा आणि तापी या नद्या अरबी समुद्राला मिळतात.
◾️वैतरणा ही नदी महाराष्ट्रात असून ती अरबी समुद्राला मिळते.
◾️कृष्णा: ही नदी बंगालच्या उपसागरात वाहते.
◾️नर्मदा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
◾️तापी: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
◾️वैतरणा: ही नदी अरबी समुद्राला मिळते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळत नाही ?
Join @BhugolMpsc
15 424
🆘 PSI पदी निवडलेले, मुलाखती दिलेले, अनुभवी मार्गदर्शक असलेली स्वप्न खाकी बॅच
❤️ यशस्वी मार्गदर्शक आणि अनुभवी शिक्षक म्हणजे यशाची हमी....
❗️नवीन संपूर्ण बॅच Live (जुने कोणतीही लेक्चर नाहीत) ❗️
👼नवीन/ जुन्या विद्यार्थ्यांसाठी Strategy
👼कमी वेळेत जास्त गुणांची strategy
👮♂मार्गदर्शक - विठ्ठल बडे (पहिल्या प्रयत्नात PSI)
👮♂️ अनुभवी व तज्ञ् शिक्षक
📱Batch link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
🔶 WhatsApp ⤵️
https://wa.me/919158585909
🔖 1 रुपयात 1 Test - स्वप्न खाकी Test series
🛍 Offer Fee फक्त आज व उद्याच🎉
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मतलई भूमिय वारे म्हणजे रात्री जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे वारे आहेत.
◾️ रात्री जमीन थंड होते, त्यामुळे जमिनीवरील हवेचा दाब जास्त असतो, तर समुद्रावरील हवा तुलनेने उष्ण असल्यामुळे तेथे हवेचा दाब कमी असतो.
◾️ याच फरकामुळे वारे जास्त दाबाच्या भागातून (जमीन) कमी दाबाच्या भागाकडे (समुद्र) वाहतात.
◾️ कधी वाहतात: रात्री, जेव्हा जमीन थंड होते आणि समुद्र उबदार राहतो.
◾️ दिशा: जमिनीकडून समुद्राकडे.
◾️ कारण: जमिनीवरील जास्त हवेचा दाब आणि समुद्रावरील कमी हवेचा दाब यांच्यातील फरकामुळे हे वारे तयार होतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 सापुतारा हे गुजरात राज्यात, डांग जिल्ह्यामध्ये आहे आणि तेथे महाराष्ट्र-गुजरात सीमेवर असलेले हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण (Hill Station) आहे.
◾️ हे ठिकाण सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले असून, गुजरातचे एकमेव हिल स्टेशन म्हणून ओळखले जाते.
🛑 मुख्य माहिती:
◾️ राज्य: गुजरात (Maharashtra-Gujarat Border).
◾️ जिल्हा: डांग जिल्हा (Dang District).
◾️ ठिकाण: सह्याद्री (पश्चिम घाट).
◾️ वैशिष्ट्ये: निसर्गरम्य दऱ्या, तलाव, धबधबे, आणि आदिवासी संस्कृतीचा अनुभव.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सापुतारा थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत ?
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो ?
15 424
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
