uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Kanalga Telegram’da o‘tish

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali मराठी व्याकरण analitikasi

मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 15 215 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 13 449-o'rinni va Hindiston mintaqasida 26 353-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 15 215 obunachiga ega bo‘ldi.

28 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -249 ga, so‘nggi 24 soatda esa -12 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 1.13% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 0.57% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 172 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 86 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 29 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

15 215
Obunachilar
-1224 soatlar
-557 kun
-24930 kun
Postlar arxiv
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 ❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये 19₹ मध्ये ❗️❗️❗️
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙 ❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये 19₹ मध्ये ❗️❗️❗️ भरती Test (एकूण 10 सराव Test) ✏️ मुंबई जिल्हा नोट्स 3️⃣0️⃣₹ 👆 आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹ ‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस 🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त. ‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 📲 संयुक्त गट ब/क पूर्व 2026 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त) 🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ ➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖ 👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅ 📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे 👆 Google Play Store वर App उपलब्ध 📱 App Download Link ⤵️ https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd 📌  जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️ 📱 Telegram Msg 💬 ⤵️ @The_Dnyansagar_Academy 📱 Whatsapp Msg : 💬⤵️ http://wa.me/+918329654502 ☎️ संपर्क :- 8329654502 📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy

🌏 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे.  ◾️या खिंडीमुळे सह्याद्रीची सलगता खंडित झाली आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांना जोडते.  ◾️स्थान: ही खिंड उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या यांच्यामध्ये स्थित आहे. ◾️महत्त्व: पालघाट खिंड हे केरळ आणि तामिळनाडू यांच्यातील एक प्रमुख दळणवळण मार्ग आहे. ◾️वैशिष्ट्ये: याची सरासरी उंची सुमारे १४० मीटर आहे आणि रुंदी २४ ते ३० किलोमीटर आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
Anonymous voting

🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे. ◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे. ◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे. ◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे. ◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
Anonymous voting

✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?

बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा 2025 (लिपिक) Exam पॅटर्न नुसार 05 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये पोस्ट केलेली आहे. [Free टेस्ट फक्त आजच्या दिवस राहतील] App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇 👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf

डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥 आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥

Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Mon
Big Offer🔥🔥 🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥 ✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध 🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️ 🔴 Avinash chumble👇👇 🔴 Payment No :- 9881388635 🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹ 🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹ 👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635 🌐 Telegram Id :- @Every0neCan17 Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79801 Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79618 GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/79526 Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/76387 Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇 https://t.me/Vidyarthipoint/73423?single 📞 WhatsApp Contact ⬇️⬇️ http://wa.me/+919881388635 http://wa.me/+919881388635

🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे. ◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे. ◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे. ◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
Anonymous voting

🔶पोलीस भरती स्पेशल 2026 अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मोफत FASTRACK BATCH (30 दिवस) 💥गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पासू
🔶पोलीस भरती स्पेशल 2026 अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी मोफत FASTRACK BATCH (30 दिवस) 💥गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पासून दररोज रात्री 9:00 ते 10:30 DAILY 1 TOPIC ✅️ज्यांना मोफत OFFLINE CLASS करायचा असेल ते पुणे OFFICE CLASSROOM मध्ये येऊ शकतात(केवळ 200 विद्यार्थी, नाव नोंदणी आवश्यक) ✅️कोणतेही प्रवेश शुल्क नाही (केवळ WORKBOOK PDF ची XEROX स्वतः आणावी लागेल) ✅️ONLINE LECTURES YOUTUBE CHANNEL वर होतील (https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy) ✅️WORKBOOK PDF साठी TELEGRAM LINK (t.me/csatsachin) PDF प्रत्येक लेक्चर च्या किमान 2 तास आधी देण्यात येईल ✅️सोमवार ते शुक्रवार DAILY LECTURE ✅️प्रत्येक शनिवार 50 QUESTION TEST 📞SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE 9260400700 / 9773551947

🌏 नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे आणि निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते ठिकाण: तोरणमाळ, अक्राणी तालुका, जिल्हा नंदुरबार. वैशिष्ट्ये: हे एक हिल स्टेशन असून, येथील शांत आणि रम्य वातावरण पर्यटकांना शांततेचा अनुभव देते. धार्मिक स्थळ: येथे असलेले गोरखनाथ मंदिर महाशिवरात्रीला हजारो भाविकांना आकर्षित करते. इतर आकर्षणे: यशवंत तलाव हे देखील येथील एक सुंदर नैसर्गिक सरोवर आहे, असे महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र पर्यटन वेबसाइटवर नमूद केले आहे.  ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇 Join @BhugolMpsc

नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
Anonymous voting

पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनामुडी आहे, जे केरळमध्ये स्थित आहे आणि त्याची उंची 2,695 मीटर (8,842 फूट) आहे. हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर देखील आहे.  शिखर: अनामुडी स्थान: केरळ उंची: 2,695 मीटर (8,842 फूट ) ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc

पश्चिम घाटातील सर्वोच्य शिखर कोणते ?
Anonymous voting

१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या
१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…..👩‍❤️‍💋‍👨
🎯पण तुम्ही 14 फेब्रुवारी हा दिवस गावठी ट्रिक्स च्या माध्यमातून अभ्यास सोप्पा आणि सोयीस्कर होण्यासाठी निवडा. Group B आणि C साठी हजारो मुलांच्या पसंदीची Batch❤️
🎯 Target Combine Group B & C 2026
गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यास करताना आलेलं चेह-यावरील हसू आहे...😊 परीक्षेतील धडधडणा-या हृदयातील श्वास आहे... 💔 तुमच्या अभ्यासातील सुंदरता आहे...💫 गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यासाला पेपर 📋शी जोडणारं खास नातं आहे...🤝 ज्या post साठी 🧑‍✈️तुमचं हृदय व श्वास सुरू आहेत ते तुमचं सर्वस्व आहे.🫶
🌹🌹🌹 व्हॅलेंटाइन डे ऑफर फक्त 20 rs मध्ये 🌹🌹🌹
गावठी ट्रिक्स सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सुदंर नक्किच आहे. पण त्यापेक्षाही सुंदर त्याच तुमच्या अभ्यासात असणं आहे.
❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd-  https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar

🏥 GMC पुणे निकाल जाहीर ⤵️⤵️ 🔖 GMC Pune 2025 Result | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती निकाल लिंक ⤵️ https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा 🔖 नोंदणी व मुद्रांक शिपाई निवड यादी ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/nondani-mudrank-vibhag-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून निवड यादी Download करू शकता. 📢 *धर्मादाय RankWise निकाल जाहीर* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/ —————————— 📢 *पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर* 📌 *महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र लिंक* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/ 👆 *हॉलतिकीट Download* लिंक —————————— 🚂 *RRB ALP 13 Feb Admit Card Out* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2025-admit-card-download-link/ —————————— 📮 *Post Office GDS Bharti 2026 | भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची मेगाभरती जाहीर* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/ —————————— 📢 *भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती* ⤵️ 🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/ 📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y 📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.

🏥 GMC पुणे निकाल जाहीर ⤵️⤵️ 🔖 GMC Pune 2025 Result | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती निकाल जाहीर https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/ https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/ 👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा

🌏 महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 307.70 लाख हेक्टर आहे, जे 3,07, 713 चौरस किलोमीटरच्या बरोबरीचे आहे. ◾️एकूण भौगोलिक क्षेत्रः 3,07, 713 चौरस किलोमीटर किंवा 307.70 लाख हेक्टर. ◾️भारतातील स्थानः क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇      Join @BhugolMpsc