मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 226 名订阅者,在 教育 类别中位列第 13 449,并在 印度 地区排名第 26 353 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 226 名订阅者。
根据 27 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -247,过去 24 小时变化为 -6,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.10%。内容发布后 24 小时内通常能获得 0.56% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 168 次浏览,首日通常累积 85 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 28 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 226
订阅者
-624 小时
-577 天
-24730 天
帖子存档
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️❗️ फक्त 4️⃣9️⃣₹ मध्ये ( एकूण 100+ प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका) 📙
❗️❗️❗️❗️❗️❗️ ❗️❗️❗️ मध्ये
19₹ मध्ये ❗️❗️❗️ भरती Test (एकूण 10 सराव Test)
✏️ मुंबई जिल्हा नोट्स 3️⃣0️⃣₹
👆 आगामी मुंबई पोलीस शिपाई, चालक, कारागृह पोलीस साठी उपयुक्त मुंबई जिल्हा नोट्स मात्र 3️⃣0️⃣₹
‼️ ऑफर केवळ आज & उद्याच्या दिवस
🛡 पोलीस भरती प्रमाणेच MPSC, IBPS & TCS पटर्नच्या सर्वच सरळसेवा परीक्षांसाठी उपयुक्त.
‼️ भरपूर विद्यार्थ्यांना फायदा होत आहे... तुम्ही देखील लाभ घ्या... ‼️
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे App चे इतर कोर्सेस ⤵️
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
🚩 अतिसंभाव्य टॉप 500 चालू घडामोडी प्रश्न स्पष्टीकरण सहित. 🚩🚩 चालू घडामोडी Test 2️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
📲 संयुक्त गट ब/क पूर्व 2026 Test सिरीज ✅ (राज्यसेवासाठी देखील उपयुक्त)
🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹
➖➖➖ ➖➖➖ ➖➖➖
👆 हे कोर्स देखील App वर उपलब्ध. ✅
📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध
📱 App Download Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
📌 जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg करा ⤵️
📱 Telegram Msg 💬 ⤵️
@The_Dnyansagar_Academy
📱 Whatsapp Msg : 💬⤵️
http://wa.me/+918329654502
☎️ संपर्क :- 8329654502
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 मध्य आणि दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान पालघाट खिंड आहे.
◾️या खिंडीमुळे सह्याद्रीची सलगता खंडित झाली आहे आणि ती केरळ व तामिळनाडू या राज्यांना जोडते.
◾️स्थान: ही खिंड उत्तरेला निलगिरी टेकड्या आणि दक्षिणेला अन्नामलाई टेकड्या यांच्यामध्ये स्थित आहे.
◾️महत्त्व: पालघाट खिंड हे केरळ आणि तामिळनाडू यांच्यातील एक प्रमुख दळणवळण मार्ग आहे.
◾️वैशिष्ट्ये: याची सरासरी उंची सुमारे १४० मीटर आहे आणि रुंदी २४ ते ३० किलोमीटर आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान .......खिंड आहे
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नंदा देवी शिखर हिमालयाच्या पर्वत रांगेत आहे, जे गढवाल हिमालय आणि कुमाऊ हिमालय यांचा भाग आहे.
◾️हे उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात स्थित आहे, आणि हे भारतातील दुसरे सर्वात उंच शिखर आहे.
◾️पर्वत रांगः नंदा देवी हे हिमालय पर्वत रांगेतील, विशेषतः गढवाल आणि कुमाऊँ हिमालयाचा भाग आहे.
◾️स्थानः हे शिखर उत्तराखंड राज्यातील, गढवाल हिमालयात, ऋषिगंगा आणि गौरीगंगा खोऱ्यांदरम्यान स्थित आहे.
◾️उंची: याची उंची 7,816 मीटर (25,643 फूट) आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नंदा देवी शिखर कोणत्या पर्वत रांगेत आहे?
15 226
✍🌍 अनुसूचित जातीचे (SC) वर्गीकरण करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
बॉम्बे हायकोर्ट लेखी परीक्षा 2025 (लिपिक) Exam पॅटर्न नुसार 05 टेस्ट App मध्ये सर्वांसाठी Free मध्ये पोस्ट केलेली आहे. [Free टेस्ट फक्त आजच्या दिवस राहतील] App Install करून Test Attempt करू शकता👇👇👇
👇👇𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓 App Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.pzlwrj.xocvvf
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
डिसेंबर 2025 Pdf Sample Copy [Notes च्या Print काढता येतात]🔥🔥
आपल्या नोट्स मधून यापूर्वी झालेल्या परीक्षेत आलेले प्रश्न Pdf मध्ये दिलेले आहेत. Pdf Sample Copy एकदा नक्की बघून घ्या.🔥🔥
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Big Offer🔥🔥
🔼कोणत्याही 5 महिन्याची Onelinner Pdf फक्त 99₹ मध्ये उपलब्ध💥💥
✅सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 13,000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध
🟢 Phone Pay/G-Pay/Paytm☄️☄️
🔴 Avinash chumble👇👇
🔴 Payment No :- 9881388635
🔴 12 Month's Pdf :- 300₹ 222₹
🔴 18 Month's Pdf :- 450₹ 339₹
👉अविनाश चुंबळे सर :- 9881388635
🌐 Telegram Id :- @Every0neCan17
Mpsc गट क पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79801
Mpsc गट ब पूर्व परीक्षा 2025 मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79618
GMC मिरज (सांगली) मध्ये आपल्या Onelinner Notes मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/79526
Mpsc गट क मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले काही प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/76387
Mpsc गट ब मुख्य परीक्षा 2024 ला आपल्या Onelinner मधून आलेले प्रश्न👇👇
https://t.me/Vidyarthipoint/73423?single
📞 WhatsApp Contact ⬇️⬇️
http://wa.me/+919881388635
http://wa.me/+919881388635
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🛑 तेलंगणा राज्य सरकारने अलीकडेच महाराष्ट्रातील कवल व्याघ्र प्रकल्प आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला जोडणारा व्याघ्र मार्ग 'कुमार भीम संवर्धन प्रकल्प' म्हणून घोषित केला आहे.
◾️ कवल व्याघ्र प्रकल्प तेलंगणामध्ये गोदावरी नदीच्या काठावर स्थित आहे आणि दख्खन द्वीपकल्प-मध्य उंच प्रदेशात आहे.
◾️तो सह्याद्री पर्वतरांगांचा एक भाग आहे आणि मध्य भारतीय व्याघ्र भूदृश्याच्या दक्षिणेकडील टोकावर आहे.
◾️महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगडमधील इंद्रावती व्याघ्र प्रकल्प यांच्याशी त्याचे पर्यावरणीय संबंध आहेत.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कावल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🔶पोलीस भरती स्पेशल 2026
अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
मोफत FASTRACK BATCH (30 दिवस)
💥गुरुवार दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पासून दररोज रात्री 9:00 ते 10:30
DAILY 1 TOPIC
✅️ज्यांना मोफत OFFLINE CLASS करायचा असेल ते पुणे OFFICE CLASSROOM मध्ये येऊ शकतात(केवळ 200 विद्यार्थी, नाव नोंदणी आवश्यक)
✅️कोणतेही प्रवेश शुल्क नाही (केवळ WORKBOOK PDF ची XEROX स्वतः आणावी लागेल)
✅️ONLINE LECTURES YOUTUBE CHANNEL वर होतील (https://youtube.com/c/SachinDhawalesMathsandReasoningAcademy)
✅️WORKBOOK PDF साठी TELEGRAM LINK (t.me/csatsachin)
PDF प्रत्येक लेक्चर च्या किमान 2 तास आधी देण्यात येईल
✅️सोमवार ते शुक्रवार DAILY LECTURE
✅️प्रत्येक शनिवार 50 QUESTION TEST
📞SACHIN DHAWALE'S MATHS AND REASONING ACADEMY PUNE
9260400700 / 9773551947
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. हे सातपुडा पर्वतरांगेत वसलेले आहे आणि निसर्गरम्य असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करते
ठिकाण: तोरणमाळ, अक्राणी तालुका, जिल्हा नंदुरबार.
वैशिष्ट्ये: हे एक हिल स्टेशन असून, येथील शांत आणि रम्य वातावरण पर्यटकांना शांततेचा अनुभव देते.
धार्मिक स्थळ: येथे असलेले गोरखनाथ मंदिर महाशिवरात्रीला हजारो भाविकांना आकर्षित करते.
इतर आकर्षणे: यशवंत तलाव हे देखील येथील एक सुंदर नैसर्गिक सरोवर आहे, असे महाराष्ट्र पर्यटन महाराष्ट्र पर्यटन वेबसाइटवर नमूद केले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नंदुरबार जिल्ह्यात कोणते ठिकाण थंड हवेचे म्हणून प्रसिद्ध आहेर
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अनामुडी आहे, जे केरळमध्ये स्थित आहे आणि त्याची उंची 2,695 मीटर (8,842 फूट) आहे. हे दक्षिण भारतातील सर्वात उंच शिखर देखील आहे.
शिखर: अनामुडी
स्थान: केरळ
उंची: 2,695 मीटर (8,842 फूट )
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 226
१४ फेब्रूवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे♥️… कुणी आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी हा खास दिवस निवडतो ❣️तर कुणी या दिवशी आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी…..👩❤️💋👨🎯पण तुम्ही 14 फेब्रुवारी हा दिवस गावठी ट्रिक्स च्या माध्यमातून अभ्यास सोप्पा आणि सोयीस्कर होण्यासाठी निवडा. Group B आणि C साठी हजारो मुलांच्या पसंदीची Batch❤️
🎯 Target Combine Group B & C 2026
गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यास करताना आलेलं चेह-यावरील हसू आहे...😊 परीक्षेतील धडधडणा-या हृदयातील श्वास आहे... 💔 तुमच्या अभ्यासातील सुंदरता आहे...💫 गावठी ट्रिक्स म्हणजे अभ्यासाला पेपर 📋शी जोडणारं खास नातं आहे...🤝 ज्या post साठी 🧑✈️तुमचं हृदय व श्वास सुरू आहेत ते तुमचं सर्वस्व आहे.🫶🌹🌹🌹 व्हॅलेंटाइन डे ऑफर फक्त 20 rs मध्ये 🌹🌹🌹
गावठी ट्रिक्स सगळ्यांपेक्षा वेगळा आणि सुदंर नक्किच आहे. पण त्यापेक्षाही सुंदर त्याच तुमच्या अभ्यासात असणं आहे.❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏥 GMC पुणे निकाल जाहीर ⤵️⤵️
🔖 GMC Pune 2025 Result | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती निकाल लिंक ⤵️
https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा
🔖 नोंदणी व मुद्रांक शिपाई निवड यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/nondani-mudrank-vibhag-bharti-2025-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निवड यादी Download करू शकता.
📢 *धर्मादाय RankWise निकाल जाहीर* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/dharmaday-ayukta-bharti-2025-result/
——————————
📢 *पोलीस भरती हॉल तिकीट जाहीर*
📌 *महाराष्ट्र पोलीस भरती 2025 शारीरिक चाचणी प्रवेशपत्र लिंक* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/
👆 *हॉलतिकीट Download* लिंक
——————————
🚂 *RRB ALP 13 Feb Admit Card Out* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-alp-bharti-2025-admit-card-download-link/
——————————
📮 *Post Office GDS Bharti 2026 | भारतीय डाक विभागात 28,000+ जागांची मेगाभरती जाहीर* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026/
——————————
📢 *भारतीय रेल्वेत 'ग्रुप D' पदांच्या 22,000 जागांची मेगाभरती* ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/rrb-group-d-bharti-2026/
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏥 GMC पुणे निकाल जाहीर ⤵️⤵️
🔖 GMC Pune 2025 Result | GMC पुणे येथे ग्रुप D पदाची भरती निकाल जाहीर
https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/
https://chalughadamodimpsc.com/gmc-pune-bharti-2025-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून निकाल Download करा
15 226
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ सुमारे 307.70 लाख हेक्टर आहे, जे 3,07, 713 चौरस किलोमीटरच्या बरोबरीचे आहे.
◾️एकूण भौगोलिक क्षेत्रः 3,07, 713 चौरस किलोमीटर किंवा 307.70 लाख हेक्टर.
◾️भारतातील स्थानः क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थान आणि मध्य प्रदेशानंतर महाराष्ट्र हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
